Sunday 15 July 2018

शेअर मार्केट -आकर्षण /गैरसमज/आणि समाज

शेअर मार्केट -आकर्षण /गैरसमज/आणि समाज 


नाव ऐकूनच  मनात आकर्षण तयार होत कारण शेअर मार्केट मध्ये अफाट पैसे चुकती सरशी कमावता येतो आणि तोही कमीत कमी पैसे लावून आणि कमीत कमी मेहनतीत. 
हो बरोबर आहे नक्कीच कमावत येतो. मग शेअर बाजारात आपण आपला नशीब अजमावायला काय हरकत आहे हे तर नक्कीच मनात येत असेल. 
पण डिमॅट अकाउंट कुठल्या ब्रोकर कडे काढू 
कोण मला सर्वात कमी ब्रोकेरज  लावेल 
कुठल्या कंपनीवर विश्वास ठेवायला पाहिजे 
मला सॉफ्टवेअर  हाताळायचे येत नाही 
मला याची सर्व माहिती कोण देईल असे सख्त प्रश्न मनात येतात मग ह्या प्रश्नाने उत्तरे आपण इंटरनेट किंवा मोबाइल किंवा मित्रांच्या माध्यमातून मिळवण्याचे प्रयत्न करतो. 

पण खरंच त्यांनी दिलेली उत्तरे योग्य असता का ???
त्याची काही उत्तरे ऐकून कधी कधी वाटते कि खरंच पैसे कमवता येतात तर कधी वाटत अरेरे  शेअर मार्केट म्हजे श्रीमंतांचा आणि पैसा वाल्याचा खेळ. 


मग आता हा सगळं काथ्याकूट काय विचार करताय करायचं कि नाही शेअर मार्केट. 

आता याचे तोटे काही बघूया मग फायदे बघूया मगच निर्णय घेऊया. 

तोटे 
सांगणारे कोणी  नाही 
योग्य मार्गदर्शन नाही 
पैसाचा  खेळ 
सट्टेबाजी 
लोक नाव ठेवतील 
पैसे वाया जातील. 



फायदे 
कामाचा वेळ फक्त सकाळी ९ ते ३:३० दुपार पर्यंत  
कुणीही बॉस नाही 
कमीत कमी भांडवलात सुरवात अगदी रुपये २००० पासूनसुद्धा 
योग्य नियोजन व माहितीच्या 
आधारे  महिन्याची २०-७० हजारापर्यंत कमाई 

आणि सर्वात महत्वाची गोस्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे 
काही न करून पश्च्याताप करण्यापेक्षा 
कितीतरी केलेलं बरे 

जाऊन जाऊन काय जाईल ???? माझा मूळ भांडवल जे कि १०००-२००० रूपये आहे ते जाऊ शकत 
म्हणजे जे एखादा व्यवसाय टाकायचा असेल तर माळ भांडवल कमीत कमी दहा हजार पाहिजे आणि तो व्यवसाय चेले कि नाही याची खात्री नाही मग दोन हजार गरल्याने मला तर काहीच फरक पडणार नाही. 

हो ना ???


मग वाट नका बघू 
योग्य माहिती गोळा करा 
शेअर  बाजरीची पुस्तके वाचा आणि माहिती घ्या 
अकाउंट उघडा  आणि कमवायला लागा... 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.


नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी ह्या ब्लॉग ला FOLLOW  करा 

15 comments:

Unknown said...

Treading tips , option futcher chi mahiti whup la mile ka??

Unknown said...

Khup chan mahite !!!

Unknown said...

खुप छान..

Unknown said...

खुप छान..

Unknown said...

Atishay chan

0%STRESS said...

Khup sopya bhashet chaan mahiti dilit sir

Unknown said...

Sir very nice guide lines

Unknown said...

Nice payroll

Unknown said...

Mast

Unknown said...

Mast

Unknown said...

Very nice imforinform

Unknown said...

Mast

Unknown said...

Nice Information Sir, intraday and Delivery means what?

Unknown said...

छान माहीती आहे सर.

Unknown said...

छान माहीती आहे सर.

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...