Wednesday, 18 July 2018

नेस्ले इंडिया चे बाजारी भांडवल १ लाख करोड च्या पुढे

FMCG (म्हणजे जीवनावश्यक  वस्तू ज्या कमी किंमतीच्या आहे परंतु त्याची खप किंवा विक्री खूप जास्त आहे उदाहरण : दूध पिशवी ,तेलाची बॅग ,चॉकलेट इत्यादी ) ची कंपनी नेस्ले इंडिया बाजारी भांडवल १ लाख करोड च्या वरती झाले आहे. 
मंगळवारी ह्या कंपनीचा  शेअर जवळपास ३% ने वधारला आणि ह्याने मागील ५२ आठवड्याचा उच्चांक तोडत १०५७४ ला बंद झाला. 

ह्या नवीन उच्चांक सोबतच कंपनीचे भांडवल १ लाख करोड च्या वरती वाढले आहे 
२०१८ च्या सुरवाती पासून तर आता पर्यंत कंपनीच्या शेअर मध्ये ३४ % ची वाढ बघण्यात आली आहे. 

१ लाख करोड पेक्षा जास्त भांडवल असणाया कंपन्या:
१) हिंदुस्थान युनिलिव्हर 
२) आय टी  सी 
३) नेस्ले इंडिया



डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

No comments:

Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material

 Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...