Wednesday 29 November 2023

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा



फिक्स्ड डिपॉजिट (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरील व्याजदर वाढवले आहेत. यामुळे, अनेक लोक FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत.

FD कराताना, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून अधिक चांगला परतावा मिळण्यास मदत होईल.

1. FD ची अवधी किती असावी?

FD ची अवधी निश्चित करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही FD ची अवधी लहान ठेवली तर तुम्हाला कमी व्याज मिळेल. परंतु, जर तुम्ही FD ची अवधी जास्त ठेवली तर तुम्हाला मुदतपूर्व FD तुडवल्याबद्दल दंड भरावा लागू शकतो.

2. एकाच बँकेत सर्व पैसे गुंतवू नका

एकाच बँकेत सर्व पैसे गुंतवू नका. जर त्या बँकेत काही समस्या आली तर तुमचे पैसे अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे, अनेक बँकांमध्ये FD करा.

3. ब्याज कसा मिळवायचा?

बहुतेक बँका FD वरील व्याज दर वर्षातून एकदाच देतात. परंतु, काही बँका तिमाही किंवा मासिक आधारावर व्याज देखील देतात. तुम्हाला कोणत्या प्रकारे व्याज हवे आहे ते ठरवा आणि त्यानुसार FD करा.

4. FD वर लोन मिळू शकतो का?

काही बँका FD वर लोन देतात. जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर तुम्ही FD वर लोन घेऊ शकता. परंतु, FD वर लोन घेतल्यास तुम्हाला FD वर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.



5. सीनियर सिटीजनना अधिक व्याज मिळते

बहुतेक बँका सीनियर सिटीजनना FD वर 0.50% ते 1% अधिक व्याज देतात. जर तुमच्या घरात कोणी सीनियर सिटीजन असेल तर तुम्ही त्यांच्या नावावर FD करा. यामुळे तुम्हाला अधिक व्याज मिळेल.

तुमच्या FD संबंधित प्रश्नांसाठी आम्हाला कमेंटमध्ये विचारा."

*Open FREE DEMAT Account from Link Below & get FREE OPTION TRADING COURSE+FREE PDF +FREE TRAINING*

🔴 FREE UPSTOX, DEMAT ACCOUNT:   http://bit.ly/2KEMRNp

🟢 FREE ANGLE ACCOUNT: http://tinyurl.com/yawe997f

----------------------------------------------------------------------------------------------------

📚STOCK MARKET BOOK (Intraday +Delivery)   : https://stockmarketmarathi.com/stock-market-book-in-marathi/

📊How to Buy Long Term Stock With Intraday Trick https://bit.ly/3pXUjoY

AUTOMATIC INTRDAY TRADING SYSTEM:  https://bit.ly/3vPLJd4

🔗Stock Market & Nifty Bank nifty Options Videos : https://bit.ly/39vSfMG


Wednesday 22 November 2023

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक सर्व माहिती




शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही एक चांगली गुंतवणूक पर्याय असू शकते. दीर्घकाळासाठी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागतात.

शेअर मार्केट काय आहे?

शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री करण्याचे ठिकाण. कंपन्या त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल उभारण्यासाठी शेअर बाजारात शेअर्स लिस्ट करतात. शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना कंपनीचे मालक बनण्याचा अधिकार मिळतो.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी?

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खालील पावले उचलावी लागतात:

  1. डेमो अकाउंट उघडा: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी डेमो अकाउंट उघडून शेअर ट्रेडिंगचे मूलभूत ज्ञान घ्या.                                                                                               FREE DEMAT ACCOUNT LINK : http://bit.ly/2KEMRNp 
  2. गुंतवणुकीची उद्दिष्टे ठरवा: तुमची गुंतवणुकीची उद्दिष्टे काय आहेत? तुम्ही दीर्घकाळासाठी की अल्पकाळासाठी गुंतवणूक करू इच्छिता?
  3. गुंतवणूक STOPLOSS  ठरवा: तुम्ही किती काळासाठी तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवू इच्छिता?
  4. गुंतवणूक धोरण तयार करा: तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टे, क्षिति आणि जोखीम सहनशीलतेला आधार देणारे गुंतवणूक धोरण तयार करा.
  5. शेअर्स निवडा: योग्य शेअर्स निवडणे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या यशाचे एक महत्त्वाचे घटक आहे. कंपनीची वित्तीय स्थिती, व्यवसायाची वाढीची क्षमता, उद्योगातील परिस्थिती यासारख्या घटकांचा विचार करून शेअर्स निवडा.
  6. गुंतवणूक करा: तुमच्या गुंतवणूक धोरणानुसार योग्य शेअर्स निवडून त्यांची खरेदी करा.

