Showing posts with label losing stocks today. Show all posts
Showing posts with label losing stocks today. Show all posts

Monday, 7 January 2019

शेअर मधील लॉस टाळण्यासाठी ........................

नमस्कार 
मी रोज रात्री ८ ते १० या वेळेत इंट्रा डे शेअर  https://sharermarketmarathi.blogspot.com/ या माझ्या ब्लॉगवर टाकत असतो
परंतु बरेचदा शेअर घेताना चूक होते किंवा लॉस होते किंवा शेअर सकाळी वरती असतात आणि बंद होण्याच्या वेळेस खाली पडतात आणि आपला लॉस होतो 
मी जे शेअर सांगतोय ते १००% वरती जास्तीत असे नाही पण  जे जे शेअर पॉसिटीव्ह सिग्नल देत आहे त्यांची नावे   मी सांगत असतो 
शिवाय सर्व शेअर हे अपट्रेन्ड मार्केट साठी आहे 
म्हणून मार्केट सुरु झाल्यावर दिलेले शेअर जर वरती जात असतील आणि पॉसिटीव्ह डिरेकशन देत असतील तरच खरेदी करा आणि नफा आल्यास विकून टाका
म्हणू कृपा करून आधी ५ दिवस यावर व्यवस्तीत अभ्यास  करावा मगच ट्रेड करावा 
हे सगळं टाळायचं असेल तर वरती दिलेले ३ विडिओ वारंवार बघा 
टीप चे पालन करा 
शेअर फक्त घेऊन ठेऊ नका तरी नफा झाल्यास लगेच विकूंनही टाका 
शिवाय माझ्यावर पण १००% अवलंबून राहू नका 
कारण तस जर केलं तर तुम्ही कधीच शेअर मार्केट शिकणार नाही आणि तुम्हाला कुणावर तरी अवलंबूनच राहावं लागेल 

DISCLAIMER:
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन नुकसानं होऊ शकते, आपण त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या  चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या चॅनेल ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही जबाबदारी घेत नाही.

Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material

 Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...