Wednesday 25 July 2018

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे.....

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे.....
******************************
१. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखील आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.

२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.

३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.

४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.
५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.

६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व
CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत.

पहिला नियम, कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.

७.घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

८. बिल गेट्स या जगातील दुसर्या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफें बरोबर बोलण्यासारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींगसाठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेट्स हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.

९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला
-- "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."
-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅन्ड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.

* अपार कष्ट करा : मेहनत कधीच वाया जात नाही, पण काम न करता केलेली वायफळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही.

* आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.

* ऊत्पन्न(मिळकत) : कधीही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणार्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

* खर्च - आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकण्याची वेळ येईल.

* बचत - खर्च करुन उरलेल्या उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.

* हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा छिद्रामुळे पुर्ण जहाज बुडू शकते.

One of the best messages I've ever read..

Sunday 22 July 2018

Nifty भविष्यवाणी 23 जुलै 2018 ते 27 जुलै 2018

Nifty भविष्यवाणी 23 जुलै 2018 ते  27 जुलै 2018

मित्रानो मी तुम्हाला दर सोमवारी मार्केट सुरु होण्या आधी nifty forcast सांगत असतो.त्यात मी तुम्हाला index value सांगत असतो, ती index value म्हणजे nifty ची शुक्रवारी बंद झालेली किमत असते. त्या नुसार मी तुम्हाला पुढील ५ trading दिवसाची कमीत कमी आणि जास्तीत जास्त value सांगत असतो. परंतु बहुतेक जणांना याचा योग्य उपयोग करता येत नाही.मित्रानो  index value म्हणजे  nifty च्या share ची त्या दिवशीची किमत असते. Maximum value म्हणजे त्या दिवशी nifty जास्तीत जास्त त्या point पर्यंत जाऊ शकतो.आणि minimum value म्हणजे त्या कमीत कमी जास्त त्या point पर्यंत जाऊ शकतो.तरआपण जेव्हा nifty चा share  Maximum value ला असेल  तेव्हा तो विकावा आणि जेव्हा nifty चा share  Minimum value ला असेल  तेव्हा तो विकत घ्यावा अशा प्रकारे trading करून फायदा मिळवावा.
nifty च्या उच्चाक आणि निच्याक हा आधीच्या दिवशी बंद झालेल्या index value वर अवलंबून असेल.या आठवडातील nifty च्या levelsमी तुम्हाला देत आहे.त्या खालील प्रमाणे आहेत.

NIFTY forecast on Monday, July, 23: index value 11064, maximum 11230, minimum 10898.

NIFTY predictions on Tuesday, July, 24: index value 11040, maximum 11206, minimum 10874.

NIFTY forecast on Wednesday, July, 25: index value 11012, maximum 11177, minimum 10847.

NIFTY predictions on Thursday, July, 26: index value 11084, maximum 11250, minimum 10918.

NIFTY forecast on Friday, July, 27: index value 11001, maximum 11166, minimum 10836.

Friday 20 July 2018

*टर्म लाइफ इन्शुरन्स की जरूरत क्यों* ???

एक बार जरूर पढ़े...
👉🏻 *टर्म इन्शुरन्स की जरुरत आपको नहीं आपके परिवार को है।*

👉🏻 *टर्म इन्शुरन्स तभी लिया जाता है, जब उसकी जरुरत नहीं हो*.
*जरुरत होने पर टर्म इन्शुरन्स*
*नहीं मिलता, इसके लिए स्वस्थ होना जरुरी है*।

👉🏻आप अपनी कार का बीमा करवाते है ..
क्या इससे आपका परिवार सुरक्षित  रहता है?

👉🏻 *कार में चार पहिये होते है फिर भी पांचवा रखना जरुरी क्यों है ??*
रास्ते में सुरक्षा के लिये या फालतू खर्च ना हो?