शेअर मार्केटमध्ये पहिले ५० हजार कसे गुंतवावे  : https://stockmarketmarathi.com/model-portfolio-with-share-list/

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे फायदे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे काही फायदे आहेत:

  • उच्च परतावा: दीर्घकाळासाठी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
  • मालकीचे अधिकार: शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना कंपनीचे मालक बनण्याचा अधिकार मिळतो.
  • भांडवल वाढ: शेअर बाजारात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भांडवल वाढवू शकता.

एकाच वेळेस TARGET  STOPLOSS  आणि ENTRY  कशी घ्यावी माहिती देणारा विडिओ 

🔴आता मिळवा शेअर मार्केटचे संपूर्ण ट्रेनिंग मोफत WANT FREE OPTION TRADING COURSE+FREE PDF +FREE TRAINING+ FREE COMPLETE TECHNICAL ANALYSIS 🟢WHATSAPP LINK: https://wa.link/p6in7q

Wednesday 8 February 2023

हिंडनबर्गची कामाची पद्धत Hindenburg Report on ADANI GROUP

 

शॉर्ट सेलिंग करून पैसे कमावणे


एक खूप चांगली आणि अभ्यासपूर्ण माहिती, ज्यामुळे हा अँडरसन कसा आहे, आणि किती Negativity त्याने आपल्या भारतीय स्टॉक मार्केटवर पसरलवलीय त्या बद्दल...

इस्रायलमध्ये नॅट अँडरसन नावाचा एक तरुण होता जो इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालवून अत्यंत गरिबीचे जीवन जगत होता.

जशी प्रत्येकाची इच्छा असते की चांगले जीवन जगावे तशी याची देखील इच्छा होती व त्याच ध्येयाने तो आपल्या काकांकडे अमेरिकेत न्यूयॉर्कला गेला. न्यूयॉर्कमध्ये ज्यू लॉबीची स्टॉक मार्केट ट्रेडिंग, मेटल ट्रेडिंग, हिरे आणि इतर मौल्यवान दगड आणि पुरातन वस्तूंवर मक्तेदारी आहे.

अँडरसनने त्याच्या एका नातेवाईका जवळ शेअर मार्केटमध्ये काम करायला सुरुवात केली,आणि हळूहळू त्याला शेअर बाजारातील गुंतागुंत कळू लागली, मग त्याला समजले की जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर पडतो तेव्हा तो विकत घेणे हा सर्वात मोठा फायदा असतो. शेअर बाजाराच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात.

शॉर्ट सेलिंग म्हणजे आधी जास्त किंमतीला विकणे आणि त्यानंतर स्वस्तात खरेदी करणे असा अर्थ आहे.
हिंडनबर्गची कामाची पद्धत थोडक्यात सांगतो.
1- आधी एखादी‌ चांगला भाव असलेली कंपनी निवडली जाते.
2- त्यानंतर तीचा एक डिटेल रिपोर्ट तयार केला जातो.
3- त्यानंतर आधी ही फर्म स्वत:चा तसेच त्यांच्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून मोठा फंड वापरुन शेअर्सची विक्री करते.( शॉर्ट सेलिंग )
4- यानंतर ते बनवलेले रिपोर्ट्स विविध सोर्सेसच्या माध्यमातून पब्लिश केले जातात. आणि कंपनीविषयी नकारात्मक वातावरण निर्माण केलं जातं
5- परीणामी या कंपन्यांचे शेअर्स पडायला सुरुवात होते. 6- त्यांच्या मनाएवढे भाव पडले की ते खरेदी करुन पोजिशन सेटल करतात.
7- यात मोठा फायदा कमावुन ही फर्म बाजुला होते आणि गुंतवणूकदार तसेच त्या कंपनीचे प्रचंड नुकसान होते.

आतापर्यंत अमेरिकेतल्या 30 पेक्षा जास्त कंपन्यांची याने अशीच वाट लावली आहे.

त्यानंतर अँडरसनने Hindenburg 'हिंडेनबर्ग' नावाची फर्म स्थापन केली. हे नाव सुध्दा त्याने एका ऐतिहासिक आपत्तीत ज्यामध्ये हेलियमने भरलेले विमान क्रॅश झाले होते ज्यात २०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते त्यावरून त्याने हे 'हिंडेनबर्ग' नाव ठेवले.

