अधिक माहितीसाठी आमचा ब्लॉग Follow करा आणि YOUTUBE Subscribe करा.
09/11/2018 साठीचे इंट्रा डे शेअर खालील प्रमाणे आहे
जर मार्केट वरती जात असेल तर हे शेअर वरती जातील व जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे फायदा देतील
ज्या शेअर ची order रिजेक्ट सांगतेय अशा शेअर ला CNC खरेदी करावे यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील
मित्रानो कालचा दिवाळी झाल्याने आणि मुहुर्त ट्रेडिंग झाल्याने मार्केट वरती गेलेले आहे अशात कुठलेही सेक्टर किंवा शेअर वरती सहजपणे जाऊ शकतात परंतु मार्केट हे ठराविक काळासाठी वरती जात आहे आणि पुन्हा खाली येण्याचे चान्सेस आहे
त्यामुळे delivery शेअर खरेदी करताना काळजी बाळगा.
09/11/2018 साठीचे इंट्रा डे शेअर खालीलप्रमाणे
हे शेअर देताना मी RALLY असलेले शेअर देतो जेणे करून २ ते ३ दिवस वरती जातात.
Reliance Com
NBCC india
icici bank
markson pharma
adani green energy
union bank of india
hindalco
andhra bank
NHPC
वरील पैकी कुठलेही ५ शेअर घ्या जे postive ओपेनिंग आणि ट्रेडिंग देतील.
आता कधीं आणि कशे घ्यायचे हे बघायचा असेल तर खालच्या लिंक वर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=88tuYw9r4TQ
आपल्यला झालेला फायदा किंवा तोटा खाली कॉमेंट बॉक्स मध्ये टाकावा
सोबतच ब्लॉग ला followकरा जेणेकरून माझे पोस्ट तुमच्या पर्यंत येईल
आपल्याला जर demat अकाऊंट उघडायचे आहे तर खालील लिंक वापरून उघडा
https://zerodha.com/open-account?c=ZMPAXJ
हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313
शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??
ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात
बरोबर ना ???
जेंव्हा प्रश्न पडताय म्हंटल्यावर त्यांचं उत्तर पण असलाच पाहिजे कि हो .....
तर हेच उत्तर देण्यासाठी हे पुस्तक मी लिहित आहे
या उत्तरात काही टेकनिकल माहिती काही वेबसाईट ची माहिती आणि काही फंडे सांगितले आहे जेणे करून तुम्ही इंट्रा डे साठी शेअर अगदी व्यवसहित आणि बिनचूक निवडावा.
म्हणजे जर तुम्हाला कधी वाटलाच कि आधल्या दिवशी अभ्यास करून उद्याचे शेअर निवडून काढू तर तसे शेअर कुठले ..आणि कसे निवडायचे.... या शेअरसाठी हा दुसरा शेअर पर्याय होऊ शकतो का याचा अभ्यास या पुस्तकात आहे पण या सगळ्या गोष्ठी करण्यासाठी ..... महत्वाचं आहे त्या शेअर चा अभ्यास आणि शेअर वर असणार तुमचा लक्ष.
हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात
यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313
शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/
No comments:
Post a Comment