Saturday 16 July 2022

HDFC BANK Q1 RESULT

HDFC BANK या भारतातील सर्वात मोठ्या बँकेला Q1 मध्ये जवळपास 9196 करोड एवढा फायदा झालेला आहे

मागच्या वर्षीच्या फायद्यापेक्षा हा फायदा जवळपास 19 टक्के जास्त आहे

भारतातील प्रायव्हेट सेक्टर मध्ये सर्वात जास्त कर्ज देणारी बँक म्हणून एचडीएफसी बँक प्रसिद्ध आहे

या बँकेला NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच फक्त व्याजातून येणारा फायदा जवळपास अडीच हजार करोड रुपयांचा आहे

मागील वर्षी NII हा 17000 करोड होता तर ह्या वर्षी तोच फायदा जवळपास 19481 करोड रुपये आहे

एचडीएफसी बँकेच्या भारतभरात 725 ब्रांचेस आहे सोबतच 29 हजार एम्प्लॉईज आहे

For Open Demat Account


Angle Broking : http://tinyurl.com/yawe997f

Zerodha : https://zerodha.com/open-account?c=ZMPAXJ

Wednesday 13 July 2022

Best Stocks For Investment

 


Shares of selected companies to invest in Field companies

 Banking :
Axis Bank, HDFC Bank, State Bank of India 


Software :
Infosys, Larsen & Toubro Technology, HCL Tech 


Steel:
 Tata Steel, Jindal Steel, Steel Authority of India (SAIL), Vedanta 


Cement:
 Dalmia India, Sagar Cement 


Commodities:
 Tata Consumer, Titan, Marico, Godrej 


Consumer: 
Havells, Voltas


 Agricultural: 
Escorts, Gujarat Narmada, United Phosphorus, Deepak Fertilizer



Tuesday 12 July 2022

5G स्पेक्ट्रमच्या लिलावात अदानी डेटा नेटवर्कसह 4 कंपन्या सहभागी, DOT ने नावांची यादी जाहीर केली

 दळणवळण विभागाने म्हणजेच DOT ने स्पष्ट केले आहे की अदानी ग्रुपने  स्पेक्ट्रमच्या लिलावात भाग घेण्यासाठी अर्ज केले आहे.

या लिलावात अदानीव्यतिरिक्त रिलायन्स ,वोडाफोन ,आयडिया आणि भारतीय एअरटेल कडून सुद्धा अर्ज प्राप्त झालेले आहेत

खालील लिंक वरून डिमॅट अकाउंट उघडल्यास मोफत ट्रेनिंग व्हिडिओ मोफत ऑप्शन कोर्स व मोफत पुस्तक मिळेल आपल्या ईमेलवर : https://upstox.com/open-demat-account/?f=1GMN

फक्त अर्ज प्राप्त झालेले आहेत परंतु यासाठी ते पात्र झालेले आहेत असा अर्थ या माहितीचा काढू नये 

 लिलाव 26 जुलै 2022 रोजी होणार आहे

लिलावात ज्या कंपनीला  स्पेक्टम मिळेल त्यांना हा पुढील वीस वर्षासाठी दिल्या जाईल 4.3 लाख कोटी रुपयांच्या व 72 हजार मेगा HZ स्पेक्टमचा लिलाव या ठिकाणी होणार आहे

तसेच लिलावात भाग घेण्यासाठी अनेक सुविधा देण्यात आलेल्या ज्यामध्ये ऍडव्हान्स पैसे भरावे लागणार नाही व 


प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला वीस हप्त्यामध्ये स्पेक्ट्रम चे पैसे भरावे लागतील

शेअर मार्केटची मराठी पुस्तक खालील लिंक वर : https://combo.deliverystocks.in/share-market-book-in-marathi/

गुंतवणुकीपूर्वी ... हे लक्षात असू द्या

 


- गुंतवणुकीपूर्वी शेअर मार्केट जाणून घ्या.

- गुंतवणुकीचे योग्य प्रशिक्षण घ्या.

