Wednesday 30 May 2018

शेअर बाजार पुस्तिका


दोस्तो यह शेअर बाजार कि पुस्तिका उन लोंगो के लिये है जिनको शेअर बाजार के बारे मै कुछ भी पता नही पर वे इच्छा रखते है कि बाजार मै निवेश करके कुछ न कुछ मुनाफा कमाये ! जी हां उन सभी लोगे के लिये यह पुस्तिका शेअर बाजार समजणे मै काफी मदतगार साबीत होंगी ! मै यह नही कहता कि यह एक परिपूर्ण पुस्तक है क्योकी शेअर बाजार समंदर है  और ये हम पे निर्भर करता है कि हम उस समंदर मै से क्या उठाते है मच्छली,नमक या मोती. शेअर बाजार  एक ऐसा प्लेटफार्म है जहाँ से आप आसानी से पैसे कमा भी सकते है और उतनी ही आसानी से पैसे गवा भी सकते है. शेअर बाजार में जाने से पहले आपको उसके बारे में जान लेना बहुत ही जरूरी है यदि आप बिना जाने शेयर मार्केट में उतरे तो बहुत नुकसान का शिकार होना पड़ सकता है। आप भी अपना पैसा सही जगह इन्वेस्ट करना चाहते है तो आप शेयर मार्केट में पैसे लगा कर अमीर बन सकते है। और घर बैठे पैसे कमा सकते है, इस पुस्तिका मै आपको प्रश्न उत्तर स्वरूप मै शेअर बाजार के अलग अलग संज्ञा समझायी गयी है.
 इस पुस्तिका मै आपको शेअर बाजार क्या और कैसे होता है इसका विस्तृत वर्णन दिया गया  है. साथ हि साथ आपको समझने  के लिये चित्र रूप मै कंपनिया कैसे चुनि जाती है खरीददारी  और बिकवाली व्यवहार किस प्रकार  होता है यह भी समझाया गया है.


इसका मुल्य सिर्फ और सिर्फ ३५ रुपये है जो आप अगर phone pe ,paytm  या फिर  UPI  से देते है तोः आपको यह मुफ्त मै भी मिल सकता है

निचे दिये गये लिंक पर क्लिक किजीये और इस छोटीसी राशी का भुगतान किजीये और पायीये यह पुस्तिका
https://www.instamojo.com/uway123/--066fd/ 

इस पुस्तक मै क्या क्या है जानिये इस विडीओ  के जरीये

https://www.youtube.com/watch?v=uvZHs6DvLJc

Saturday 26 May 2018

शेअर बाजारात गुंतवणुकीचे फायदे?? INVEST IN SHARE MARKET


आजच्या आरंभाच्या लेखात, मी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक का करायला हवी ते
सांगणार आहे मग पुढील लेखात आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी सुरू करायची याबद्दल शिकूमी स्टॉक मार्केटमध्ये का गुंतवणूक करावी?


शेअर मार्केट समृद्धांसाठी / श्रीमंत लोकांसाठीच आहे असे आपल्याला वाटते, आणि आपण मध्यमवर्गीय जर  आपला भाग्य आणि पैसा  स्टॉक मार्केटमध्ये वापरले तर आपण  आपण रस्त्यावर येऊ. परतू काही सट्टेबजार करणारे मूर्ख लोकांकडून ऐकलेल्या या गोष्टी मुळे आपण हातानेच आपली श्रीमंत बनण्याची संधी घालवतोय . आणि जर तुम्हाला उद्योगपती व्हायचे असेल, तर प्रत्येक देशामध्ये शेकडो वर्षांपासून शेअर बाजार सामान्य माणसांना संधी देत ​​आहे.
 
कंपनीच्या नफ्यात हिस्सा : कंपनी एका वर्षात जेवढा फायदा कमवेल तेवढाच फायदा ती दर वेळेस dividend  म्हणून तुमच्या खात्यावर पैसःच्या रुपात जमा करेल म्हणजेच काय तर अतिशय कमीत कमी किंमत लावून तुम्ही जर योग्य  शेअर खरेदी केली तर दरवर्षी कंपनीच्या नफ्याचे पैसे तुम्हाला सुद्धा मिळतील. अशा प्रकारे, गुंतवणूकदार समभागांमधून मिळणारा सर्वात मोठा फायदा तुम्हाला कंपनी देत असते.

