Showing posts with label term policy. Show all posts
Showing posts with label term policy. Show all posts

Tuesday, 7 August 2018

म्युचुअल फंड म्हणजे काय / SIP कशी करावी

*म्युचुअल फंड म्हणजे काय?*

म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. शेअर बाजारात स्वत: गुंतवणूक करण्यासाठी टेक्निकल अॅनेलेसीस व फंडामेंटल अॅनेलेसीस करता येणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे केव्हा व कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत ते केव्हा विकावेत यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते, यामुळे सर्वसामान्य माणसाला यासाठी वेळ देणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी, शेअरबाजाराचा दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. कारण तज्ञ फंड व्यवस्थापक हे म्युचुअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतात. याव्यतिरिक्त आपण शेअरबाजारात व्यवहार करताना जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च म्युचुअल फंडात येत असतो.

https://www.youtube.com/watch?v=F3B9Of0utKY


सिस्टेमैटिक इन्वेस्टमेंट प्लान SIP 

म्हणजे काय तर आपले पैसे एकदमच बँकेत न टाकत दर माहिन्याला थोडे थोडे करून जास्त कालावधी साठी टाकण्याच्या प्रकियेला सिप असे म्हणतात 
बहुतेक वेळेस म्युचुअल फंड मध्ये सिप प्रकारातच गुंतवणूक केली जाते 

आपल्या देशात प्रथमतः भारत सरकारचे सहभागाने युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली. आपल्यापैकी बरेच जणानी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हिच भारतातिल पहिली म्युच्युअल फंड कंपनी. १९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापन करण्याची परवानगी देण्या आली. १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळाली. सध्या आपल्या देशात ४३ म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक करता तेव्हा एकटे नसता. जेव्हा तुम्ही म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करता तेव्हा तुमच्यासारखी अनेकजण त्या योजनेत गुंतवणूक करत असतात यामुळे एक मोठी रक्कम (शेकडो करोडो रुपये) त्या योजनेत जमा होत असतात. यामुळे फंड मॅनेजरला अनेक विविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात. यामुळेच दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडातून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळालेला आहे.

तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारख ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV =तुम्हाला अदा केलेली युनिटस्) मग हे पैसे म्युच्युअलफंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स। डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. त्याला कॉर्पस किंवा असेटस अंडर मॅनेजमेंट या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणूकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मुल्य (NAV) जाहीर केले जाते. म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध आहे.

Units = म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर मिळणारा तुमच्या वाट्याचा भाग (शेअर), गुंतवणूकदार हा या युनिट्सचा मालक असतो.

NAV = Net Asset Value म्हणजे एका युनिटचे रोजच्या रोज बदलले जाणारे मूल्य.

Value = गुंतवणुकीचे मूल्य = Number of Units X NAV

शेअरबाजार वर गेला कि NAV वाढते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा वाढते, याउलट जर शेअर बाजार खाली आला तर NAV कमी होते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा कमी होते. हि अशी मूल्यवृद्धी किंवा मूल्य घट शेअरबाजाराच्या काळाप्रमाणे नियमितपणे होतच असते, मात्र दीर्घ मुदतीत शेअर बाजारात वृद्धी हि होतेच व त्यामुळेच दीर्घ मुदतीत गुंतवणूकदाराला फायदाच होत असतो. म्हणून रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पाहत बसू नये तर वर्ष सहामाहीन्यातून कधीतरी एकदाच ते पहावे.

 म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर संयमाची आवश्यकता असते.

 म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना ती किमान ५ वर्षांसाठी करावी व शक्य असेल व पैशांची अगदीच गरज नसेल तर ती गुंतवणूक जास्तीत जास्त काळ ठेवावी. म्युचुअल फंडात नियमित दर महिना SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत राहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.


तेजी मंदी हा शेअरबाजाराचा अविभाज्य भागच आहे मात्र दीर्घ मुदतीत तो वरच जात असतो. एक लक्षात ठेवा कि सेन्सेक १९७९ साली १०० अंकांनी सुरु झाला तो दिनांक ६ ऑक्टोबर २०१७ रोजी ३१८१४ झाला होता. गेल्या ३८ वर्षात सेन्सेक्स ने वार्षिक १५% चक्रवाढ दराने परतावा दिलेला आहे.

अशा प्रकारे तुम्ही म्युचुअल फंड मध्ये गुंताव्निक करून त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतात

DISCLAIMER:शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन नुकसानं होऊ शकते, आपण त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या  चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या चॅनेल ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही जबाबदारी घेत नाही

Friday, 20 July 2018

*टर्म लाइफ इन्शुरन्स की जरूरत क्यों* ???

एक बार जरूर पढ़े...
👉🏻 *टर्म इन्शुरन्स की जरुरत आपको नहीं आपके परिवार को है।*

👉🏻 *टर्म इन्शुरन्स तभी लिया जाता है, जब उसकी जरुरत नहीं हो*.
*जरुरत होने पर टर्म इन्शुरन्स*
*नहीं मिलता, इसके लिए स्वस्थ होना जरुरी है*।

👉🏻आप अपनी कार का बीमा करवाते है ..
क्या इससे आपका परिवार सुरक्षित  रहता है?

👉🏻 *कार में चार पहिये होते है फिर भी पांचवा रखना जरुरी क्यों है ??*
रास्ते में सुरक्षा के लिये या फालतू खर्च ना हो?

👉🏻 *बच्चा असफल हो जाये तो दुबारा मौका मिल सकता है, पर पिताजी असफल हो जाये तो बच्चों का भविष्य ख़राब हो सकता हे*

👉🏻  *टर्म इन्शुरन्स की प्रिमियम देखने से ज्यादा जरुरी आपात स्थिति में मिलने वाली राशि को देखना चाहिये।*

👉🏻 *क्या आपको मालुम है कि आपका जीवन आपके परिवार के लिये कितना अमूल्य व आवश्यक है? आप ही बच्चों की शिक्षा तथा विवाह का प्रबंध करेंगे*।

👉🏻 *जब आप एक महीने के लिए घर से बाहर जाते है तो क्या क्या व्यवस्था करके जाते है*?

👉🏻 *जब भीड़ में*
*आपका बच्चा आपसे बिछड़ जाता है तो उसे कितनी परेशानी तथा दर्द होता है* ?

👉🏻 *आपके ना होने पर कितने दिनों तक रिश्तेदार आपके परिवार की मदद कर सकते है*?

👉🏻 *यदि आप अपने शौक या विलासिता पर खर्च करते है बदले में कुछ नहीं मिलता*
*परंतु यहाँ आपके परिवार की सुरक्षा की जाती है*

👉🏻 *एकबार अपना बेटा या बीबी बनकर विचार कीजिये।*

👉🏻 *टर्म इन्शुरन्स अपने फायदे के लिए नहीं अपने परिवार की सुरक्षा के लिए ख़रीदा जाता है जिस प्रकार छाता बारिश रोकने के लिए नहीं, छाता तो बारिश में भीगने से बचने के लिए ख़रीदा जाता है*।

🙏🏻 *निर्णय आपका है*....
क्योंकि परिवार आपका है.*


डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html

शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर  ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त ३५ रुपयात खालील लिंक वर  पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे.  https://www.instamojo.com/uway123/--066fd/

Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material

 Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...