- अधिक परतावा मिळवून देण्याच्या जाहिरातींना भुलू नका.

- प्रत्यक्ष शहानिशा केल्याशिवाय पैसे ऑनलाइन पाठवू नका.

- अनोळखी व्यक्तीला बँक खाते, डिमॅट अकाऊंट या तपशील देऊ नका.

स्वत:चे DEMAT ACCOUNT स्वत : काढा 

SHARE MARKET BOOK CLICK HEREhttps://combo.deliverystocks.in/share-market-book-in-marathi/

- शेअर बाजारात चढउतार होत असतात, त्यामुळे हमखास नफ्याची हमी नसते.

- मोबाइलवर शेअर मार्केट संदर्भात आलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना काळजी घ्या.

- कोणतीही लिंक किंवा त्यावरील अॅप डाउनलोड करू नका.



Monday 11 July 2022

TATA GROUP UPCOMING IPO टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस IPO

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही टाटा समूहातील सर्वोच्च कंपनी आहे. 
दुसऱ्या शब्दांत, ते BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 च्या बाजार भांडवलात आघाडीवर आहे.
 तसेच, 120 कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह ही भारतातील प्रथम क्रमांकाची IT कंपनी आहे.
 TCS स्टॉक एक्स्चेंजवर 2004 मध्ये सूचीबद्ध झाली होती. 
आता जवळपास दोन दशकांनंतर टाटा समूहाची आणखी एक कंपनी भांडवली बाजारात प्रवेश करत आहे. 
टाटा टेक्नॉलॉजीज, समूहातील टाटा मोटर्सचे भागीदार, आयपीओसाठी तयारी करत आहे.



 अभियांत्रिकी सेवा कंपनीत टाटा मोटर्सची 74% मालकी आहे. 
पाच वर्षांपूर्वी कंपनीतील मोठा हिस्सा विकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. 
चंद्रेशकरन हे TCS चे CEO आहेत.
 2017 मध्ये समूह ताब्यात घेतल्यापासून टाटा टेक्नॉलॉजीज ही IPO लाँच करणारी पहिली कंपनी आहे.
 मार्च 2022 पर्यंत, Tata Technologies ने 3,529 कोटी रुपयांचा महसूल आणि 4.37 कोटी रुपयांचा नफा नोंदवला

Sunday 10 July 2022

ADANI GROUP BEST RETURN STOCKS

अदानी समूहाच्या कंपन्यांनी इक्विटी गुंतवणूकदारांना मालामाल केल आहे 
मागील सहा महिन्यात अतिशय उत्तम RETURN या कंपन्याच्या सर्व शेअर्स ने दिले आहे 
यामुळे  गौतम अदानी यांच्या संपत्तीत भरीव वाढ झाली. 
अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य अवघ्या सहा महिन्यांत लक्षणीय वाढले आहे. 
प्रतिकूल भांडवल बाजार असूनही, अदानी समूहाच्या कंपन्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे 
 2022 पर्यंत, सातपैकी सहा अदानी समूहाचे समभाग 160% आणि 50% च्या दरम्यान परत येऊ शकतात. 


मार्केट खाली पडल्याचा सुद्धा फायदा अदानीला झाला आहे 
अलीकडेच गौतम अदानी पुन्हा एकदा १०० बिलियन क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. 
बुधवारी, अदानीची एकूण संपत्ती $1.65 अब्ज झाली. 
परिणामी, अदानी 100 अब्ज क्लबमध्ये सहाव्या स्थानावर झेप घेतली. 
ते भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत.

सर्वात जास्त परतावा हा अदानी पावर या शेअर ने दिला आहे 
खालील प्रमाणे शेअर व त्याचा परतावा 


Stock name

Last Price 8 July 2022

Return in %

अदानी पॉवर

272

168

अदानी विल्मर

590

121

अदानी ट्रान्समिशन

2547

48

अदानी टोटल गॅस

2540

45

अदानी ग्रीन एनर्जी

1900

42

अदानी एंटरप्राईसेस

2300

34




FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...