रिलायन्सची बाजारपेठ 11 वर्षांत दुसर्यांदा 100 अब्ज डॉलरवर गेली आहे
11 वर्षांनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) $ 100 अब्जची कंपनी झाली आहे शेअरमध्ये 5% वाढ झाल्यामुळे, गुरुवारी भांडवली बाजाराची 6.90 लाख कोटी रुपयांची झाली यामुळे RIL च्या भांडवलात वाढ झाली आणि आता ती फक्त TCS ह्या कंपनीच्या मागे आहे
TCS कंपनीचे बाजार मूल्य सध्या 7.55 लाख करोड आहे.सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या शेअर चा भाव १०९१ झाला आहे जानेवारीत हाच भाव ९१० रुप्याच्या आसपास होता म्हणजेच याने आत्तापर्यन्त २० % परतावा दिला आहे.
भारतीयांस आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे मागील तीन महिन्यात हि दुसरी भारतीय कंपनी आहे जिचे बाजरी भांडवल १०० अब्ज डॉलर च्या वरती गेले आहे.शिवाय जानेवारी ते मार्च मधील कंपनीचा फायदा १७% वाढलेले आहे
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
अधिक माहिती साठी ब्लॉग ला FOLLOW करा
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
अधिक माहिती साठी ब्लॉग ला FOLLOW करा
No comments:
Post a Comment