एसआयपीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही शेअर बाजारातील जोखीम मधून मुक्त होता. एसआयपी दरमहा किंवा ठराविक अवधीमध्ये गुंतवणूक करते, जेव्हा बाजार भाव पडलेला असतो तेंव्हा तुम्ही असते, तेव्हा आपण म्युच्युअल फंडाच्या अधिक युनिट्स खरेदी करू शकता. जेव्हा तुम्ही अधिक काळासाठी गुंतवणूक करता तेंव्हा तुम्हाला खूपच जास्त परतावा मिळतो.
बचतीची सवय
तुम्ही दरमहा
sip मध्ये गुंतवणूक करतात यामुळे गुंतवणुकीची आणि बचतीची तुम्हाला सवय पडते आणि हि चांगली
सवय तुमच्या संकट काळात मदतीला येते.
कमीत कमी जोखीम
कमीत कमी
जोखीम असते.यात जोखीम म्हजे काय कि तुमचे
अडकवलेले पैसे तुम्हाला कमी होऊन वापस मिल्याण्याची शक्यता अगदी नगण्य असते.आणि तुम्ही
एक ठराविक रक्कम दरमहा गुंतवता त्या वेळेस जर तुमच्या लक्षात आल कि आता आपली
गुंतावानिक कमी होऊ शकते अशा वेळेस तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंड मधून काढू शकता.
करमुक्त पैसा
आपण जेंव्हा
गुंतवणुकीचे पैसे काढाल तेंव्हा हा पैसा पूर्ण पाने tax
free असतो यावर कुठलेही कर आपल्याला द्यावे लागत
नाही.
No comments:
Post a Comment