Showing posts with label marathi shear market. Show all posts
Showing posts with label marathi shear market. Show all posts

Wednesday, 29 August 2018

सोच सही तो , लाईफ सही !! लाईफ सही तो , हेल्थ सही

 सगळेच धडे पुस्तकातुन शिकायला मिळतील असे काही नाही. काही धडे आयुष्य , नाती , समाज , व्यवसाय व अनुभवातुनही मिळतात ... ✍*

दोन घटना ...
 नोकियाने Android ला नाकारले

 याहूने गूगलला नाकारले 

संपली कहाणी ...
_धडा मिळाला की ...
धोका पत्करा
बदल स्वीकारा

काळानुरूप तुम्ही बदलला नाहीत तर तुमचे अस्तित्वच संपेल.


आणखी दोन घटना ...
फेसबुकने व्हॉट्स ॲप आणि इन्स्टाग्रामला विकत घेतले .
 फ्लिपकार्टने Myntra ला विकत घेतले .Myntra ने त्याअगोदर Jabong ला विकत घेतले आणि आता वॉलमार्टने फ्लिपकार्टला विकत घेतले .
संपली कहाणी ...

_*धडा मिळाला की ....*_
इतके शक्तीशाली व्हा की तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्याशी हात मिळवतील .
 सर्वोच्च स्थान प्राप्त करा म्हणजे तुम्हांला स्पर्धाच उरणार नाही .
सतत नाविन्याचा शोध घेत रहा
.

आणखी दोन गोष्टी ...
 कर्नल सॅंडर्स यांनी ६५ व्या वर्षी KFC ची सुरुवात केली .
KFC मध्ये ज्याला नोकरी मिळू शकली नाही त्या जॅक मा ने Alibaba ची निर्मिती केली .
संपली कहाणी ...
_*धडा मिळाला की ....*_
वय हा फक्त एक अंक आहे .
फक्त सतत प्रयत्न करणारेच यशस्वी होतात
.


_ शेवटचं महत्वाचं ...
लॅम्बॉर्गिनीची  निर्मिती , फेरारीचा  मालक एन्झी फेरारी याने एका ट्रॅक्टरमालकाचा अपमान  केल्यानंतर झाली .
संपली कहाणी .
..
_धडा मिळाला की
कुणालाही कधीही कमी लेखू नका .
 यश मिळवून दाखवणे यापेक्षा उत्तम बदला घेणे नाही .
फक्त कठोर मेहनत करीत रहा !!
वेळेची योग्य गुंतवणूक करा .
जे तुम्हांला आवडतं ते जरूर करा


अपयशाला घाबरू नका .... 
  _सोच सही तो , लाईफ सही !
लाईफ सही तो , हेल्थ सही 


आणि सर्वात महत्वाच शेअर मार्केट पण असच आहे  


डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा,एक ई बुक आहे जे आपण कुठेही कधीही आपल्या मोबाइल वर save  करून वापरू शकता. आणि अकाउंट उघडू शकता. 
पुस्तक घेण्यासाठी आणि अकाऊंट उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://www.instamojo.com/uway123/zerodha-demat-account/


शेअर बाजारची माहिती मराठीतून  मिळवण्याकरिता आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीचे नियम समजून घेण्याकरिता  खाली एक इबुक दिलेले आहे .ते तुम्ही विकत घेऊ शकता.
 पुस्तक अशा लोकासाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही पण त्यांची खूप इच्छा आहे कि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून नफा मिळवायचा.अशा लोकासाठी काही अडचणी येतात सर्वात प्रथम तर काय करायचे हेच महिती नसते, त्यातल्या त्यात सर्व बाजारातील पुस्तके हि इंग्रजी मध्ये असतात ज्यात क्लिष्ट आणि अगदी डोक्याच्या वरतून निघून जाणारी भाषा आणि योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने शेअर बाजारातून पैसे कमवण्याच्या स्वप्नावर पाणी फिरते.अशा वेळेस जर एखाद मराठी पुस्तक भेटलं,ज्यात शेअर मार्केट ची सुरवात कुठून करावी व कशी करावी हे दिलेले असेल तर किती बर होईल ना.म्हणजे इंग्लिश पुस्तकातील अवघड वाटण्याऱ्या गोष्टी सहजपणे मराठीतून समजतील आणि शेअर बाजारात लवकरात लवकर फायदा कसा करून घेता येईल हे समजेल.
*पुस्तकात असण्याऱ्या महत्वाच्या गोष्टी*
फायद्याचे शेअर शोधायचे कशे 
इंट्रा डे ट्रेडीग कशी करायची 
पैसे किती आणि कसे गुंतवायचे 
माझ्या जवळ कमी पैसे आहे तर टप्याटप्याने गुंतवणूक कशी कराल 
मार्केट चे इंडेक्स म्हणजे काय 
कंपनीची गटवारी कशी विभागल्या गेली आहे 
नेमका फायदा कशात 
तोटा झाला तर काय करावे
https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/



