डिमॅट खाते किंवा डिमटेरियलाइज्ड खाते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर आणि सिक्युरिटीज खरेदी विक्री आणि साठवून ठेवण्याची सुविधा पुरवते. ऑनलाइन ट्रेडिंग दरम्यान, समभाग डिमॅट खात्यात खरेदी केले जातात आणि साठवून ठेवले जातात , अशा प्रकारे वापरकर्त्यांसाठी व्यापार करणे सुलभ होते .डिमॅट खाते म्हणजे शेअर्स, सरकारी सिक्युरिटीज, एक्स्चेंज ट्रेडेड फंड, बॉण्ड्स आणि म्युच्युअल फंडाचे एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक.तीही सुरक्षित आणि आपल्या स्व:तच्या हातात.डिमॅट खाते उघडण्यास काही निवडक दस्तावेज जस कि आधार कार्ड बँकेचे कागदपत्रे वैगेरे लागतात शिवाय हे अकाउंट उघडण्यास काही वार्षिक फीस असते ती द्यावी लागते.
सर्व मराठी बांधवासाठी मराठीतुन आणि समजतील अशा पद्धतीने शेअर मार्केट चे मार्गदर्शन लेख आणि ताज्या चालू घडामोडी जास्तीत जास्त मराठी लोकापर्यंत शेअरची मार्केट व गुंतवणुकीची माहिती पोहचवण्याचा उद्देश आपण आपल्या समस्या व्हाट्सऑप द्वारे सांगू शकता सोबत डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत ब्रोकरेज आणि ब्रोकर विषयी माहिती
Showing posts with label डिमॅट खाते म्हणजे काय ?. Show all posts
Showing posts with label डिमॅट खाते म्हणजे काय ?. Show all posts
Wednesday, 25 April 2018
डिमॅट खाते म्हणजे काय ? demat account mhnaje kay ,shear market marathi
Subscribe to:
Posts (Atom)
Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material
Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...
-
काय तुम्ही शेअर बाजारात नवीन आहात नमस्कार सर , माझ नाव किरण , मी शेअर बाजारात नवीन आहे मला यातील काहीच माहिती ना...
-
नमस्कार मी नुकतेच काही कोर्स सुरु केले आहे हे सर्व कोर्स ऑनलाईन आहे जिथे मी शेअर मार्केटचे VIDEO अपलोड केले आहे अगदी नवीन माणसाल...
-
Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...