Sunday 28 October 2018

09/11/2018 साठीचे इंट्रा डे शेअर

अधिक माहितीसाठी आमचा ब्लॉग   Follow  करा आणि YOUTUBE Subscribe करा.

09/11/2018 साठीचे इंट्रा डे शेअर खालील प्रमाणे आहे

जर मार्केट वरती जात असेल तर हे शेअर वरती जातील व जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे फायदा देतील
ज्या शेअर ची order रिजेक्ट सांगतेय अशा शेअर ला CNC खरेदी करावे यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील

मित्रानो कालचा दिवाळी झाल्याने आणि मुहुर्त ट्रेडिंग झाल्याने मार्केट वरती गेलेले आहे अशात कुठलेही सेक्टर किंवा शेअर वरती सहजपणे जाऊ शकतात परंतु मार्केट हे ठराविक काळासाठी वरती जात आहे  आणि पुन्हा खाली येण्याचे चान्सेस आहे 

 त्यामुळे delivery शेअर खरेदी करताना काळजी बाळगा. 

09/11/2018  साठीचे इंट्रा डे शेअर खालीलप्रमाणे 
हे शेअर देताना मी RALLY असलेले शेअर देतो जेणे करून  २ ते ३  दिवस वरती जातात.

Reliance Com

NBCC india
icici bank
markson pharma
adani green energy
union bank of india
hindalco
andhra bank
NHPC

वरील पैकी कुठलेही ५ शेअर घ्या जे postive ओपेनिंग आणि ट्रेडिंग देतील.
आता कधीं आणि कशे घ्यायचे हे बघायचा असेल तर खालच्या लिंक वर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=88tuYw9r4TQ

आपल्यला झालेला फायदा किंवा तोटा खाली कॉमेंट बॉक्स मध्ये टाकावा
सोबतच ब्लॉग ला followकरा जेणेकरून माझे पोस्ट तुमच्या पर्यंत येईल

आपल्याला जर demat अकाऊंट उघडायचे आहे तर खालील लिंक वापरून उघडा 
https://zerodha.com/open-account?c=ZMPAXJ

इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??
ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का  असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात
बरोबर ना ???
जेंव्हा प्रश्न पडताय म्हंटल्यावर  त्यांचं उत्तर पण असलाच पाहिजे कि हो ..... 
तर हेच उत्तर देण्यासाठी हे पुस्तक मी लिहित आहे
या उत्तरात काही टेकनिकल  माहिती काही वेबसाईट  ची माहिती आणि  काही फंडे सांगितले आहे जेणे करून तुम्ही इंट्रा डे साठी शेअर अगदी व्यवसहित आणि बिनचूक निवडावा. 
म्हणजे जर तुम्हाला कधी वाटलाच कि आधल्या दिवशी अभ्यास करून उद्याचे शेअर निवडून काढू तर तसे शेअर कुठले ..आणि कसे निवडायचे.... या शेअरसाठी  हा दुसरा  शेअर पर्याय होऊ शकतो का याचा अभ्यास या पुस्तकात आहे  पण या सगळ्या गोष्ठी करण्यासाठी  ..... महत्वाचं आहे त्या शेअर चा अभ्यास आणि शेअर वर असणार तुमचा लक्ष.

हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे  म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही  मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड  बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात 
यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. 

ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313

 शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

Saturday 20 October 2018

22/१०/२०१८ साठीचे इंट्रा डे शेअर

अधिक माहितीसाठीआमचा ब्लॉग   Follow  करा आणि YOUTUBE Subscribe करा. 

22/०१०/२०१८ साठीचे इंट्रा डे शेअर खालील प्रमाणे आहे

जर मार्केट वरती जात असेल तर हे शेअर वरती जातील व जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे फायदा देतील
ज्या शेअर ची order रिजेक्ट सांगतेय अशा शेअर ला CNC खरेदी करावे यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील

Balrampur Chini
Hatway Cable and Data
Kilitch Drug (I)
Adani Enterprise
Wheels India LtD

आपल्यला झालेला फायदा किंवा तोटा खाली कॉमेंट बॉक्स मध्ये टाकावा
सोबतच ब्लॉग ला followकरा जेणेकरून माझे पोस्ट तुमच्या पर्यंत येईल