WHATSAPP LINK: https://wa.link/p6in7q

ही फर्म स्थापन केल्या नंतर अँडरसनचा खेळ इथुन पुढे सुरू झाला, हिंडेनबर्गने अमेरिकेतील अनेक कंपन्यांचे खोटे वृत्त प्रसिद्ध केले. त्या नंतर त्या कंपन्यांचे शेअर्स पडल्या नंतर हा विकत घेत असे व पुढे तेच शेअर्स वाढले की ते विकून तो भरपूर नफा कमावत असे.

अदानीच्या बाबतीत ही हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला, व त्यानंतर सर्व डावे आणि सेक्युलर कुत्री घागरा वर करून नाचायला लागली, पणं यापैकी कोणी ही खरे सांगायचे कष्ट घेतले नाही की हा रिपोर्ट ज्या हिंडेनबर्ग कडून आलाय त्याच हिंडेनबर्ग विरोधात अमेरिकेत 3 गुन्हेगारी तपास सुरू आहेत आणि बँक खाती गोठवण्यात आली आहेत. व अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही कंपनीबद्दल कोणताही अहवाल प्रकाशित करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने आपल्या अहवालात लिहिले आहे की हिंडेनबर्ग फर्म केवळ शॉर्ट सेलिंगसाठी कंपन्यांचे नकारात्मक अहवाल जाणूनबुजून प्रकाशित करते,जेणेकरून त्यांचे शेअर्स पडतील आणि नंतर या कंपनीचे संचालक आणि त्यांचे नातेवाईक ते शेअर्स खरेदी करायचे.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग फर्मचा मालक अँडरसनलाही १५ दिवस कोठडीत राहावे लागले आहे.

विचार करा परदेशातील गुन्हेगाराच्या खोट्या रिपोर्टवर या देशात किती तांडव सुरू आहे, पण संपूर्ण सत्य कोणीच सांगत नाही तुम्हाला हिंडेनबर्गचे संपूर्ण सत्य गुगलवर कळू शकते व अँडरसनबद्दल ही माहिती घ्या म्हणजे हा माणूस किती मोठा खेळाडू आहे ते समजेल.

हा फ्रौड असाच आहे जसा की एखाद्या रिअल इस्टेट एजंटने घरात भूत आहे किंवा एखाद्या विशिष्ट घरात अनेकांनी आत्महत्या केल्याच्या अफवा पसरवल्यासारखे आहे, मग त्या घराची किंमत कमी होते आणि नंतर तो ते घर विकत घेतो..!!!

Tuesday 15 November 2022

Fineotex केमिकलला FMCG सेक्टर कडून रु. 150 कोटी किमतीची ऑर्डर

 Fineotex केमिकलला FMCG सेक्टर कडून  रु. 150 कोटी किमतीची ऑर्डर

FCL  कंपनीने  FMCG क्लायंटकडून रु. 150 कोटी किमतीची ऑर्डर जिंकल्याची घोषणा केल्यानंतर सोमवारी दुपारच्या व्यवहारात Fineotex केमिकल या कंपनीचा शेअर २ % ने वाढला 


फाइनोटेक्ससाठी एफएमसीजी क्षेत्रातील ही दुसरी ऑर्डर आहे जी मुख्यतः कापड आणि इतर क्षेत्रांची पूर्तता करते.

कंपनी  तिच्या साफसफाई आणि स्वच्छता विभागांतर्गत फ्लोअर क्लीनर, हँड-वॉश, सॅनिटायझर, डिशवॉशर, टॉयलेट बाऊल क्लीनर तयार करते.

 हे  पुरवठ्यासाठी हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल्सना मोठ्या पॅकमध्ये स्वच्छता उत्पादने पुरवते. 

नवीन ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी, कंपनी तिच्या स्थापित क्षमतेचा विस्तार करत आहे. 

कंपनीची एकूण स्थापित क्षमता 1.04 लाख मेट्रिक टन पर्यंत पोहोचली आहे 30,000 MTPA ची क्षमता तिच्या महाराष्ट्रातील अंबरनाथ येथील प्लांटमध्ये 48 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आहे 


Zerodha https://zerodha.com/open-account?c=ZMPAXJ


जर आपल्याला OPTION  TRADING  शिकायची असेल तर सर्व महत्वाचे व्हिडिओ  पुढील लिंक वर 

https://www.youtube.com/watch?v=Q6a3OsgsJpM&ab_channel=uwaymarathi

Tuesday 18 October 2022

BEL COMPANY MOU WITH AMERICAN COMPANY STOCKS GOES HIGH

 BEL SHARE  NEWS  WITH  LATEST  UPDATE 


सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने हायड्रोजन इंधन निर्मितीसाठी 

अमेरिकन कंपनी ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेइकल्स (TEV) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे


या सामंजस्य कराराची माहिती देताना BEL  सांगितले की, या करारामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरणाचाही समावेश आहे. 

