खास आपल्यासाठी शेअर मार्केट चे क्लासेस
वरती २७ विदिओ दिलेलं आहे
या सर्व विडोओ मध्ये शेअर मार्केट ची माहिती सर्व साध्या आणि सोप्प्या प्रकारे समजावून सांगण्यात आली आहे
या विदिओ चा आणि या ब्लोग चा उद्देश हा आहे कि जास्तीत जास्त मराठी लोकांना शेअर मार्केट काय आहे कसा चालतो त्यात फायदा कसा कमवायचा याचे शिक्षण देणे हा आहे
माझी आपल्याला विनंती आहे कि यातील दररोज रात्री २ जरी विडीओ बघितले तरी आपल्याला भरपूर माहिती मिळेल सोबतच हा ब्लॉग पण follow करा म्हणजे आपल्याला सर्व माहिती मराठीतून मिळेल
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
ON TWITTER
https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313
शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/
इंट्रा डे साठी शेअर निवडताना काय करायला पहिजे, ते कसे निवडायचे , शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ? त्यासाठी काय करावं लागत ? हे मी आज सांगणार आहे .हे पुस्तक बोलीभाषेत लिहले आहे जेणेकरून समजायला थोडासा सोप्पं जावं.
हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात
यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा
No comments:
Post a Comment