मी यात शेअर कुठल्या किंमतीला घ्यायचा नि कुठल्या किंमतीला विकायचा असे सांगत नाहीये 'कारण मला तुम्हाला पोपटपंची शिकवायची नसून जर शेअर वरती जात आहे तर मला कुठल्या किंमतीला घेतलं पाहिजे आणि कुठल्या किंमतीला विकला पाहिजे हे शिकवायचे आहे 

जेणेकरून भविष्यात माझी तुम्हाला गरज पडू नये व मनानेच तुम्ही शेअर निवडून त्यात फायदा कामवावा

 INVESTMENT SUBJECTED TO THE MARKET RISK 
PLEASE STUDY SHARE MARKET CAREFULLY BEFORE INVESTMENT

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी  खालील लिंक वापरा *

 ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313

 शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

Friday 19 October 2018

तुम्ही घेतलेले शेअर जातात तरी कुठे ???------डिपॉझीटरी पार्टीसीपंट (डिपी)

तुम्ही घेतलेले शेअर जातात तरी कुठे ???------डिपॉझीटरी पार्टीसीपंट (डिपी)

जेंव्हा तुम्ही काही शेअर बऱ्याच काळ स्वत: जवळ ठेवता म्हणजेच डिलिव्हरी या प्रकारात शेअर घेतात आणि काही काळानंतर ते विकतात तेंव्हा तुम्हाला इतर चार्जेस मध्ये DP charges लागतात परंतु  DP charges   म्हणजे काय ते कसे आणि किती लागतात किंवा DP charges काय असतात हेच आपल्याला माहित नसते तर त्याचीच माहिती देण्यासाठी हा लेख लिहला आहे

आमचा ब्लॉग Follow  करा आणि YOUTUBE Subscribe करा. 

डिपॉझीटरी पार्टीसीपंट (डिपी)  संस्था आणि तिचे शेअर बाजारातील काम :-

सेबीच्या नियमानुसार डिपी म्हणजे अशी संस्था जी आर्थीक सेवा देते उदा. बँक, ब्रोकर्स, . या डिपींच्या वितरण व्यवस्थापनाच्या माध्यमातून डिपॉझीटरीला संपुर्ण देशभर विखुरलेल्या गुंतवणूकदारांपर्यत कमी खर्चात पोहोचण्याची सुवीधा मिळते.

 डिपीची नियुक्ती हि अनेक बाबींची पुर्तता व सेबीच्या मान्यतेनंतर डिपॉझीटरी करत असते. यासाठी कठोर नियमाली असते. या व्यवसायाची व्याप्ती विचारात घेऊनच अनेक बँका, आर्थीक संस्था, ब्रोकर्स हे डिपी म्हणून संपुर्ण देशभर काम करत आहेत.

डिपॉझीटरी प्रणालीचे फायदे
 1)डिमँट मधून केलेल्या व्यवहारांमुळे होणारे फायदे:
2)जर मार्केट मध्ये कुणी तुमची फसवणूक करत असेल तर त्या वाईट व्यवहाराना पुर्णत: पायबंद बसतो.

3)शेअर हे सॉफ्ट फॉरमॅट मध्ये असल्याने कुरिअर/पोस्टेजचा खर्च नाही.

4)ब्रोकर तुम्हाला फसवू शकत नाही  /ड्युप्लीकेट सर्टिफिकेटसाठी ब्रोकरबरोबर पाठपुरावा करण्याची गरज नाही.

5)सर्टिफकेट हरवण्याचा धोका नाही.

6) तत्काळ ट्रान्सफर होत असल्यामुळे तरलता सुलभ.

7)कमी दलाली खर्च.

8)कंपनीने बोनस  दिल्यास व राईट शेअर्स डिमँट खात्यात विनाविलंब जमा होतात.

9)आता हे सर्व काम तुमची DP हि संस्था करत असते 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी  खालील लिंक वापरा *

ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313

 शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

Thursday 18 October 2018

१९/०१०/२०१८ साठीचे इंट्रा डे शेअर

नमस्कार
१९/०१०/२०१८ साठीचे इंट्रा डे शेअर खालील प्रमाणे आहे

जर मार्केट वरती जात असेल तर हे शेअर वरती जातील व जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे फायदा देतील

Shakti Pumps 
Shree Rama NewsPrint 
Graphite INdia Ltd
vera sythetic 
Monet ispat

ज्या शेअर ची order रिजेक्ट सांगतेय अशा शेअर ला CNC खरेदी करावे यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील

मी सांगितलेले शेअर तुम्हला कदाचित अनोळखी वाटू शकतात पण वरील सर्व शेअर हे TECHANICAL नुसार काढलेले आहे .

