Monday, 15 October 2018

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

नमस्कार मित्रांनो ,
शेअर मार्केट मराठी या ब्लॉगस्पॉट मध्ये आपला स्वागत आहे 
माझा उद्देश जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर मार्केट ची योग्य माहिती आणि समजतील अशा पद्धतीने माहिती मराठीतूनच पोहचणे हा आहे 
सध्या बाजारात विविध क्लासेस आहे  किंवा आपल्याला जी माहिती व्हिडीओ द्वारे  मिळते ती  हिंदीतून किंवा इंग्लिश मधून आहे ज्यामुळे आपल्याला शेअर बाजारातील  मूळ मुद्दे आणि संकल्पना  आणि त्यांचा योग्य उपयोग नीट समजत नाहि. परिणामी शेअर मार्केट मध्ये आपला फायदा कमी आणि लॉस जास्त होते त्यामुळे मातृभाषेतून जर तुम्ही नवीन गोष्टी शिकत असतील तर त्या लवकर कळतात व दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहतात. 

या माझ्या मोहिमेला आपण हा ब्लॉग आणि माझे व्हिडीओ आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर ९६०७-४४८९८०  जास्तीत जास्त मराठी  लोकांपर्यंत पोहचवून माझी  मदत करा. 

सोबतच मी आपल्याला रोज ५ शेअर सांगत शिवाय ते ५ पैके कुठले शेअर कधी आणि कसे वापरावे याचे पण मी मार्गदर्शन करत आहे आहे त्यातून खूप सगळ्या मराठी लोकांचा फायदा होत आहे. व ते शेअर बाजारात पैसे कमावत आहेत. 

नवीन माणसाला अकाउंट उडताना अनेक प्रॉब्लेम येतात ते सोडवण्यासाठी  किंवा ऑनलाईन  अकाउंट उघण्यासाठी आपण खालील लिंक चा वापर करू शकतात 

या लिंक वर क्लीक करा तुमचे नांव ,ई-मेल आणि मोबाईल नंबर भर व पॅन  कार्ड ,आधार  कार्ड आणि बँक स्टेटमेंट अपलोड करा आणि ३-७ दिवसात  आपले अकाउंट ओपन  होईल. 

मित्रानो,
मी ज्या तुम्हाला रोज टिप्स देतो,माहिती पुरवतो ,आपल्या प्रश्नांचे उत्तर देतो , किंवा आपल्या अडचणी सोडवतो  त्याचा जर तुम्हाला फायदा होत असेल किंवा जर इंट्राडे मध्ये तुम्हाला माझ्यामुळे फायदा झाला असेल तर तुम्ही  काही पैसे माझ्या या कामाला मदत आणि किंवा प्रोत्साहन  म्हणून देऊ शकतात. 

जेणेकरून मी मला तुम्हाला  रोज फ्री  टिप्स देण्यासाठी  आनंद होईल आणि हे माझे  काम अविरत चालू ठेवता येईल. 

आपल्या मनानुसार रुपये ५१ ,१०१,च्या पुढे आपण  रुपये देऊ शकता 
पैसे देणे हा आग्रह  किंवा दबाव नाही 
पण माझ्या टिप्समुळे ,माहितीमुळे आणि वीडीओमुळे  जर आपल्याला फायदा झाला असेल तर नक्की मदत करा. 

पैसे पाठवण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा त्या ठिकाणी आपले नाव ई-मेल व मोबाईल नंबर टाका आणि फोन पे ,PAYTM किंवा इतर माध्यमातून  तुम्ही मला पैसे देऊ शकता. 


आपला जर माझ्यामुळे फायदा झाला  तर त्याचा एक screenshot किवा त्याची कॉमेंट किंवा त्या शेअर ची खरेदी व विक्री किंमत खाली कॉमेंट बॉक्स मध्ये लिहावी. सोबतच आपले नाव गाव  आणि इमेल लिहावे. 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे.शेअर बाजारात अगदीच नवीन जे लोक आहे ज्यांचा शेअर बाजार विषयी काहीच माहिती नाही त्यांनी तर हे पुस्तक घेतलेच पाहिजे.  https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

No comments:

Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material

 Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...