सगळ्यात जास्त परतावा : जर तुही बँकेत FD केली तर तुम्हाला ६ % परतावा मिलतो . जर तुम्ही जीवन विमा काढला तर ४ % परतावा मिळतो  आणि  तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये आले तर तुम्हाला  २०% ते १०० % मिळू शकतो

स्वताचा हक्क : या सर्व गोष्टी करत असताना शेअर खरेदी विक्री करताना सर्व व्यवहार तुमच्या हातात असतो.पाहिजे तेंव्हा तुम्ही शेअर खरेदी करू शकत पाहिजे तेंव्हा विकू शकता.

या सर्व गोष्टी मुले शेअर बाजारातील गुंतवणूक केव्हापन फायदायची ठरते.

Technical Analysis Share Market

शेअर मार्केट मध्ये technical Analysis  हा शब्द आपण बहुदा ऐकत असतो पण
नेमका त्याचा अर्थ काय ?
 technical Analysis काम कस करत ?याची उत्तरे आपल्याला लवकर मिळत नाही.



 technical Analysis  द्वारे आपण शेअर कधी विकत घ्यायचे किंवा केंव्हा शेअर विकायचे हे ठरवू शकतो
तसेच याचा उपयोग आपल्याला शेअर बाजारची चाल समजण्यासाठी होत असतो

जर शेअर वरती जाणार कि खाली जाणार हे आपणा आधीच  technical Analysis द्वारे  सांगू शकतो.
 technical Analysis मध्ये येतात वेगवेगळे indicator ,candlestick   आणि त्यांचे pattern.


indicator  आपल्याला हे सांगण्यासाठी मदत करतात कि शेअर वरती जाणार कि खाली.
शिवाय पुढच्या १ तासात शेअर सोबत काय होऊ शकते हे सुद्धा ते सांगते.
candlestick  च्या माध्यमातून योग्य प्रकारे आणि योग्य वेळी तुम्ही शेअर ची खरेदी आणि विक्री करू शकता.

म्युच्युअल फंड म्हणजे काय ?? भाग २



एसआयपीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही शेअर बाजारातील जोखीम मधून मुक्त होता. एसआयपी दरमहा किंवा ठराविक अवधीमध्ये गुंतवणूक करते, जेव्हा बाजार भाव पडलेला असतो तेंव्हा तुम्ही असते, तेव्हा आपण म्युच्युअल फंडाच्या अधिक युनिट्स खरेदी करू शकता. जेव्हा तुम्ही अधिक काळासाठी गुंतवणूक करता तेंव्हा तुम्हाला खूपच जास्त परतावा मिळतो.

बचतीची सवय 


तुम्ही दरमहा sip मध्ये गुंतवणूक करतात यामुळे गुंतवणुकीची आणि बचतीची तुम्हाला सवय पडते आणि हि चांगली सवय तुमच्या संकट काळात मदतीला येते.
कमीत कमी जोखीम 
कमीत कमी जोखीम असते.यात जोखीम म्हजे काय कि तुमचे अडकवलेले पैसे तुम्हाला कमी होऊन वापस मिल्याण्याची शक्यता अगदी नगण्य असते.आणि तुम्ही एक ठराविक रक्कम दरमहा गुंतवता त्या वेळेस जर तुमच्या लक्षात आल कि आता आपली गुंतावानिक कमी होऊ शकते अशा वेळेस तुम्ही तुमचे  पैसे म्युच्युअल फंड मधून काढू शकता.
करमुक्त पैसा 
आपण जेंव्हा गुंतवणुकीचे पैसे काढाल तेंव्हा हा पैसा पूर्ण पाने tax free  असतो यावर कुठलेही कर आपल्याला द्यावे लागत नाही.

Monday 21 May 2018

शेअर मार्केट मराठीतून

शेअर मार्केट मराठीतून


  https://www.youtube.com/watch?v=c49AcSAGlCk&t=270s



share market book just in rs.35 /- only in Hindi
e Book


https://www.instamojo.com/uway123/--066fd/
https://imjo.in/wK9uvu

stock Pustak शेअर बाजार पुस्तिका फक्त ३५ रुपये https://www.instamojo.com/uway123/--066fd/

नमस्कार मित्रानो
शेअर बाजार मधील मुलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आणि  त्यांचा योग्य रित्या अभ्यास
कसा करता येईल हे या पुस्तकात सांगितले आहे
  पुस्तकाचे नाव "जानिये  शेअर बाजार -वो भी बडे आसान तरीके से"  असे आहे. आणि हे एक इ -बुक ( मोबाईल,कॉम्पुटरद्वारे हाताळले जाईल असे पुस्तक )
या पुस्तकाची भाषा सरळ सोपी हिंदी आहे
शिवाय नवीन माणूस ज्याला शेअर बाजारात काहीच माहिती नाही अशा लोकांनी तर हमखास हे पुस्तक विकत घेतलेच पाहिजे .
यातून शेअर बाजार चा अभ्यास  होईल  शिवाय  बेसिक गोष्टी सुद्धा समजतील .

