FMCG (म्हणजे जीवनावश्यक वस्तू ज्या कमी किंमतीच्या आहे परंतु त्याची खप किंवा विक्री खूप जास्त आहे उदाहरण : दूध पिशवी ,तेलाची बॅग ,चॉकलेट इत्यादी ) कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर चा पहिल्या तिनमाहीतील नफा तब्बल २०% ने वाढला आहे. पहिल्या तिमाहीत नफा हा तब्बल १५३० करोड रुपये आहे गतवर्षी हाच नफा जवळपास १२८० करोड होता. कंपनीचे उद्दिष्ट्य मागणी व कंपनीच्या उत्पादकाची विक्री वाढवणे व यात सुधारणा आणि नाविन्यता आणणे असा आहे त्यामुळे पुढील तिनमाहिती कंपनीचे वाढ आणखी चांगल्या प्रकारे होईल असे कंपनीचे निकष आहे
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
जून मध्ये कंपनीच्या होम केअर वस्तूची विकिरि तब्बल ३१५० करोड एवढी झाली मागच्या वर्षी हीच विक्री ३०५० करोड होती म्हणजे ह्या वर्षी विक्री जवळपास १०० करोड ने वाढली असून ती येत्या काळात आणखी वाढेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
No comments:
Post a Comment