नमस्कार
शेअर मार्केट मध्ये तुम्ही उतरलात तर तुम्हाला सर्वात जास्त आकर्षण असत ते इंट्रा डे या ट्रेडिंग पद्धतीचे ज्या मध्ये दिवसतील काही मिनिटे काम करून तुम्ही हजारो लाखो रुपये कमवू शकता (परतावा तुमच्या गुंतवणुकी नुसार मिळेल) पण नेमका इंट्रा डे कसं करायचं हे माहिती नसत
त्यामुळे फायदा कमी आणि लॉस जास्त होतो
बर टीव्ही वर च्या बातम्या ऐकून जर शेअर घेतले तर समजा नक्कीच तोटा होईल कारण बऱ्याच जणांचा हाच अनुभव असतो कि टीव्ही वर जे शेअर वरती जाईल असे सांगतात तेच नेमके खाली जातात
तर मग इंट्राडे शेअर निवडायचे कसे ??
त्याची माहिती कुठून मिळवायची ?
मला जर एकदिवस आधी शेअर निवडायचे असेल तर ??
आज या पुस्तकात मी इंट्रा डे
साठी शेअर निवडताना काय करायला पहिजे, ते कसे निवडायचे , शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर
किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ? त्यासाठी काय करावं लागत ? हे मी आज सांगणार
आहे .हे पुस्तक बोलीभाषेत लिहले आहे जेणेकरून समजायला थोडासा सोप्पं जावं. शेअर मार्केट सारखा टेकनिकल
विषय म्हंटल्यावर डोक्याचं खोबर
होत तर ते न करता रंजक पद्धतीने जशा आपण गोष्टीच्या माध्यमातून संदेश
देतो त्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे.
मुळातच इंट्रा डे चा अर्थ काय ??
इंट्रा डे शेअर
म्हणजे काय ??
ते कुठले असतात
?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का
असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात
बरोबर ना ???
जेंव्हा प्रश्न पडताय म्हंटल्यावर त्यांचं उत्तर पण असलाच पाहिजे कि हो .....
तर हेच उत्तर देण्यासाठी हे पुस्तक मी लिहित आहे
या उत्तरात काही टेकनिकल माहिती काही वेबसाईट ची माहिती आणि काही फंडे सांगितले आहे जेणे करून तुम्ही इंट्रा डे साठी शेअर अगदी व्यवसहित आणि बिनचूक निवडावा.
म्हणजे जर तुम्हाला
कधी वाटलाच कि आधल्या दिवशी अभ्यास करून उद्याचे शेअर निवडून काढू तर तसे शेअर कुठले
..आणि कसे निवडायचे.... या शेअरसाठी हा
दुसरा शेअर पर्याय होऊ शकतो का याचा
अभ्यास या पुस्तकात आहे पण या सगळ्या
गोष्ठी करण्यासाठी ..... महत्वाचं आहे त्या
शेअर चा अभ्यास आणि शेअर वर असणार तुमचा लक्ष.
हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात
यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/
2 comments:
Sir tumch intra daych book vachla tumhi khup sopya ani samjel ashya prakare mahiti dhilya badal khup khup dhanyavadh
सर आपण पाठवलेल्या शेयर लिस्ट मधून मी उत्तम शुगर आणि बलरामपुर चीनी यूनिवर्सल केबल प्रत्येकी 100 कॉन्टेटी घेतली होती आणि मला 1880 रूपये फायदा झाला
Post a Comment