Saturday 26 May 2018

Technical Analysis Share Market

शेअर मार्केट मध्ये technical Analysis  हा शब्द आपण बहुदा ऐकत असतो पण
नेमका त्याचा अर्थ काय ?
 technical Analysis काम कस करत ?याची उत्तरे आपल्याला लवकर मिळत नाही.



 technical Analysis  द्वारे आपण शेअर कधी विकत घ्यायचे किंवा केंव्हा शेअर विकायचे हे ठरवू शकतो
तसेच याचा उपयोग आपल्याला शेअर बाजारची चाल समजण्यासाठी होत असतो

जर शेअर वरती जाणार कि खाली जाणार हे आपणा आधीच  technical Analysis द्वारे  सांगू शकतो.
 technical Analysis मध्ये येतात वेगवेगळे indicator ,candlestick   आणि त्यांचे pattern.


indicator  आपल्याला हे सांगण्यासाठी मदत करतात कि शेअर वरती जाणार कि खाली.
शिवाय पुढच्या १ तासात शेअर सोबत काय होऊ शकते हे सुद्धा ते सांगते.
candlestick  च्या माध्यमातून योग्य प्रकारे आणि योग्य वेळी तुम्ही शेअर ची खरेदी आणि विक्री करू शकता.

No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...