Monday 14 May 2018

SIP Mutual Fund एसआयपी (SIP) गुंतवणुकीचे कोणते फायदे आहेत? भाग १


सुरवात लहान रक्कमे पासून :
मध्यमवर्गीय कुटुंबात  लहान रक्कमे पासून  सुरवात  करणे सोपे आहे.जसे कि रोज थोडे थोडे पैसे वाचवायचे आणि महिन्याच्या शेवटी हप्ता भरायचा.एसआयपीची गुंतवणूक लहान प्रमाणात सुरू होते नियमित कालावधीनंतर वापरल्या जाणाऱ्या लहान रकमेतून दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. एसआयपीमध्ये तुम्ही दरमहा 500 रुपये पासून गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे कमी धोका असलेल्या दीर्घ कालावधीमध्ये तुम्हाला चांगले परतावा मिळू शकेल.


बचत करण्याचा सोपा मार्ग: एसआयपीमधून बचत करणे हे एक अतिशय सोपा उपाय आहे. जेव्हा आपण त्यामध्ये गुंतवणूक करता तेव्हा दरमहा SIP प्लॅनमध्ये एका निश्चित तारीखेला आपल्या संबंधित बँक खात्यातून आपण सांगितलेली SIP ची रक्कम टाकली जाते. अशाप्रकारे आपण सहजपणे आपली गुंतवणुक करू शकता.


SIP  पैसे काढून घ्या:
एसआयपी योजनेत कमाल  लॉक पिरेड  नाही. गुंतवणूकदारांनी एसआयपीमध्ये त्यांच्या गरजा आणि उद्दीष्टेनुसार गुंतवणूक करणे सुरू ठेवणे किंवा बंद करने  हे सहज शक्य आहे .यामुळे आपण आपले पैसे कधीहि आणि कमी त्रासात काढू शकतो सोबतच आपल्यायला योग्य तो परतावा मिळतो.

चक्रवाढ व्याजची जादू 
SIP मध्ये आपल्याला जे व्याज मिळते त्यावर सुद्धा व्याज लागते 
म्हणजे व्याजावर व्याज.
त्याच व्याजाला तुम्ही पुंव्हा गुंतवून आणखी नफा कमवू शकता.


बाजारात खूप सारे म्युच्युअल फंड आणि त्यांचे एसआयपी योजना उपलब्ध आहेत. अन त्या पैकीच योग्य कुठलीआणि ती कशी निवडायची याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर चला सुरवात करू.

कुठल्याही गुंतवणुकीत दोन महत्वाच्या गोष्टी एक म्हणजे   रिस्क आणि दुसरी म्हणजे रिटर्न. शिवाय या व्यतिरिक्त जोखीम कमीत कमी. गुंतवणुकीच्या उद्दीष्ट्यांनुसार विविध म्युच्युअल फंडांच्या विविध योजना आहेत.आणि प्रत्येकाची निवेश करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तर तुम्ही एक उदिष्ट डोळ्यासमोर ठेवा जस कि मला १ वर्षात १५ % परतावा पाहिजे.आणि त्या नुसार fund निवडा.

जर तुम्हाला एखादा fund काढायचा असेल तर त्यासाठी तुम्ही online पद्धतीने account उघडू शकता.

अधिक माहिती साठी आपले नाव आणि गाव या  आपला मोबाईल नंबर 9607448980 whatsapp करा















No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...