बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये कंपन्या सहा श्रेणी मध्ये विभागून दिलेल्या आहे – A,B,T,S,TS, आणि Z.आता यांचे ग्रुप कशा प्रकारे केले तर ते त्यांच्या आकाराच्या (कंपनी किती मोठी आहे ), रोखतेनुसार (कंपनी कडे रोख आणि गुंतवलेले पैसे किती आहे ) आणि विनिमय अनुपालनाच्या आधारावर स्टॉक करतात, आणि काही प्रकरणांमध्ये, कंपनीवर असलेले व्याज देखील असते. तर या गटवारीचा उपयोग आपल्याला स्टॉक निवडताना होतो.
ग्रुप A: खूप जास्त खेळते भांडवल.
BSE मध्ये असलेल्या सर्व कंपन्यापेक्षा या
गटात मोडणाऱ्या कंपनीचे खेळते भांडवल खूप जास्त असते. म्हणजे जर ग्रुप A असेल तर
त्या कंपनीचे भांडवल,गुंतवणूक,वाढ,नफा,कामगार संख्या हि नेहमीच इतर ग्रुप पेक्षा
जास्त असते.
ह्या अशा कंपन्या आहेत ज्यांचे सर्व पैलूंमध्ये उत्कृष्ट रेटिंग केलेले आहे.अशा कंपन्याचे खूप मोठ्या प्रमाणात बाजार मध्ये शेअर आहे शिवाय त्यांची खरेदी विक्री करणारे व त्यात गुंतवणूक करणारे सुद्धा खूप जास्त आहे.
ह्या अशा कंपन्या आहेत ज्यांचे सर्व पैलूंमध्ये उत्कृष्ट रेटिंग केलेले आहे.अशा कंपन्याचे खूप मोठ्या प्रमाणात बाजार मध्ये शेअर आहे शिवाय त्यांची खरेदी विक्री करणारे व त्यात गुंतवणूक करणारे सुद्धा खूप जास्त आहे.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची
बाब आहे. गुंतवणूक
आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन
नुकसानं हाऊ शकते, आपण
त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची
हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या चॅनेल
ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही
जबाबदारी घेत नाही.
No comments:
Post a Comment