तुम्ही घेतलेले शेअर जातात तरी कुठे ???------डिपॉझीटरी पार्टीसीपंट (डिपी)
जेंव्हा तुम्ही काही शेअर बऱ्याच काळ स्वत: जवळ ठेवता म्हणजेच डिलिव्हरी या प्रकारात शेअर घेतात आणि काही काळानंतर ते विकतात तेंव्हा तुम्हाला इतर चार्जेस मध्ये DP charges लागतात परंतु DP charges म्हणजे काय ते कसे आणि किती लागतात किंवा DP charges काय असतात हेच आपल्याला माहित नसते तर त्याचीच माहिती देण्यासाठी हा लेख लिहला आहे
आमचा ब्लॉग Follow करा आणि YOUTUBE Subscribe करा.
डिपॉझीटरी पार्टीसीपंट (डिपी) संस्था आणि तिचे शेअर बाजारातील काम :-
सेबीच्या नियमानुसार डिपी म्हणजे अशी संस्था जी आर्थीक सेवा देते उदा. बँक, ब्रोकर्स, . या डिपींच्या वितरण व्यवस्थापनाच्या माध्यमातून डिपॉझीटरीला संपुर्ण देशभर विखुरलेल्या गुंतवणूकदारांपर्यत कमी खर्चात पोहोचण्याची सुवीधा मिळते.
डिपीची नियुक्ती हि अनेक बाबींची पुर्तता व सेबीच्या मान्यतेनंतर डिपॉझीटरी करत असते. यासाठी कठोर नियमाली असते. या व्यवसायाची व्याप्ती विचारात घेऊनच अनेक बँका, आर्थीक संस्था, ब्रोकर्स हे डिपी म्हणून संपुर्ण देशभर काम करत आहेत.
डिपॉझीटरी प्रणालीचे फायदे
1)डिमँट मधून केलेल्या व्यवहारांमुळे होणारे फायदे:
2)जर मार्केट मध्ये कुणी तुमची फसवणूक करत असेल तर त्या वाईट व्यवहाराना पुर्णत: पायबंद बसतो.
3)शेअर हे सॉफ्ट फॉरमॅट मध्ये असल्याने कुरिअर/पोस्टेजचा खर्च नाही.
4)ब्रोकर तुम्हाला फसवू शकत नाही /ड्युप्लीकेट सर्टिफिकेटसाठी ब्रोकरबरोबर पाठपुरावा करण्याची गरज नाही.
5)सर्टिफकेट हरवण्याचा धोका नाही.
6) तत्काळ ट्रान्सफर होत असल्यामुळे तरलता सुलभ.
7)कमी दलाली खर्च.
8)कंपनीने बोनस दिल्यास व राईट शेअर्स डिमँट खात्यात विनाविलंब जमा होतात.
9)आता हे सर्व काम तुमची DP हि संस्था करत असते
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी खालील लिंक वापरा *
ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313
शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/
No comments:
Post a Comment