भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी इन्फोसिस कंपनीचा पहिल्या तिमाहीत नफा २. ११ % ने कमी झाला आहे.
२०१७ च्या शेवटच्या तिमाहीतील हाच नफा ३६९० करोड रुपये होता. हा नफा आता ३६१२ करोड इतका उरलेला आहे. तरीही आपल्या शेअर धारकांना खुश ठेवण्यासाठी कंपनीने १ शेअर वर १ म्हणजेच ०१:०१ ची घोषणा केली आहे.
२०१७ साली नफ्यात वाढ झाल्याने हि कंपनी भारतातही दुसरी मोठी आयटी कंपनी बनली होती तर कंपनीच्या भांडवल दरानुसार ५९६ व नंबर लागतो.सध्या नंदन निलकेनी कंपनीचा सर्व कारभार बघतात.
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
महत्वाची माहिती मिळवण्यासाठी ह्या ब्लॉग ला FOLLOW करा