Thursday 2 April 2020

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी 

नमस्कार,

बऱ्याचदा प्रयत्न करूनही इंट्रा डे  ट्रेडिंग ,मध्ये यश मिळतात नाही 
आपण नवीन असल्याने नेमका खरेदीला वाव  कुठे आहे हे लवकर लक्षात येत नाही 
आणि परिणामी हातची संधी आपण घालवतो. 
किंवा बहुतेक वेळेस आपल्याला फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते 
त्यामुळे असे वाटते कि डिलिव्हरी शेअर्स जर मिळाले तर किती बरे होईल 
जेणेकरून आपण योग्यपणे गुंतवणूक करू शकू

पण डिलिव्हरी शेअर कसे निवडायचे 
कधी विकत घ्यायचे 
आणि कधी विकायचे याची पण आपल्याला माहिती नसते 
कंपनीच्या कारभाराची तर आपल्याला माहिती समजणे तर दूरच राहते 
आणि आपण कुणाचंतरी  ऐकून आणि कुणाच्या सांगण्यावरून टीव्ही  वर बघून शेअर्स घेतो आणि फसतो 
ह्या सगळ्या अडचणीतून बाहेर निघून उत्तम प्रकारे १ ते ६ महिन्यासाठी डिलिव्हरी शेअर निवडणे शिकण्यासाठी 

हा कोर्स तुम्हाला या https://samrrudhi.com/main.php
वेबसाईट वर मिळेल  त्यासाठी वरील लिंक वर क्लीक करा व आपले लॉगिन बनवून घ्या 

तुम्ही असे निवडा  DELIVERY SHARES हा कोर्स करू शकतात 

हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन आहे 
हा संपूर्ण कोर्स २:३० तासांचा  आहे यात कंपनीचे १२ परिमाण कसे बघायचे 
आणि त्याचा अर्थ काय हे समजावून सांगितले आहे 

यात २ विभाग आहे पहिला विभाग थेअरी आणि दुसरा प्रॅक्टिकल 

  प्रॅक्टिकल   मध्ये तुम्हाला ३ अशा वेबसाईट सांगितलेल्या आहे ज्यात जाऊन तुम्ही कंपनीची संपूर्ण माहिती काढू शकतात 

शिवाय मागील ५ ते १० वर्षाचा कारभार तपासू शकतात 

जे जे थेअरी मध्ये परिमाण दिले आहे ते पण चेक करू शकतात 

सोबतच FUNDAMENTAL & TECHNICAL COMBINATION करून शेअर कसे घ्यायचे आणि निवडायचे  हे पण यात दिले आहे 

डिलिव्हरी शेअर्स चा स्टोपलॉस कुठला किंवा त्यात आपल्याला अडचण कुठे येऊ शकते हे पण कोर्स मध्ये सांगितलेले आहे 

आणि सर्वात महत्वाचा म्हणजे ह्या कोर्स  ची फीस फक्त 2490/-आहे ३० दिवसा साठी 
आपला कोर्स पहिल्या ५ दिवसांत जरी संपला तरी तुम्ही पुढील २५ दिवस हा कोर्स कुठल्याही अडथळ्या शिवाय बघू शकतात  

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...