जर आपल्याला चालू मार्केट मध्ये वरती जाणारे शेअर शोधायचे असतील तर खालील लिंक वर क्लिक करा व माहिती मिळवा
https://www.youtube.com/playlist?list=PLCyY4y4wnHS4lB62oRt7cDw470kSOtUY0.

सोबतच वरती दिलेले शेअर कशा प्रकारे वापरावे यासाठी काही टिप्स दिलेल्या आहे त्या खालील विदेओ लिंक मध्ये बघाव्या
https://youtu.be/88tuYw9r4TQ
https://youtu.be/WMu7XyDvwp4

आपल्यला झालेला फायदा किंवा तोटा खाली कॉमेंट बॉक्स मध्ये टाकावा
सोबतच ब्लॉग ला followकरा जेणेकरून माझे पोस्ट तुमच्या पर्यंत येईल

 INVESTMENT SUBJECTED TO THE MARKET RISK 
PLEASE STUDY SHARE MARKET CAREFULLY BEFORE INVESTMENT

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313 शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

Wednesday 17 October 2018

VCF फाईल कशी बनवावी /आपली माहिती पुढील प्रमाणे पाठवा

कृपया आपला नंबर नाव आणि ई-मेल  .VCF  या प्रकारात पाठवल्यास आपल्याला  उत्तर द्यायला सोप्पे जाईल 

परंतु बऱ्याच लोकांना  आपली माहिती कशा प्रकारे पाठवावी हे माहिती नसल्यानी मी खालील चित्र  रूपात आपल्याला माहिती देते आहे 

कृपया खालील चित्रांचा वापर करा आपले नाव आणि ई-मेल आणि  इतर माहिती आपल्याच फोन मध्ये सेव करा 

आता whatsapp  वर जाऊन कॉन्टॅक्ट सिलेक्ट करा 
त्या ठिकाणी तुमचे नाव शोधा  आणि मला whatsapp  वर पाठवून द्या 

धन्यवाद

इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??

ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का  असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात
बरोबर ना ???
जेंव्हा प्रश्न पडताय म्हंटल्यावर  त्यांचं उत्तर पण असलाच पाहिजे कि हो ..... 
तर हेच उत्तर देण्यासाठी हे पुस्तक मी लिहित आहे
या उत्तरात काही टेकनिकल  माहिती काही वेबसाईट  ची माहिती आणि  काही फंडे सांगितले आहे जेणे करून तुम्ही इंट्रा डे साठी शेअर अगदी व्यवसहित आणि बिनचूक निवडावा. 
म्हणजे जर तुम्हाला कधी वाटलाच कि आधल्या दिवशी अभ्यास करून उद्याचे शेअर निवडून काढू तर तसे शेअर कुठले ..आणि कसे निवडायचे.... या शेअरसाठी  हा दुसरा  शेअर पर्याय होऊ शकतो का याचा अभ्यास या पुस्तकात आहे  पण या सगळ्या गोष्ठी करण्यासाठी  ..... महत्वाचं आहे त्या शेअर चा अभ्यास आणि शेअर वर असणार तुमचा लक्ष.

हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे  म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही  मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड  बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात 
यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा 
https://bit.ly/2UP5NKh

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

शेअर मार्केट ची बेसिक माहिती पाहिजे असेल आणि गुंतवणुकीला सुरवात करताना काय काय करायला पाहिजे याचा जर अभ्यास करायचं असेल तर पुढील पुस्तक खर्डे करा ज्यातून खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल  https://bit.ly/2UNPQnN

तुम्हाला जर आणखी काही माहीती  हवी असेल तर तुमचे नाव ,ई-मेल ,गाव आणि अनुभव 9607-448980 या क्रमांकावर पाठवा. 
इंस्टाग्राम वर सर्च करा https://www.instagram.com/share_market7/
फेसबुक वर आम्ही या पेज वर आहोत https://www.facebook.com/sharermarketmarathi

