आपल्या प्रश्नांचे उत्तरे -डेली इंट्राडे टिप्स व शेअर विषयक माहिती
नमस्कार
आपण मला भरभरून प्रेम देत आहेत त्याबद्दल धन्यवाद
रोजच्या रोज मला भरपूर लोकांचे Massage येत आहे ज्यात त्यांना असलेल्या अडचणी व रोजाच्या टिप्स व इंट्राडे शेअर बदल ते विचारात आहे.
मलाही उत्तर देऊन आनंदच होत आहे परंतु वेळ कमी पडतोय आणि प्रत्येकाला व्यक्तीगत पाताळतीवर उत्तर देणे थोडे अवघड होऊन बसले आहे त्यामुळे मी आपल्या समस्या व आपल्या प्रश्नाचे उत्तर ब्लॉगच्या माध्यमातून देण्याचे ठरवले आहे
सोबतच रोज जे शेअर मी आपल्याला सांगतोय ते मी ब्लॉगवरच टाकणार आहे
जर तुम्हाला त्यात फायदा झाला तर त्या ब्लॉग खाली लगेच कॉमेंट तुम्ही देऊ शकता सोबतच तुम्हला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता म्हणज मला उत्तर द्यायला सोप्पे जाईल
आणि जर आपल्याला शेअर बाजारची माहिती मराठीतून पाहिजे तर खालील ब्लॉग ला follow करा म्हणजे पोस्ट केल्याबरोबर ती पोस्ट आपल्या मोबाइलला वर येईल.
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313
शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/
No comments:
Post a Comment