Monday 21 March 2022

शेअर मार्केटचे पुस्तक मराठीतून  Share Market Book In Marathi

 SHARE MARKET  BOOK IN MARATHI 


शेअर मार्केटचे पुस्तक मराठीतून 
जर तुम्ही शेअर मार्केटची सुरवात करत असाल आणि कुठले पुस्तक योग्य मार्गदर्शन करेन 
याचा विचार करत असाल तर खास तुमच्यासाठी घेऊन  आलोय शेअर मार्केटचे पुस्तक मराठीतून..  
 SHARE MARKET  BOOK IN MARATHI 
या  पुस्तकाचे नाव आहे शेअर बाजार तुमच्या हातात 
पुस्तक अतिशय सरळ आणि सोप्प्या भाषेत आहे. 
stock market Book in Marathi in Easy &  simple way 
पुस्तकात stock market ची सुरवात  कशी करावी सोबतच स्टॉक मार्केट कसे काम करते 
इंट्राडे साठी काही खास बाबाजी या पुस्तकात सांगितलेल्या  आहे  

why this is Best stock market Book 
हे पुस्तक तुम्ही का विकत घ्यावे ??
  • हे पुस्तक अशा लोकासाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही
  • पण त्यांची खूप इच्छा आहे कि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून नफा मिळवायचा.
  • अशा लोकासाठी काही अडचणी येतात सर्वात प्रथम तर काय करायचे हेच महिती नसते,
  • त्यातल्या त्यात सर्व बाजारातील पुस्तके हि इंग्रजी मध्ये असतात ज्यात क्लिष्ट आणि अगदी डोक्याच्या वरतून निघून जाणारी भाषा आणि योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने शेअर बाजारातून पैसे कमवण्याच्या स्वप्नावर पाणी फिरते.
  • अशा वेळेस जर एखाद मराठी पुस्तक भेटलं,ज्यात शेअर मार्केट ची सुरवात कुठून करावी व कशी करावी हे दिलेले असेल तर किती बर होईल ना.
  • म्हणजे इंग्लिश पुस्तकातील अवघड वाटण्याऱ्या गोष्टी सहजपणे मराठीतून समजतील आणि शेअर बाजारात लवकरात लवकर फायदा कसा करून घेता येईल हे समजेल.
  • याच उद्देशाने आणि जास्तीत जास्त मराठी माणसाने शेअर बाजारात प्रवेश करावा यासाठी हे मुलभूत आणी मुख्य गोष्टीनी उपयुक्त असे पुस्तक मी सादर करीत आहे.  
  •  आता मुद्दा असा येतो  मला हे शेअर मार्केटचे पुस्तक कसे मिळणार 
  • तर खालील लिंकवर क्लिक करा 
  • https://bit.ly/3qojiSO
  • आपली माहिती भरा  
  • आपले नाव व ई-मेल टाकतांना  कुठलेही चूक होऊ देऊ नका 
  • पेमेंट नंतर पुस्तक आपल्या  ई-मेल वर येईल त्यात Download Now असे ऑपशन दिसेल 
  • त्यावर क्लिक करून stock market books डाउनलोड करू शकतात व ऑफलाईन मोडमध्ये कुठेही आणि केंव्हाही वाचू शकतात तुमच्या सवडीनुसार किंवा वेळेनुसार 
  • मात्र ई-मेल चुकल्यास आपल्यास पुस्तक व ई-मेल येणार नाही अशा वेळी खालील ठिकाणी आपली रिसिप्ट व नाव पाठवून द्यावे postkattapro@gmail.com 
  • for More  Details visit : https://bit.ly/3D652Dm

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...