Tuesday 16 October 2018

शेअर मार्केट सर्व मराठीतून

खास आपल्यासाठी शेअर मार्केट चे क्लासेस 
वरती २७ विदिओ दिलेलं आहे 
या सर्व विडोओ  मध्ये  शेअर मार्केट ची माहिती सर्व साध्या आणि सोप्प्या प्रकारे समजावून सांगण्यात आली आहे 
या विदिओ चा आणि या ब्लोग चा उद्देश हा आहे कि जास्तीत जास्त मराठी लोकांना शेअर मार्केट काय आहे कसा चालतो त्यात फायदा कसा कमवायचा याचे शिक्षण देणे हा आहे 

माझी आपल्याला विनंती आहे कि यातील दररोज रात्री २ जरी विडीओ बघितले तरी आपल्याला भरपूर माहिती मिळेल  सोबतच हा ब्लॉग पण follow करा म्हणजे आपल्याला सर्व माहिती मराठीतून मिळेल

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

ON TWITTER
https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313

शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

इंट्रा डे  साठी शेअर निवडताना काय करायला पहिजेते कसे  निवडायचे शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का त्यासाठी काय करावं लागत   ? हे मी आज सांगणार  आहे .हे पुस्तक बोलीभाषेत  लिहले आहे जेणेकरून समजायला थोडासा सोप्पं जावं. 
हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे  म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही  मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड  बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात 
यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा 

Monday 15 October 2018

आपल्या प्रश्नांचे उत्तरे -डेली इंट्राडे टिप्स व शेअर विषयक माहिती

आपल्या प्रश्नांचे  उत्तरे -डेली इंट्राडे टिप्स व शेअर विषयक माहिती 

नमस्कार 
आपण मला भरभरून प्रेम देत आहेत त्याबद्दल धन्यवाद
 
रोजच्या रोज मला भरपूर लोकांचे Massage येत आहे ज्यात त्यांना असलेल्या अडचणी व रोजाच्या टिप्स व इंट्राडे शेअर बदल ते विचारात आहे. 

मलाही उत्तर देऊन आनंदच होत आहे परंतु वेळ कमी  पडतोय आणि प्रत्येकाला व्यक्तीगत पाताळतीवर उत्तर देणे थोडे अवघड  होऊन बसले आहे त्यामुळे मी आपल्या समस्या व आपल्या प्रश्नाचे उत्तर ब्लॉगच्या माध्यमातून देण्याचे ठरवले आहे 

सोबतच रोज जे शेअर मी आपल्याला सांगतोय ते मी ब्लॉगवरच टाकणार आहे 
जर तुम्हाला त्यात फायदा झाला तर  त्या ब्लॉग खाली लगेच कॉमेंट तुम्ही देऊ शकता सोबतच तुम्हला काही प्रश्न  पडले असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता म्हणज मला उत्तर द्यायला सोप्पे जाईल 

आणि जर आपल्याला शेअर बाजारची माहिती मराठीतून पाहिजे तर खालील ब्लॉग ला follow  करा म्हणजे पोस्ट केल्याबरोबर  ती पोस्ट आपल्या मोबाइलला वर येईल. 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. 

ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313 

 शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

नमस्कार मित्रांनो ,
शेअर मार्केट मराठी या ब्लॉगस्पॉट मध्ये आपला स्वागत आहे 
माझा उद्देश जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर मार्केट ची योग्य माहिती आणि समजतील अशा पद्धतीने माहिती मराठीतूनच पोहचणे हा आहे 
सध्या बाजारात विविध क्लासेस आहे  किंवा आपल्याला जी माहिती व्हिडीओ द्वारे  मिळते ती  हिंदीतून किंवा इंग्लिश मधून आहे ज्यामुळे आपल्याला शेअर बाजारातील  मूळ मुद्दे आणि संकल्पना  आणि त्यांचा योग्य उपयोग नीट समजत नाहि. परिणामी शेअर मार्केट मध्ये आपला फायदा कमी आणि लॉस जास्त होते त्यामुळे मातृभाषेतून जर तुम्ही नवीन गोष्टी शिकत असतील तर त्या लवकर कळतात व दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहतात. 

या माझ्या मोहिमेला आपण हा ब्लॉग आणि माझे व्हिडीओ आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर ९६०७-४४८९८०  जास्तीत जास्त मराठी  लोकांपर्यंत पोहचवून माझी  मदत करा. 

सोबतच मी आपल्याला रोज ५ शेअर सांगत शिवाय ते ५ पैके कुठले शेअर कधी आणि कसे वापरावे याचे पण मी मार्गदर्शन करत आहे आहे त्यातून खूप सगळ्या मराठी लोकांचा फायदा होत आहे. व ते शेअर बाजारात पैसे कमावत आहेत. 

