Thursday 19 March 2020

UPSTOX VS ZERODHA मराठी

नमस्कार 
सध्या वरती टायटल मध्ये जी दोन नावे लिहलेली आहे ते दोन्हीही ब्रोकर भारतातील सर्वोत्तम ब्रोकर आहे. 
मग या दोन्ही मधून जर आपल्याला आपल्यासाठी जर चांगला आणि योग्य ब्रोकर निवडायचा असेल तर नेमक काय करायला  पाहिजे. 
यासाठी गरज आहे तो पूर्ण लेख वाचण्याची ...........

या ठिकाणी दोन्ही ब्रोकर मधील तुलना केलेली आहे व त्यांचे फायदे व तोटे सांगितलेले आहे 
सोबतच तुम्हाला जर वरील पैकी कुठलाही ब्रोकरकडे अकाउंट उघडायचं असेल तर (मोफत /पेड ) तर त्यासाठी सर्वात सोप्पा  मार्ग सांगितलेला आहे 

तर चला सुरु करूया 


 चांगला ब्रोकर कुठला तो कसा निवडावा यासाठी खालील व्हिडिओ  लिंक उपलब्द आहे 


सर्वप्रथम मी सांगणार आहे UPSTOX  या ब्रोकर फर्म विषयी 

अकाउंट ओपनिंग साठी लागणारी फीस 

UPSTOX मध्ये  ओपनिंग साठी कुठल्याही प्रकारचा चार्जे लागत नाही 
UPSTOX  मध्ये आपल्याला मोफत डिमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट आणि कमोडिटी अकाउंट अगदी  म्हणजे अगदी मोफत मिळते 
शिवाय जर काही ऑफर चालू असेल तर आपल्याला आपल्या डिमॅट अकाउंट वर शेअर्स सुद्धा मोफत मिळतात 
जर आपल्याला UPSTOX  चे डिमॅट अकाउंट फक्त १० मिनटात काढायचे असेल तर पुढील लिंक वर जाऊन लॉगिन व प्रोसेस करा http://bit.ly/2KEMRNp

AMC :म्हणजेच वार्षिक चार्जेस 
पहिल्या वर्षी आपल्याला हे अकाउंट मोफत मिळणार आहे 
आपल्याला पुढील वर्षासाठी 
  • Equity + F&O + Currency Derivatives segments = Rs. 300 (including taxes. No AMC for the 1st year).
  • Only commodities segment = Rs. 200 (including taxes)
  • अशा प्रकारे फीस लागणार आहे 
  • परंतू त्या वेळेस जर कंपनीच्या काही ऑफर चालू असेल तर हि फीस कमी होऊ शकते 
  • ब्रोकरेज :
  • हा किती असावा 
  • कमीत कमी ब्रोकरेज कुणाचा 
  • आणि सेगमेंट प्रेमें किती यासाठी मी खाली एक टेबल दिला आहे त्यावर तुम्ही ब्रोकरेज किती लागेल हे बघू शकतात. 
  • UPSTOX  मध्ये २ प्रकारचे ब्रोकरेज आहेत 
  • एक आहे BASIC  PACK  आणि दुसरा आहे  Priority   PACK ज्यात दोन्ही च्या ब्रोकरेज चार्जेस मध्ये फरक नाही पण लेव्हरेज म्हणजेच मार्जिन म्हणजेच उधारी देण्यात फरक आहे. ब्रोकरेज चार्जेस खालील प्रमाणे  
  • UPSTOX CHARGES.JPG
  •  
# आता बघूया MARGIN  किंवा LEVERAGE  किती मिळतंय 
तर यात २ प्रकार आहे जसे कि वर सांगितले आहे 
आता  किती फरक पडतो ते बघूया 
BASIC  PACK  मध्ये २० पट  उधारी म्हणजेच लेव्हरेज मिळते  आणि    Priority   PACK  मध्ये ३० पट  उधारी मिळते 
चला बघूया कुठल्या सेगमेंट ला किती उधारी आहे ते 

besic.JPG


आता जर यात  CO/OCO Orders    या ऑर्डर्स टाकलाय तर किती पॅट मार्जिन मिळते ते खाली दिलेले आहे 

oxo.JPG


#मोबाईल अँप व डेस्कटॉप अँप 

मोबाईल साठी UPSTOX  PRO हे अँप आहे जे कि प्ले स्टोर वर मोफत मिळते याची साईझ २२ MB  पर्यंत आहे व हे वेळच्या वेळेस अपडेट  होत असते 