सर्व पुस्तक प्रश्न उत्तर स्वरुपात आहे
सर्व संकल्पना समजल्यावर  पेपर ट्रेडिंग साठी सुद्धा तक्ता दिला आहे
आपण येथे आपला अभ्यास ओळखू शकता.
शेअर कम्पनीची माहिती कुठून व कशी मिळवायाची  हे सुद्धा यात चित्र रुपात दिले आहे.
शिवाय गृहपाठ सुद्धा दिला आहे.

या पुस्तकाची किंमत फक्त  रुपये ३५/- आहे
याची किंमत आपण PHONE PE, PAYTM  किंवा नेट बँकिंग ने देऊ शकता.
पैसे दिल्या नंतर आपण आपला TRANSCITATION ID आणि मोबाईल क्रमांक व नाव
9607448980  क्रमांकावर WHATSAPP करा.

आपल्याला हे पुस्तक WHATSAPP वर मिळून जाईल शिवाय त्याला एक पासवर्ड सुद्धा असेल
तो आपल्याला ह्या पुस्तकासोबतच पाठवला जाईल जेणेकरून आपले पुस्तक सुरक्षित राहील.
पुस्तक उघडताना हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागेल.

https://www.instamojo.com/uway123/--066fd/
पुस्तक विकत घेण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा
तुम्ही paytm,phine pay ,net banking ,credit card ,debit card
ह्या द्वारे पुस्तक खरेदी करू शकता.



Monday 14 May 2018

SIP Mutual Fund एसआयपी (SIP) गुंतवणुकीचे कोणते फायदे आहेत? भाग १


सुरवात लहान रक्कमे पासून :
मध्यमवर्गीय कुटुंबात  लहान रक्कमे पासून  सुरवात  करणे सोपे आहे.जसे कि रोज थोडे थोडे पैसे वाचवायचे आणि महिन्याच्या शेवटी हप्ता भरायचा.एसआयपीची गुंतवणूक लहान प्रमाणात सुरू होते नियमित कालावधीनंतर वापरल्या जाणाऱ्या लहान रकमेतून दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. एसआयपीमध्ये तुम्ही दरमहा 500 रुपये पासून गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे कमी धोका असलेल्या दीर्घ कालावधीमध्ये तुम्हाला चांगले परतावा मिळू शकेल.


बचत करण्याचा सोपा मार्ग: एसआयपीमधून बचत करणे हे एक अतिशय सोपा उपाय आहे. जेव्हा आपण त्यामध्ये गुंतवणूक करता तेव्हा दरमहा SIP प्लॅनमध्ये एका निश्चित तारीखेला आपल्या संबंधित बँक खात्यातून आपण सांगितलेली SIP ची रक्कम टाकली जाते. अशाप्रकारे आपण सहजपणे आपली गुंतवणुक करू शकता.


SIP  पैसे काढून घ्या:
एसआयपी योजनेत कमाल  लॉक पिरेड  नाही. गुंतवणूकदारांनी एसआयपीमध्ये त्यांच्या गरजा आणि उद्दीष्टेनुसार गुंतवणूक करणे सुरू ठेवणे किंवा बंद करने  हे सहज शक्य आहे .यामुळे आपण आपले पैसे कधीहि आणि कमी त्रासात काढू शकतो सोबतच आपल्यायला योग्य तो परतावा मिळतो.

चक्रवाढ व्याजची जादू 
SIP मध्ये आपल्याला जे व्याज मिळते त्यावर सुद्धा व्याज लागते 
म्हणजे व्याजावर व्याज.
त्याच व्याजाला तुम्ही पुंव्हा गुंतवून आणखी नफा कमवू शकता.


बाजारात खूप सारे म्युच्युअल फंड आणि त्यांचे एसआयपी योजना उपलब्ध आहेत. अन त्या पैकीच योग्य कुठलीआणि ती कशी निवडायची याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर चला सुरवात करू.

