Saturday 26 May 2018

शेअर बाजारात गुंतवणुकीचे फायदे?? INVEST IN SHARE MARKET


आजच्या आरंभाच्या लेखात, मी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक का करायला हवी ते
सांगणार आहे मग पुढील लेखात आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी सुरू करायची याबद्दल शिकूमी स्टॉक मार्केटमध्ये का गुंतवणूक करावी?


शेअर मार्केट समृद्धांसाठी / श्रीमंत लोकांसाठीच आहे असे आपल्याला वाटते, आणि आपण मध्यमवर्गीय जर  आपला भाग्य आणि पैसा  स्टॉक मार्केटमध्ये वापरले तर आपण  आपण रस्त्यावर येऊ. परतू काही सट्टेबजार करणारे मूर्ख लोकांकडून ऐकलेल्या या गोष्टी मुळे आपण हातानेच आपली श्रीमंत बनण्याची संधी घालवतोय . आणि जर तुम्हाला उद्योगपती व्हायचे असेल, तर प्रत्येक देशामध्ये शेकडो वर्षांपासून शेअर बाजार सामान्य माणसांना संधी देत ​​आहे.
 
कंपनीच्या नफ्यात हिस्सा : कंपनी एका वर्षात जेवढा फायदा कमवेल तेवढाच फायदा ती दर वेळेस dividend  म्हणून तुमच्या खात्यावर पैसःच्या रुपात जमा करेल म्हणजेच काय तर अतिशय कमीत कमी किंमत लावून तुम्ही जर योग्य  शेअर खरेदी केली तर दरवर्षी कंपनीच्या नफ्याचे पैसे तुम्हाला सुद्धा मिळतील. अशा प्रकारे, गुंतवणूकदार समभागांमधून मिळणारा सर्वात मोठा फायदा तुम्हाला कंपनी देत असते.

सगळ्यात जास्त परतावा : जर तुही बँकेत FD केली तर तुम्हाला ६ % परतावा मिलतो . जर तुम्ही जीवन विमा काढला तर ४ % परतावा मिळतो  आणि  तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये आले तर तुम्हाला  २०% ते १०० % मिळू शकतो

स्वताचा हक्क : या सर्व गोष्टी करत असताना शेअर खरेदी विक्री करताना सर्व व्यवहार तुमच्या हातात असतो.पाहिजे तेंव्हा तुम्ही शेअर खरेदी करू शकत पाहिजे तेंव्हा विकू शकता.

या सर्व गोष्टी मुले शेअर बाजारातील गुंतवणूक केव्हापन फायदायची ठरते.

No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...