याचे डेस्कटॉप अँप हे ३ प्रकारात उपलब्द आहे 
ज्याचे नाव खालील प्रमाणे आहे 
व सर्व अँप हे USER  FRIENDLY  आहे 
NEST TRADER , FOX TRADER  आणि UPSTOX  PRO डेस्कटॉप हे वापरावे लागेल 


UPSTOX  चे मोफत डिमॅट अकाउंट +ट्रेडिंग अकाउंट + SURPRISE  SHARE* खालील लिंक वर http://bit.ly/2KEMRNp
  
सर्विस 
एकची सर्विस उत्तम आहे जर तुम्ही याच्या कस्टमर सारे ला कॉल लावलात तर जास्तीत जास्त ३-५ मिनटे तुम्हाला थांबावं लागणार किंवा कधी कधी तर अगदी दुसऱ्या मिनिटाला सुद्धा ते तुम्हाला उत्तर देतात 

आणि ट्रेडिंग कररतांना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर त्या वेळेस तुम्ही मोबाईल च्या UPSTOX  PRO  मध्ये जाऊन चालू ट्रेडिंग मध्ये याना MESSAGE  पाठवूं उत्तर मिळवू शकतात व शंका समाधान करू शकतात 
fore More details Visit: https://stockmarketmarathi.com/ 


आता वळूया ZERODHA  कडे 

  अकाउंट ओपनिंग साठी लागणारी फीस   व वार्षिक चार्जेस 
ZERODHA साठी तुम्हाला ३०० रुपये वार्षिक फीस लागणार आहे 
हि फीस तुम्हाला तुम्ही जेंव्हा  डिमॅट अकाउंट उघडणार त्या वेळेस भरावी लागते आणि हि फीस फक्त CASH/ CURRACNY/ FNO साठी आहे.
 तुम्हाला जर COMMODITY चे अकाउंट उघडायचे असेल तर तुम्हांला त्यसाठी वार्षिक आणखी २०० रुपये द्यावे लागतील 
एकूणच काय तर ZERODHA साठी तुम्हाला ५०० रुपये वार्षिक फीस  डिमॅट अकाउंट वेळेस भरावी लागणार आणि हि फीस दरवर्षी भरावी लागणार. 


  ब्रोकरेज 
ब्रोकरेज  चार्जेस हे जवळ पास  UPSTOX  सारखेच आहे तरी दोघात फरक  करता यावा यासाठी  खालील चित्रात चार्जेस दाखवले आहे




AMC :म्हणजेच वार्षिक चार्जेस

  • Equity + F&O + Currency Derivatives segments = Rs. 360 (including taxes)
  • Only commodities segment = Rs. 200 (including taxes)

#मोबाईल अँप व डेस्कटॉप अँप 
शिवाय यांच्याकडे सर्विसेस पण चांगल्या आहे 
ज्यात मोबाइलला KITE ZERODHA  हे अँप्लिकेशन आहे व डेस्कटॉपसाठी PI हे अँप्लिकेशन आहे  


शिवाय यांच्याकडे सर्विसेस पण चांगल्या आहे 
ज्यात मोबाइलला KITE ZERODHA  हे अँप्लिकेशन आहे व डेस्कटॉपसाठी PI हे अँप्लिकेशन आहे  

 ठिकाणी मी दोन्ही ब्रोकेरच्या बाजू दिलेल्या आहे 
आता  अकाउंट ओपन करणे तुमच्या हातात आहे 
यासाठी तुम्हाला  PAN CARD  ADHAR  CARD  व ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट लागेल 


शेअर मार्केटच्या मोफत माहिती , मोफत  विडिओ साठी 
996010-3867 या क्रमांकावर   FREE DEMAT असे पाठवा 

शेअर मार्केट विषयी देणारी WWW.SAMRRUDHI.COM  हि वेबसाईट  तुम्हाला उत्तम  माहिती मराठीतून    देईल शिवाय या वेबसाईट वर आपण इंट्राडे डिलिव्हरी निफ्टी व बॅंक निफ्टी साठी कोर्सेस मोफत करू शकतात 







Monday 16 March 2020

OPTION TRADING PART 2

OPTION TRADING PART 2



शेअर मार्केट मधील लॉटरी
OPTION TRADINGम्हणजे काय ?? त्यातील प्रकार
खरंच एका दिवसांतच पैसे कमवता येता का ??
OPTION चा फायदा काय
OPTION तोटा किती होतो




WWW.SAMRRUDHI.COM

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...