Tuesday, 1 May 2018

शेअर बाजारात पैसे कसे कमावतात ??? how to earn money in share market


शेअर कंपनीद्वारा जारी केलेल्या कोणत्याही कंपनीचा एक भाग आहे. आपण पैसे देऊन हा भाग खरेदी करू शकता आणि कंपनी तुम्हाला परत दिलेल्या रकमेची सर्टिफिकेट देईल. आता कंपनीच्या समभागाची किंवा शेअर ची  किंमत घटते आणि वाढतच राहते.
जर आपण 50 रुपये कोणत्याही स्टॉकची खरेदी केली असेल आणि एक वर्षा नंतर 54 रुपये किमतीचे असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या खरेदी केलेल्या स्टॉकची किंमत 4 रुपये वाढली आहे. आपण आपला खरेदी केलेला स्टॉक कधीही विकू शकता.
आपली इच्छा असल्यास, आपण ताबडतोब खरेदी केलेली स्टॉक विकत घेऊ शकता आणि ताबडतोब विकू शकता.कंपनीचे शेअर्स वाढू शकतात आणि कमी पण होऊ शकतात. परंतु आपण जितक्या दिवस आपल्यास इच्छित तितके दिवस या स्टॉकला रोखू शकता. तेव्हा किंमत वाढते, आपण ते विकू शकता. म्हणूनच जर तुम्हीला  त्याचा फायदा घेत असाल, तर आपण आपले पैसे दीर्घ काळासाठी गुंतवू शकता.

Saturday, 28 April 2018

IPO काय असतात. IPO share mhanje kay

IPO याचा फुल फोर्म initial public offer  असा होतो
चला फुलफोर्म  तर समजला पण याचा नेमका अर्थ काय ??
कस कळणार ?

यासाठी मी खाली उदाहरहण देत आहे
समजा एखादी  कंपनीची उभारणी करायची आहे आणि त्यासाठी लागणार आहे एक लाख रुपये (फक्त उदाहरण साठी हा आकडा घेत आहे ) आणि कंपनी मालकाकडे आहे फक्त पन्नास हजार..

अशा वेळेस उर्वरित पन्नास हजार कुठून आणायचे ????? तर त्यासाठी ती कंपनी IPO काढते म्हणजेच तिचे शेअर प्रथम बाजारात दाखल होणार आहे याची घोषणा करते आणि त्यासाठी काही किंमत ठेवते.

आता त्या शेअर साठी  काही लोक बोली लावतात किंवा ते शेअर आम्हाला खरेदी करायचे म्हणून कंपनीकडे मागणी करतात.

यात काय होत ??? कंपनी ते शेअर जो मागनारा आहे  किंवा ज्यांनी बोली लावली आहे अशा लोकांना ते विकत देते आणि त्यातून उर्वरीत भांडवल उभारते.अशा प्रकारे त्या कंपनीचे शेअर प्रथम बाजारात येतात.


अधिक माहिती साठी आपले नाव आणि गाव या  आपला मोबाईल नंबर 9607448980 whatsapp करा

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन नुकसानं हाऊ शकते, आपण त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या  चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या चॅनेल ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही जबाबदारी घेत नाही.

Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material

 Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...