नवीन माणसाला अकाउंट उडताना अनेक प्रॉब्लेम येतात ते सोडवण्यासाठी  किंवा ऑनलाईन  अकाउंट उघण्यासाठी आपण खालील लिंक चा वापर करू शकतात 

या लिंक वर क्लीक करा तुमचे नांव ,ई-मेल आणि मोबाईल नंबर भर व पॅन  कार्ड ,आधार  कार्ड आणि बँक स्टेटमेंट अपलोड करा आणि ३-७ दिवसात  आपले अकाउंट ओपन  होईल. 

मित्रानो,
मी ज्या तुम्हाला रोज टिप्स देतो,माहिती पुरवतो ,आपल्या प्रश्नांचे उत्तर देतो , किंवा आपल्या अडचणी सोडवतो  त्याचा जर तुम्हाला फायदा होत असेल किंवा जर इंट्राडे मध्ये तुम्हाला माझ्यामुळे फायदा झाला असेल तर तुम्ही  काही पैसे माझ्या या कामाला मदत आणि किंवा प्रोत्साहन  म्हणून देऊ शकतात. 

जेणेकरून मी मला तुम्हाला  रोज फ्री  टिप्स देण्यासाठी  आनंद होईल आणि हे माझे  काम अविरत चालू ठेवता येईल. 

आपल्या मनानुसार रुपये ५१ ,१०१,च्या पुढे आपण  रुपये देऊ शकता 
पैसे देणे हा आग्रह  किंवा दबाव नाही 
पण माझ्या टिप्समुळे ,माहितीमुळे आणि वीडीओमुळे  जर आपल्याला फायदा झाला असेल तर नक्की मदत करा. 

पैसे पाठवण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा त्या ठिकाणी आपले नाव ई-मेल व मोबाईल नंबर टाका आणि फोन पे ,PAYTM किंवा इतर माध्यमातून  तुम्ही मला पैसे देऊ शकता. 

आपला जर माझ्यामुळे फायदा झाला  तर त्याचा एक screenshot किवा त्याची कॉमेंट किंवा त्या शेअर ची खरेदी व विक्री किंमत खाली कॉमेंट बॉक्स मध्ये लिहावी. सोबतच आपले नाव गाव  आणि इमेल लिहावे. 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे.शेअर बाजारात अगदीच नवीन जे लोक आहे ज्यांचा शेअर बाजार विषयी काहीच माहिती नाही त्यांनी तर हे पुस्तक घेतलेच पाहिजे.  https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

Friday 12 October 2018

इंट्रा डे सहज आणि सोप्या पद्धतीने

नमस्कार 
शेअर मार्केट मध्ये तुम्ही उतरलात तर तुम्हाला सर्वात जास्त आकर्षण असत ते इंट्रा डे या ट्रेडिंग पद्धतीचे ज्या मध्ये दिवसतील काही मिनिटे काम करून तुम्ही हजारो लाखो रुपये कमवू शकता (परतावा तुमच्या गुंतवणुकी नुसार मिळेल) पण नेमका इंट्रा डे कसं करायचं हे माहिती नसत 

त्यामुळे फायदा कमी आणि लॉस जास्त होतो 
बर टीव्ही वर च्या बातम्या ऐकून जर शेअर घेतले तर समजा नक्कीच तोटा होईल कारण बऱ्याच जणांचा हाच अनुभव असतो कि टीव्ही वर जे शेअर वरती जाईल असे सांगतात तेच नेमके खाली जातात 

तर मग इंट्राडे शेअर निवडायचे कसे ??
त्याची माहिती कुठून मिळवायची ?

मला जर एकदिवस  आधी शेअर निवडायचे  असेल तर ??

आज या पुस्तकात मी  इंट्रा डे  साठी शेअर निवडताना काय करायला पहिजे, ते कसे  निवडायचे , शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ? त्यासाठी काय करावं लागत   ? हे मी आज सांगणार  आहे .हे पुस्तक बोलीभाषेत  लिहले आहे जेणेकरून समजायला थोडासा सोप्पं जावं. शेअर मार्केट सारखा टेकनिकल  विषय म्हंटल्यावर  डोक्याचं खोबर होत तर ते  न करता  रंजक पद्धतीने जशा आपण गोष्टीच्या माध्यमातून संदेश देतो त्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे.