कुठल्याही गुंतवणुकीत दोन महत्वाच्या गोष्टी एक म्हणजे   रिस्क आणि दुसरी म्हणजे रिटर्न. शिवाय या व्यतिरिक्त जोखीम कमीत कमी. गुंतवणुकीच्या उद्दीष्ट्यांनुसार विविध म्युच्युअल फंडांच्या विविध योजना आहेत.आणि प्रत्येकाची निवेश करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तर तुम्ही एक उदिष्ट डोळ्यासमोर ठेवा जस कि मला १ वर्षात १५ % परतावा पाहिजे.आणि त्या नुसार fund निवडा.

जर तुम्हाला एखादा fund काढायचा असेल तर त्यासाठी तुम्ही online पद्धतीने account उघडू शकता.

अधिक माहिती साठी आपले नाव आणि गाव या  आपला मोबाईल नंबर 9607448980 whatsapp करा















Sunday 6 May 2018

शेअर कसे खरेदी कराल ??? झेरोधा /ZERODHA मध्ये शेअर कसे विकत घ्यायचे

नमस्कार
आपण एखाद्या सोफ्टवेअर मध्ये  ट्रेडिंग करत असाल तर शेअर घेतांना आणि विकतांना आपल्याला काही अडचणी जाणवतात परतू योग्य रित्या ट्रेडिंग सोफ्टवेअर समजावून घेतल्यास आपण खूप सोप्या पद्धतीने शेअर ची खरेदी आणि विक्री करू शकतो.

आज मी तुम्हाला झेरोधा /ZERODHA ट्रेडिंग सोफ्टवेअर मध्ये  शेअर कसे खरेदी करायचे हे सांगणार आहे
सर्व प्रथम तुमची आवडती कंपनी किंवा ज्या कंपनीचे तुम्हाला शेअर घ्यायचे आहे ती कंपनी तुमच्या लिस्ट मध्ये टाका.
 आता त्या कंपनी वर क्लीक केल्यास तुम्हाला खाली काही  नावे दिसतील ज्यात  चार्ट ,डेप्त, इन्फो ,बय आणि सेल अशी नावे असतील
आता buy वर क्लीक करा
इंट्रा डे असेल तर MIS वर क्लीक करा
शेअर किती घ्यायचे ती संख्या टाका
MKT वर क्लिक केले तर सध्या त्या शेअर चा जो बजार भाव चालू आहे त्या किंमतीवर तुमचा शेअर विकत घेतल्या जाणार  आणि जर तुम्हाला त्या पेक्षा कमी किंमतीवर विकत ग्यायचा असेल तर LMT वर क्लिक  करा.

आणि LMT वर क्लीक करून तुम्ही तुमची आवडती किंमत टाकू शकाल ती जी किंमत तुम्ही  टाकली आहे त्या किंमतीला शेअर आल अतारच तो विकत घेतला जाणार नाहीतर तो ORDER तशीच पेंडिंग मध्ये पडून राहील

आता खाली तुम्हाला REGULAR वर क्लीक  करायचं आणि BUY या बटनावर क्लीक केल्यास तुम्हाला तुम्ही टाकलेले ओर्डर दाखवल्या जाईल व  कॉन्फिर्म केल्यास तुम्हाला शेअर विकत घेता येईल

तुम्हाला जर वरील प्रक्रिया नसेल समजली तर खालील लिंक वर क्लिक करा आणि
https://www.youtube.com/watch?v=4b0fdNDZ1sY

अधिक माहितीसाठी 9607448980 ह्या नंबर वर आपले नाव व इमेल WHATSAPP करा व शेअर बाजारची माहीती मिळवा संपूर्ण मराठीत आणि तेही मोफत.



शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन नुकसानं हाऊ शकते, आपण त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या  चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या blog ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही जबाबदारी घेत नाही.

Thursday 3 May 2018

कंपनीची गटवारी SHARE COMPANY GROUP




बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये कंपन्या सहा श्रेणी मध्ये विभागून दिलेल्या आहे – A,B,T,S,TS, आणि  Z.आता यांचे ग्रुप  कशा प्रकारे केले तर ते त्यांच्या आकाराच्या (कंपनी किती मोठी आहे ), रोखतेनुसार (कंपनी कडे रोख आणि गुंतवलेले पैसे किती आहे  ) आणि विनिमय अनुपालनाच्या आधारावर स्टॉक करतात, आणि काही प्रकरणांमध्ये, कंपनीवर असलेले व्याज देखील असते. तर या गटवारीचा उपयोग आपल्याला स्टॉक  निवडताना होतो.

