Wednesday 4 August 2021

How to invest in Stock Market Step By Step

 

नमस्कार,
मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला शेअर मार्केटमध्ये इन्ट्राडे साठी वेळ मिळत नाही
वेळ मिळाला तरी इंट्राडे विषयी आपल्याला जास्त माहिती नसते त्यामुळे आपला तोटा होण्याचा चान्सेस जास्त असतात.
अशा वेळेस जर आपण Long Term  शेअर खरेदी करून आपल्या डिमॅट अकाउंटला ठेवले तर त्यांची किंमत वाढतेच
शिवाय आपल्याला त्यातून डिव्हीडंट,बोनस इत्यादी स्वरूपात पैसे पण मिळत असतात आणि हे पैसे डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटला जमा होतात
Long Term साठी कुठले शेअर घ्यायचे ??
शेअर घेताना काय काळजी घ्यायची??
कुठली share  निवडायचे ??

फक्त Bluechip कंपन्या घेऊ की midcap कंपन्या घेतल्या तरी चालतील ??
या कंपन्यांची shares घेतल्यावर माझा लॉस तर होणार नाही ना ??
एक्सचेंज वर पाच हजार पेक्षा अधिक कंपन्या लिस्टेड आहे त्यातल्या नेमक्या कुठल्या कंपन्या घेतलेल्या पाहिजे??

मी शेअर्स Long Term साठी घेतले आणि त्यानंतर जर त्यांची किंमत खाली जात असेल तर यावर उपाय काय ??
असे प्रश्न आपल्याला पडतात आणि या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे  DIVERSIFIED PORTFOLIO  म्हणजे बहुरंगी पोर्टफोलिओ.
ज्यात विविध सेक्टर मधल्या GROWTH, DIVIDENT,BONUS ,SPILT  देणाऱ्या देणाऱ्या सोबतच FUNDAMNETAL STRONG  अशा कंपन्या आपण कशाप्रकारे  आपल्या PORTFOLIO मध्ये  Adjust करायच्या  हे  या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला शिकायला  मिळेल

सोबत या  मध्ये कंपन्याच्या सेगमेंट सोबतच शेअर्स चे नावे दिलेली आहे. 
सोबत काही  Excel Sheet दिल्या  आहे ज्या  मध्ये विविध कंपन्यांची नावे व त्यांची माहिती आहे आपल्या सोयीनुसार,आपल्या बजेटनुसार आपण या एक्सेल शीट मधून शेअर्स सॉर्टिंग करू शकता.
याविषयी गाईडलाईन्स व माहिती या कोर्समध्ये मिळणार आहे

कोर्स ची किंमत फक्त 199 रुपये आहे व हा कोर्स एक वर्षासाठी व्हॅलिडेट आहे कोर्स विकत घेताना कृपया आपला जीमेल आयडी वापरावा जेणेकरून आपल्या जीमेल वर आपल्याला हा कोर्स access करता येईल
 कोर्स विकत घेतल्यानंतर आपल्याला एक ईमेल येईल ज्यात कोर्स विषयी माहिती दिलेली असेल व हा कोर्स विकत घेतल्यानंतर 12 तासात ऍक्टिव्हेट होईल

शेअर मार्केटची पुस्तके 

हे पुस्तक अशा लोकासाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही पण त्यांची खूप इच्छा आहे कि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून नफा मिळवायचा आहे  या 
पुस्तकातील महत्वाचे मुद्दे
👉पुस्तकात असण्याऱ्या महत्वाच्या गोष्टी
👉फायद्याचे शेअर शोधायचे कशे
👉इंट्रा डे ट्रेडीग कशी करायची
👉पैसे किती आणि कसे गुंतवायचे
👉मार्केट चे इंडेक्स म्हणजे काय
👉कंपनीची गटवारी कशी विभागल्या गेली आहे
👉नेमका फायदा कशात
👉तोटा झाला तर काय करावे

Link: http://bit.ly/2HjDYHx

इंट्रा डे ट्रेडिंग कशी करावी यासाठी मार्गदर्शक पुस्तक इंट्रा डे शेअर म्हणजे काय ?? 
ते कुठले असतात ??इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात बरोबर ना ??? त्यासाठी आज या पुस्तकात मी इंट्रा डे साठी शेअर निवडताना काय करायला पहिजे, ते कसे निवडायचे , शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ? त्यासाठी काय करावं लागत ?हे एक ई बुक आहे जे आपल्या इमेल वर येईल शिवाय पैसे दिल्यानंतर लगेच त्या ठिकाणी DOWNLOAD दिसेल तिथूनही आपण पुस्तक DOWNLOAD करू शकतात.

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...