नमस्कार,
कर्नाटक बँकेने नुकतेच आपला पहिल्या तिमाहीत फायदा जाहीर केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा फायदा जवळपास २१.९% ने वाढलेला आहे. ह्या फायद्याची एकूण किंमत जवळपास १६४ करोड आहे.२०१७-२०१८ च्या एप्रिल जून च्या तिमाहीत हा नफा १३४ करोड होता आणि आता हा नफा १६४ करोड आहे.कंपनीने मागच्या वेळेस झालेल्या फायद्यातून २४.% एवढा डिव्हिडंड आपल्या शेअर धारकांना वाटला होता.
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल
No comments:
Post a Comment