या करारांतर्गत, भारतीय बाजारपेठेतील स्वच्छ ऊर्जा सोल्यूशन्सच्या गरजा पूर्ण करण्याव्यतिरिक्त,

 हायड्रोजन सेलची परस्पर सहमती असलेल्या परदेशी बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाईल.


Angle Broking : http://tinyurl.com/yawe997f


निवेदनानुसार, TEV ने भारतात आपले संशोधन आणि विकास केंद्र उघडले आहे

 आणि एक उत्पादन युनिट देखील सुरू केले आहे. 

अलीकडेच हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या विभागात प्रवेश केला आहे.

Zerodha : https://zerodha.com/open-account?c=ZMPAXJ


जर आपल्याला OPTION  TRADING  शिकायची असेल तर सर्व महत्वाचे व्हिडिओ  पुढील लिंक वर 

https://www.youtube.com/watch?v=Q6a3OsgsJpM&ab_channel=uwaymarathi





Tuesday 13 September 2022

रुपया मजबूत का झाला ? TIPS FOR CURRANCY TRADING

 परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने भारतीय रुपया मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 40 पैशांनी वाढून 79.12 वर पोहोचला. गेल्या एका महिन्यातील रुपयाची ही सर्वात मजबूत पातळी आहे.


आंतरराष्ट्रीय बँक परकीय चलन बाजारात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 79.12 वर व्यवहार करत होता, जो मागील व्यापार सत्रात 79.52 होता. 

डॉलर कमकुवत झाल्यानंतर आणि  INLINE  CPC  DATA  (किरकोळ चलनवाढीचा डेटा) आल्यानंतर  केल्यानंतर रुपयाची ताकद वाढली. 

शेअर मार्केटमध्ये  पहिले ५० हजार कसे गुंतवावे 

https://stockmarketmarathi.com/model-portfolio-with-share-list/


रुपया मजबूत का झाला? 

 आज संध्याकाळी जाहीर होणार्‍या अमेरिकन चलनवाढीची आकडेवारी पाहता डॉलरवरील दबाव कमी झाला आहे. अमेरिकेतील चलनवाढ ८.१ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची अपेक्षा आहे, तर आधी ती ८.५ टक्क्यांवर राहण्याची अपेक्षा होती.

हे आकडे डॉलरला नकारात्मक रॅली देत ​​आहेत. महागाई कमी केल्याने फेडवरील दबाव कमी होईल. यामुळे डॉलरची मागणीही कमी होईल. यापूर्वी असा अंदाज वर्तवला जात होता की फेड आपले दर 0.75 bps ने वाढवू शकते, परंतु जर महागाई कमी झाली तर ही वाढ फक्त 0.50 किंवा 0.25 असेल.


For Open Demat Account

FREE  Angle Broking : http://tinyurl.com/yawe997f

Zerodha : https://zerodha.com/open-account?c=ZMPAXJ


Saturday 16 July 2022

HDFC BANK Q1 RESULT

HDFC BANK या भारतातील सर्वात मोठ्या बँकेला Q1 मध्ये जवळपास 9196 करोड एवढा फायदा झालेला आहे

मागच्या वर्षीच्या फायद्यापेक्षा हा फायदा जवळपास 19 टक्के जास्त आहे

भारतातील प्रायव्हेट सेक्टर मध्ये सर्वात जास्त कर्ज देणारी बँक म्हणून एचडीएफसी बँक प्रसिद्ध आहे

या बँकेला NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच फक्त व्याजातून येणारा फायदा जवळपास अडीच हजार करोड रुपयांचा आहे

मागील वर्षी NII हा 17000 करोड होता तर ह्या वर्षी तोच फायदा जवळपास 19481 करोड रुपये आहे

एचडीएफसी बँकेच्या भारतभरात 725 ब्रांचेस आहे सोबतच 29 हजार एम्प्लॉईज आहे

For Open Demat Account


Angle Broking : http://tinyurl.com/yawe997f

Zerodha : https://zerodha.com/open-account?c=ZMPAXJ

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...