👉🏻 *बच्चा असफल हो जाये तो दुबारा मौका मिल सकता है, पर पिताजी असफल हो जाये तो बच्चों का भविष्य ख़राब हो सकता हे*

👉🏻  *टर्म इन्शुरन्स की प्रिमियम देखने से ज्यादा जरुरी आपात स्थिति में मिलने वाली राशि को देखना चाहिये।*

👉🏻 *क्या आपको मालुम है कि आपका जीवन आपके परिवार के लिये कितना अमूल्य व आवश्यक है? आप ही बच्चों की शिक्षा तथा विवाह का प्रबंध करेंगे*।

👉🏻 *जब आप एक महीने के लिए घर से बाहर जाते है तो क्या क्या व्यवस्था करके जाते है*?

👉🏻 *जब भीड़ में*
*आपका बच्चा आपसे बिछड़ जाता है तो उसे कितनी परेशानी तथा दर्द होता है* ?

👉🏻 *आपके ना होने पर कितने दिनों तक रिश्तेदार आपके परिवार की मदद कर सकते है*?

👉🏻 *यदि आप अपने शौक या विलासिता पर खर्च करते है बदले में कुछ नहीं मिलता*
*परंतु यहाँ आपके परिवार की सुरक्षा की जाती है*

👉🏻 *एकबार अपना बेटा या बीबी बनकर विचार कीजिये।*

👉🏻 *टर्म इन्शुरन्स अपने फायदे के लिए नहीं अपने परिवार की सुरक्षा के लिए ख़रीदा जाता है जिस प्रकार छाता बारिश रोकने के लिए नहीं, छाता तो बारिश में भीगने से बचने के लिए ख़रीदा जाता है*।

🙏🏻 *निर्णय आपका है*....
क्योंकि परिवार आपका है.*


डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html

शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर  ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त ३५ रुपयात खालील लिंक वर  पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे.  https://www.instamojo.com/uway123/--066fd/

Wednesday 18 July 2018

नेस्ले इंडिया चे बाजारी भांडवल १ लाख करोड च्या पुढे

FMCG (म्हणजे जीवनावश्यक  वस्तू ज्या कमी किंमतीच्या आहे परंतु त्याची खप किंवा विक्री खूप जास्त आहे उदाहरण : दूध पिशवी ,तेलाची बॅग ,चॉकलेट इत्यादी ) ची कंपनी नेस्ले इंडिया बाजारी भांडवल १ लाख करोड च्या वरती झाले आहे. 
मंगळवारी ह्या कंपनीचा  शेअर जवळपास ३% ने वधारला आणि ह्याने मागील ५२ आठवड्याचा उच्चांक तोडत १०५७४ ला बंद झाला. 

ह्या नवीन उच्चांक सोबतच कंपनीचे भांडवल १ लाख करोड च्या वरती वाढले आहे 
२०१८ च्या सुरवाती पासून तर आता पर्यंत कंपनीच्या शेअर मध्ये ३४ % ची वाढ बघण्यात आली आहे. 

१ लाख करोड पेक्षा जास्त भांडवल असणाया कंपन्या:
१) हिंदुस्थान युनिलिव्हर 
२) आय टी  सी 
३) नेस्ले इंडिया



डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

हिंदुस्थान युनिलिव्हर चा नफा २०% ने वाढला

FMCG (म्हणजे जीवनावश्यक  वस्तू ज्या कमी किंमतीच्या आहे परंतु त्याची खप किंवा विक्री खूप जास्त आहे उदाहरण : दूध पिशवी ,तेलाची बॅग ,चॉकलेट इत्यादी ) कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर चा पहिल्या तिनमाहीतील  नफा तब्बल २०% ने वाढला  आहे. पहिल्या तिमाहीत नफा हा तब्बल १५३० करोड रुपये आहे गतवर्षी हाच नफा जवळपास १२८० करोड होता. कंपनीचे उद्दिष्ट्य मागणी व कंपनीच्या उत्पादकाची विक्री वाढवणे व  यात सुधारणा आणि नाविन्यता आणणे असा आहे त्यामुळे पुढील तिनमाहिती कंपनीचे वाढ आणखी चांगल्या प्रकारे होईल असे कंपनीचे निकष आहे 
जून मध्ये कंपनीच्या होम केअर वस्तूची विकिरि तब्बल ३१५० करोड एवढी झाली मागच्या वर्षी  हीच विक्री ३०५० करोड होती म्हणजे ह्या वर्षी विक्री  जवळपास  १०० करोड ने वाढली असून ती येत्या काळात आणखी वाढेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

Sunday 15 July 2018

Weekly level of Nifty

NIFTY forecast on Monday, July, 16: index value 11015, maximum 11180, minimum 10850.

