११ डिसेंबर २०१८ निवडणुकांचे निकाल मार्केट चढणार कि पडणार
नमस्कार,
ह्या आठवड्यात बाजार थोडा (थोडा जास्तच ) खाली पडला म्हणजेच आपले शेअर नक्कीच खाली पडले असणार आणि नुकसान झाल असणार. शेअर मार्केट मध्ये फायदा तोटा हा तर याचा अविभाज्य घटक आहे. परंतु अशा वेळेस गोंधळून न जाता नेमके आपण कुठे चुकलो , ट्रेडिंग साठीकाय युक्ती वापरायची , काय काय गोष्टी बघून इंट्राडे ट्रेंड करायचा ह्या सगळ्याचा अभ्यास जर केला तर नक्कीच यातून फायदा होईल आणि आपण कमी तीत आणि जास्तीत जास्त फायदा मिळवू,
या लेखात मी पुढील आठवड्यातील शेअर मार्केट ची दिशा याबाबद्दल सांगणार आहे
तसं बघितला तर पुढच्या आठवड्याचं आताच काय गरज किंवा कशासाठी हा प्रश्न पडला असेल तर नुकत्याच भारताच्या ५ राज्यात मध्य प्रदेश, राजस्थान . छत्तीसगढ , तेलंगाणा आणि मिझोराम या ठिकाणी निवडणूका झालेल्या आहे .
शेअर बाजारात अस्थिरता हि नेहमीच धोकादायक असते आणि या मुले रिटेल गुंतवणूकदारांचा खूप नुकसान होत असतं. या पाचही राज्यातील निवडणुकांचे निकाल ११ डिसेम्बर ला जाहीर होणार आहे.आणि जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत बाजारात अस्थिरता राहू शकते.
निवडणुकांचे निकाल जर सत्ताधारी बाजूने लागले तर गुंतवणूकदार आपले शेअर मार्केट मधील गुंतवणूक आणखी वाढवून मार्केट ला वरच्या दिशेला घेऊन जाऊन शकतात परंतु हेच निकाल जर सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध बाजूने लागले तर मात्र बाजार कोसळणार हे नक्की आहे कारण बाजारातील गुंतवणूकदार पंतप्रधानांना एक योग्य नेता म्हणून बघत आहे. परंतु हा मार्केट हे जास्त कालपर्यंत किंवा जास्त खाली कोसळणार नाही.
तज्ञाच्या मते शेअर मार्केट जो इतक्या दिवसापासून खाली पडतोय त्याने आधीच कच्च्या तेलाच्या आणि वैश्विक बाजाराच्या घडामोडीत सोबत स्वतःला सावरले आहे त्यामुळे जर सत्ताधारी पक्ष जरी हरला तरी बाजार कोसळेल परंतु जास्त प्रमाणात नाही.
जर निवडणुकांचे संमिश्र परिणाम जर आले तर मात्र अस्थिरता हि तशीच काही दिवस चालू राहील.आणि नवीन गुंतवणूक कमी होईल
अशात आपण कुठे आणि कशी गुंतवणूक करायची आणि दीर्घकालीन गुंतवणूक लगेच न करता योग्य वेळेची वाट बघितल्यास परतावा चांगल्या प्रकारे मिळू शकतो.
इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??
ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात
बरोबर ना ???
जेंव्हा प्रश्न पडताय म्हंटल्यावर त्यांचं उत्तर पण असलाच पाहिजे कि हो .....
तर हेच उत्तर देण्यासाठी हे पुस्तक मी लिहित आहे
या उत्तरात काही टेकनिकल माहिती काही वेबसाईट ची माहिती आणि काही फंडे सांगितले आहे जेणे करून तुम्ही इंट्रा डे साठी शेअर अगदी व्यवसहित आणि बिनचूक निवडावा.
म्हणजे जर तुम्हाला कधी वाटलाच कि आधल्या दिवशी अभ्यास करून उद्याचे शेअर निवडून काढू तर तसे शेअर कुठले ..आणि कसे निवडायचे.... या शेअरसाठी हा दुसरा शेअर पर्याय होऊ शकतो का याचा अभ्यास या पुस्तकात आहे पण या सगळ्या गोष्ठी करण्यासाठी ..... महत्वाचं आहे त्या शेअर चा अभ्यास आणि शेअर वर असणार तुमचा लक्ष.
हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात
यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313
शेअर मार्केट ची बेसिक माहिती पाहिजे असेल आणि गुंतवणुकीला सुरवात करताना काय काय करायला पाहिजे याचा जर अभ्यास करायचं असेल तर पुढील पुस्तक खर्डे करा ज्यातून खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/
तुम्हाला जर आणखी काही माहीती हवी असेल तर तुमचे नाव ,ई-मेल ,गाव आणि अनुभव 9607-448980 या क्रमांकावर पाठवा.
इंस्टाग्राम वर सर्च करा https://www.instagram.com/share_market7/
फेसबुक वर आम्ही या पेज वर आहोत https://www.facebook.com/sharermarketmarathi