मुळातच इंट्रा डे चा अर्थ काय ??
इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??
ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का  असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात
बरोबर ना ???
जेंव्हा प्रश्न पडताय म्हंटल्यावर  त्यांचं उत्तर पण असलाच पाहिजे कि हो ..... 
तर हेच उत्तर देण्यासाठी हे पुस्तक मी लिहित आहे
या उत्तरात काही टेकनिकल  माहिती काही वेबसाईट  ची माहिती आणि  काही फंडे सांगितले आहे जेणे करून तुम्ही इंट्रा डे साठी शेअर अगदी व्यवसहित आणि बिनचूक निवडावा. 

म्हणजे जर तुम्हाला कधी वाटलाच कि आधल्या दिवशी अभ्यास करून उद्याचे शेअर निवडून काढू तर तसे शेअर कुठले ..आणि कसे निवडायचे.... या शेअरसाठी  हा दुसरा  शेअर पर्याय होऊ शकतो का याचा अभ्यास या पुस्तकात आहे  पण या सगळ्या गोष्ठी करण्यासाठी  ..... महत्वाचं आहे त्या शेअर चा अभ्यास आणि शेअर वर असणार तुमचा लक्ष.

हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे  म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही  मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड  बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात 
यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. 

शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

Wednesday 10 October 2018

शेअरबाजार आणि पूर्वदुषितग्रह

माझ्या एका क्लायंट ने हा लेख पाठवला आहे 
अतिशय उत्तम पद्धतीने यात सांगण्यात आले आहे कि
share  मार्केट मधेच गुंतवणूक का करायची आणि कशी याप्रकारे करायची.  कृपया हा लेख   पूर्ण  वाचा आणि आमचा ब्लॉग ला FOLLOW  करा. 

शेअरबाजार आणि पूर्वदुषितग्रह
*फक्त ३% भारतीय हे शेअरबाजारात सरळ किंवा म्युचल फंङच्या माध्यमातुन गुंतवणुक करतात*. याचा अर्थ ९७ % भारतीय म्हणजे तब्बल १२१ कोटी जनता अजुनही शेअरबाजारापासुन कोसो दुर आहे.
काही जण त्याला सट्टा म्हणतात, तर काही जण त्याला जूगार म्हणुन हिणवतात. काही जणाकङे तर नाकारण्यासाठी *_विशेष अस कारण_* पण नसत.
आता हेच बघा ना,
अामच्या एका ओळखीच्या गृहस्थाने स्वत:चा साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाला *इन्फोसिंस* कंपनीत चांगल्या पगारावर नौकरी लागल्यावर गावभर पेढे वाटले. कारण तो लहान असल्यापासुन त्याला तिथ नौकरी लागावी अस स्वप्न म्हणे त्यांनी बघितल होत ..
तुमच्याकङे *इन्फोसिंस* कंपनीचे काही शेअर्स आहेत का अस विचारल्यावर,
" *मी असा सट्टा लावत नाही*"
अस त्यांच उत्तर होत याला काय
म्हणाव...??
.
म्हणजे कंपनी चांगली आहे म्हणुन त्यांना त्यांचा मुलगा तिथे नौकरीला लागायला हवा होता पण त्याच *कंपनीच्या कामगिरीचा आरसा असलेल्या कंपनीचे शेअर्स घेण म्हणजे जुगार लावण अस त्यांना वाटत होत.. एवढा हा विरोधाभास होता.*
तीच गोष्ट एक बॅंकर असलेल्या व्यक्तीची..
*SBI बॅकेत* गेल्या २० वर्षापासून नौकरी करत असलेल्या व आमच्या शेजारी रहात असलेल्या या गृहस्थाचा किस्सा तर खुपच मजेशीर आहे.

त्यांनी १ जूलै २००० साली त्यांच्याच *SBI बॅकेत ५ लाख रु. *FD* *केली होती.* त्यावेळी २ वर्षाच्या असलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी ही FD केली होती. *आज तिचे मुल्य २६ लाख रु.* झाल्याच ते मला अभिमानाने सांगत होते पण माझ्या चेहर्‍यावर आनंदाची छटा न दिसल्यावर त्यांनी काय झाल अस विचारल..
मी म्हणालो, *"साहेब.. तुम्हाला "दिर्घ कालावधी साठी गुंतवणुक करायची होती" तर, तुम्ही FD न करता त्यावेळी "चांगल्या कंपनी च्या शेअर्स किंवा इक्विटी फंङात" गुंतवणुक का नाही केली??"*