NIFTY predictions on Tuesday, July, 17: index value 11090, maximum 11256, minimum 10924.

NIFTY forecast on Wednesday, July, 18: index value 11091, maximum 11257, minimum 10925.

NIFTY predictions on Thursday, July, 19: index value 11187, maximum 11355, minimum 11019.

NIFTY forecast on Friday, July, 20: index value 11270, maximum 11439, minimum 11101.

शेअर मार्केट -आकर्षण /गैरसमज/आणि समाज

शेअर मार्केट -आकर्षण /गैरसमज/आणि समाज 


नाव ऐकूनच  मनात आकर्षण तयार होत कारण शेअर मार्केट मध्ये अफाट पैसे चुकती सरशी कमावता येतो आणि तोही कमीत कमी पैसे लावून आणि कमीत कमी मेहनतीत. 
हो बरोबर आहे नक्कीच कमावत येतो. मग शेअर बाजारात आपण आपला नशीब अजमावायला काय हरकत आहे हे तर नक्कीच मनात येत असेल. 
पण डिमॅट अकाउंट कुठल्या ब्रोकर कडे काढू 
कोण मला सर्वात कमी ब्रोकेरज  लावेल 
कुठल्या कंपनीवर विश्वास ठेवायला पाहिजे 
मला सॉफ्टवेअर  हाताळायचे येत नाही 
मला याची सर्व माहिती कोण देईल असे सख्त प्रश्न मनात येतात मग ह्या प्रश्नाने उत्तरे आपण इंटरनेट किंवा मोबाइल किंवा मित्रांच्या माध्यमातून मिळवण्याचे प्रयत्न करतो. 

पण खरंच त्यांनी दिलेली उत्तरे योग्य असता का ???
त्याची काही उत्तरे ऐकून कधी कधी वाटते कि खरंच पैसे कमवता येतात तर कधी वाटत अरेरे  शेअर मार्केट म्हजे श्रीमंतांचा आणि पैसा वाल्याचा खेळ. 


मग आता हा सगळं काथ्याकूट काय विचार करताय करायचं कि नाही शेअर मार्केट. 

आता याचे तोटे काही बघूया मग फायदे बघूया मगच निर्णय घेऊया. 

तोटे 
सांगणारे कोणी  नाही 
योग्य मार्गदर्शन नाही 
पैसाचा  खेळ 
सट्टेबाजी 
लोक नाव ठेवतील 
पैसे वाया जातील. 



फायदे 
कामाचा वेळ फक्त सकाळी ९ ते ३:३० दुपार पर्यंत  
कुणीही बॉस नाही 
कमीत कमी भांडवलात सुरवात अगदी रुपये २००० पासूनसुद्धा 
योग्य नियोजन व माहितीच्या 
आधारे  महिन्याची २०-७० हजारापर्यंत कमाई 

आणि सर्वात महत्वाची गोस्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे 
काही न करून पश्च्याताप करण्यापेक्षा 
कितीतरी केलेलं बरे 

जाऊन जाऊन काय जाईल ???? माझा मूळ भांडवल जे कि १०००-२००० रूपये आहे ते जाऊ शकत 
म्हणजे जे एखादा व्यवसाय टाकायचा असेल तर माळ भांडवल कमीत कमी दहा हजार पाहिजे आणि तो व्यवसाय चेले कि नाही याची खात्री नाही मग दोन हजार गरल्याने मला तर काहीच फरक पडणार नाही. 

हो ना ???


मग वाट नका बघू 
योग्य माहिती गोळा करा 
शेअर  बाजरीची पुस्तके वाचा आणि माहिती घ्या 
अकाउंट उघडा  आणि कमवायला लागा... 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.


नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी ह्या ब्लॉग ला FOLLOW  करा 

Friday 13 July 2018

इन्फोसिस कंपनी पहिल्या तिमाहीत नफा कमी




  भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी  इन्फोसिस कंपनीचा  पहिल्या तिमाहीत नफा २. ११ % ने कमी  झाला आहे. 
२०१७ च्या शेवटच्या तिमाहीतील  हाच नफा ३६९० करोड रुपये होता. हा नफा आता ३६१२ करोड इतका उरलेला आहे. तरीही आपल्या शेअर धारकांना खुश ठेवण्यासाठी कंपनीने १ शेअर वर १ म्हणजेच ०१:०१ ची घोषणा केली आहे. 

 २०१७ साली नफ्यात वाढ झाल्याने हि कंपनी भारतातही दुसरी मोठी आयटी कंपनी  बनली होती तर  कंपनीच्या भांडवल दरानुसार ५९६ व नंबर लागतो.सध्या नंदन निलकेनी कंपनीचा सर्व कारभार बघतात. 


डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

महत्वाची माहिती मिळवण्यासाठी ह्या ब्लॉग ला FOLLOW  करा 

Thursday 12 July 2018

कर्नाटक बँकेचा पाहिलेल्या तिमाहीत नफा २२% ने वाढला

नमस्कार,

कर्नाटक बँकेने नुकतेच आपला पहिल्या तिमाहीत फायदा जाहीर केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा फायदा जवळपास २१.९% ने वाढलेला आहे. ह्या फायद्याची एकूण किंमत जवळपास १६४ करोड आहे.२०१७-२०१८  च्या एप्रिल जून च्या तिमाहीत हा नफा १३४ करोड होता आणि आता हा नफा १६४ करोड आहे.कंपनीने मागच्या  वेळेस झालेल्या फायद्यातून २४.% एवढा डिव्हिडंड  आपल्या शेअर धारकांना वाटला होता. 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल

रिलायन्सची बाजारपेठ 11 वर्षांत दुसर्यांदा 100 अब्ज डॉलरवर गेली आहे

रिलायन्सची बाजारपेठ 11 वर्षांत दुसर्यांदा 100 अब्ज डॉलरवर गेली आहे 11 वर्षांनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) $ 100 अब्जची कंपनी झाली आहे शेअरमध्ये 5% वाढ झाल्यामुळे, गुरुवारी भांडवली बाजाराची 6.90 लाख कोटी रुपयांची झाली यामुळे RIL च्या भांडवलात वाढ झाली आणि आता ती फक्त TCS ह्या कंपनीच्या मागे आहे TCS कंपनीचे बाजार मूल्य सध्या 7.55 लाख करोड आहे.सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या शेअर चा भाव १०९१ झाला आहे जानेवारीत हाच भाव ९१० रुप्याच्या आसपास होता म्हणजेच याने आत्तापर्यन्त २० % परतावा दिला आहे. भारतीयांस आणखी एक आनंदाची  बातमी म्हणजे मागील तीन महिन्यात हि दुसरी भारतीय कंपनी आहे जिचे बाजरी भांडवल १०० अब्ज डॉलर च्या वरती गेले आहे.शिवाय जानेवारी ते मार्च मधील कंपनीचा फायदा १७% वाढलेले आहे



 डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

अधिक माहिती साठी ब्लॉग ला FOLLOW करा 

Wednesday 4 July 2018

शेअर मार्केट मराठी आता फेसबुक वर


शेअर मार्केट ची माहिती फेसबुक वर मिळवण्यासाठी खालील पेज  जॉईन करा 
यात आपल्याला रोजचे शेअर मिळतील शिवाय mutual फंड ची माहिती पण मिळेल. 

त्यासाठी क्लीक करा खालील लिंक वर आणि फेसबुक पेज  लाईक करा 
https://www.facebook.com/Share-Market-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-1985579315092572/?modal=admin_todo_tour



डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...