नमस्कार
आपण एखाद्या सोफ्टवेअर मध्ये ट्रेडिंग करत असाल तर शेअर घेतांना आणि विकतांना आपल्याला काही अडचणी जाणवतात परतू योग्य रित्या ट्रेडिंग सोफ्टवेअर समजावून घेतल्यास आपण खूप सोप्या पद्धतीने शेअर ची खरेदी आणि विक्री करू शकतो.
आज मी तुम्हाला झेरोधा /ZERODHA ट्रेडिंग सोफ्टवेअर मध्ये शेअर कसे खरेदी करायचे हे सांगणार आहे
सर्व प्रथम तुमची आवडती कंपनी किंवा ज्या कंपनीचे तुम्हाला शेअर घ्यायचे आहे ती कंपनी तुमच्या लिस्ट मध्ये टाका.
आता त्या कंपनी वर क्लीक केल्यास तुम्हाला खाली काही नावे दिसतील ज्यात चार्ट ,डेप्त, इन्फो ,बय आणि सेल अशी नावे असतील
आता buy वर क्लीक करा
इंट्रा डे असेल तर MIS वर क्लीक करा
शेअर किती घ्यायचे ती संख्या टाका
MKT वर क्लिक केले तर सध्या त्या शेअर चा जो बजार भाव चालू आहे त्या किंमतीवर तुमचा शेअर विकत घेतल्या जाणार आणि जर तुम्हाला त्या पेक्षा कमी किंमतीवर विकत ग्यायचा असेल तर LMT वर क्लिक करा.
आणि LMT वर क्लीक करून तुम्ही तुमची आवडती किंमत टाकू शकाल ती जी किंमत तुम्ही टाकली आहे त्या किंमतीला शेअर आल अतारच तो विकत घेतला जाणार नाहीतर तो ORDER तशीच पेंडिंग मध्ये पडून राहील
आता खाली तुम्हाला REGULAR वर क्लीक करायचं आणि BUY या बटनावर क्लीक केल्यास तुम्हाला तुम्ही टाकलेले ओर्डर दाखवल्या जाईल व कॉन्फिर्म केल्यास तुम्हाला शेअर विकत घेता येईल
तुम्हाला जर वरील प्रक्रिया नसेल समजली तर खालील लिंक वर क्लिक करा आणि
https://www.youtube.com/watch?v=4b0fdNDZ1sY
अधिक माहितीसाठी 9607448980 ह्या नंबर वर आपले नाव व इमेल WHATSAPP करा व शेअर बाजारची माहीती मिळवा संपूर्ण मराठीत आणि तेही मोफत.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची
बाब आहे. गुंतवणूक
आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन
नुकसानं हाऊ शकते, आपण
त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची
हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या blog ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही
जबाबदारी घेत नाही.
No comments:
Post a Comment