ते म्हणाले, *"अहो , त्या शेअरबाजाराच काय खरय..? उद्या कंपनी बुङाली तर मुलाच शिक्षण कस करणार?"*
मी म्हणालो, "मग तुमच्याच बॅकेचे शेअर्स का नाही घेतले. ती तर सरकारीच आहे ना मग बुङायची तर भीतीच नव्हती."
म्हणाले, *" अहो त्यातला परतावा खाञीचा नसतो ना ..!!"*

आता माञ मला रहावेना , आता मी त्यांना जे काही दाखवणार होतो त्यामुळे ते नक्कीच पश्चाताप करणार होते. पण निदान हा वारसा पुढे जावु नये व त्यांच्या पुढील पिढीने तरी तीच चुक परत करु नये यासाठी मला हे पाऊल ऊचलण भागच होत.
मी त्यांना एक वही व पेन घेवुन माझ्या आॅफीसमध्ये बसवले.

त्यांनी ज्या दिवशी *बॅंकेत FD केली त्या १ जुलै २००० रोजीचा SBI च्या एका शेअरचा भाव होता २२ रु.* म्हणजे *५ लाख रु मध्ये तब्बल २२७२७ शेअर्स आले असते* हे मी त्यांना इंटरनेटवर दाखवल.
मधल्या काळात *१ शेअरचे १० शेअर्समध्ये विघटन झाल* म्हणजे आज त्या *२२,७२७ शेअर्सची एकुण संख्या २,२७,२७०* आणि *आता *एक शेअरचा भाव आहे २२० रु.*

आता त्यांना म्हटलं हिशोब करा कि, या सर्व शेअर्सच आताच एकुण मुल्य किती असेल..?
*२,२७,२७०x२२०=४,९९,९९,४०० रु.*
म्हणजे तब्बल *५ करोङ रु.* शिवाय शेअर्समधून दरवर्षी मिळालेल्या *करमुक्त ङिविङंङची एकूण रक्कम होती *७९ लाख रु.*
*नफा + ङिवीङंङ अशा एकुण *५.८०* *करोङ रु* एवढ्या रकमेवर फक्त एका शुल्लक व पुर्वग्रहदुषित असलेल्या गृहीतकापायी त्यांनी अक्षरश: पाणी सोङल होत.
.
अगदी अॅसेट अलोकेशन करत अर्धी रक्कम जरी त्यांनी शेअर्स किंवा इक्विटी फंङात गुंतवली असती तरी परतावा या २६ लाखापेक्षा निश्चीतच कितीतरी जास्त आला असता.

आता माञ ते पस्तावल्यासारखे दिसत होेते कारण संपुर्ण २० वर्षाच्या नौकरीत पण त्यांनी एवढे पैसे मिळवले नव्हते.

अर्थात त्यांच्या भावना दुखाव्यात असा माझा मुळीच हेतु नव्हता. तर *दिर्घकालीन गुंतवणुक* ही केवळ *चांगल्या इक्विटी फंङ* किंवा *चांगल्या शेअर्स* आणि *रियल इस्टेट इ.* मध्ये *विभागुन करावी* एवढच मला त्यांना सांगायच होत.

*_" शहाणा माणूस हा नेहमी दुसर्‍याच्या अनूभवातुन शिकत असतो अस म्हणतात. जुन्या व बुरसटलेल्या विचारसरणीवर विसबुंन न राहता आपल्या गूंतवणुकीची नव्याने मांङणी करने हा एक संदेशच या उदाहरणातून तुन आपल्याला मिळतो.....!!"_

इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??
ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात बरोबर ना ??? त्यासाठी आज या पुस्तकात मी इंट्रा डे साठी शेअर निवडताना काय करायला पहिजे, ते कसे निवडायचे , शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ? त्यासाठी काय करावं लागत ? हे मी आज सांगणार आहे .हे पुस्तक बोलीभाषेत लिहले आहे जेणेकरून समजायला थोडासा सोप्पं जावं. शेअर मार्केट सारखा टेकनिकल विषय म्हंटल्यावर डोक्याचं खोबर होत तर ते न करता रंजक पद्धतीने जशा आपण गोष्टीच्या माध्यमातून संदेश देतो त्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे.त्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.instamojo.com/uway123/e02da340c3aa25cf6249fe35fd5befd7/

शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...