ग्रुप A: खूप जास्त खेळते भांडवल.
BSE मध्ये असलेल्या सर्व कंपन्यापेक्षा या गटात मोडणाऱ्या कंपनीचे खेळते भांडवल खूप जास्त असते. म्हणजे जर ग्रुप A असेल तर त्या कंपनीचे भांडवल,गुंतवणूक,वाढ,नफा,कामगार संख्या हि नेहमीच इतर ग्रुप पेक्षा जास्त असते.
ह्या  अशा  कंपन्या आहेत ज्यांचे सर्व पैलूंमध्ये उत्कृष्ट रेटिंग केलेले आहे.अशा कंपन्याचे खूप मोठ्या प्रमाणात बाजार मध्ये शेअर आहे शिवाय त्यांची खरेदी विक्री करणारे व त्यात गुंतवणूक करणारे सुद्धा खूप जास्त आहे.

DISCLAIMER: 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन नुकसानं हाऊ शकते, आपण त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या  चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या चॅनेल ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही जबाबदारी घेत नाही.

Tuesday 1 May 2018

शेअर बाजारात पैसे कसे कमावतात ??? how to earn money in share market


शेअर कंपनीद्वारा जारी केलेल्या कोणत्याही कंपनीचा एक भाग आहे. आपण पैसे देऊन हा भाग खरेदी करू शकता आणि कंपनी तुम्हाला परत दिलेल्या रकमेची सर्टिफिकेट देईल. आता कंपनीच्या समभागाची किंवा शेअर ची  किंमत घटते आणि वाढतच राहते.
जर आपण 50 रुपये कोणत्याही स्टॉकची खरेदी केली असेल आणि एक वर्षा नंतर 54 रुपये किमतीचे असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या खरेदी केलेल्या स्टॉकची किंमत 4 रुपये वाढली आहे. आपण आपला खरेदी केलेला स्टॉक कधीही विकू शकता.
आपली इच्छा असल्यास, आपण ताबडतोब खरेदी केलेली स्टॉक विकत घेऊ शकता आणि ताबडतोब विकू शकता.कंपनीचे शेअर्स वाढू शकतात आणि कमी पण होऊ शकतात. परंतु आपण जितक्या दिवस आपल्यास इच्छित तितके दिवस या स्टॉकला रोखू शकता. तेव्हा किंमत वाढते, आपण ते विकू शकता. म्हणूनच जर तुम्हीला  त्याचा फायदा घेत असाल, तर आपण आपले पैसे दीर्घ काळासाठी गुंतवू शकता.

गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी ???


स्टॉक मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमविणे सोपे आहे, त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमधील पैसे गमावणे देखील खूप सोपे आहे. आपण स्वत: स्टॉक मार्केट बद्दल शक्य तितकी माहिती गोळा केल्यास हे संशोधन केले जाऊ शकते, संशोधन करा आणि इतरांनी दिलेल्या टिप्स वर जाऊ नका.
स्टॉक मार्केट हा  एक धोकादायक खेळ आहे, त्यात उडी मारण्यापूर्वी त्याबद्दल अधिक माहिती मिळवणे खूप महत्वाचे आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही  वेगळी प्रतिभा किंवा क्षमता पाहिजे. योग्य माहिती आणि अनुभव याद्वारे तुम्ही घर बसल्या रोजच्या रोज पैसे कमवू शकता.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी ????


स्टॉक मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमविणे सोपे आहे, त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमधील पैसे गमावणे देखील खूप सोपे आहे. आपण स्वत: स्टॉक मार्केट बद्दल शक्य तितकी माहिती गोळा केल्यास हे संशोधन केले जाऊ शकते, संशोधन करा आणि इतरांनी दिलेल्या टिप्स वर जाऊ नका.
स्टॉक मार्केट हा  एक धोकादायक खेळ आहे, त्यात उडी मारण्यापूर्वी त्याबद्दल अधिक माहिती मिळवणे खूप महत्वाचे आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही  वेगळी प्रतिभा किंवा क्षमता पाहिजे. योग्य माहिती आणि अनुभव याद्वारे तुम्ही घर बसल्या रोजच्या रोज पैसे कमवू शकता.

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...