नमस्कार,,
सर माझे नाव गोपाल आहे मी भिवंडी ठाणे वरून बोलतोय (याच्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट खाली दिलेले आहे )
मला काही दिवसापासून सारखे इंदोर, सुरत, भोपाल ,उडीसा ,आणि विविध ठिकाणावरून कॉल येताय कि आमच्याकडे अकाउंट उघडा आम्ही या या रिसर्च कंपनीतून बोलतोय रोज च्या रोज ५० हजारावर ५ ते १० हजार फायदा मिळवा.
आणि खूप जास्त फोर्स करताय ते कि आमची सेवा घ्याच म्हणून आणि महिन्याची त्यांची फीस आहे ७ हजार रुपये खरंच हे शक्य आहे का ??
आणि खूप जास्त फोर्स करताय ते कि आमची सेवा घ्याच म्हणून आणि महिन्याची त्यांची फीस आहे ७ हजार रुपये खरंच हे शक्य आहे का ??
तुम्हाला सुद्धा मार्केट मध्ये नवीन नवीन असतान असे कॉल आलेच असतील ना ??
मग तेंव्हा तुम्हाला काय करायचं हे माहित नसेल
जर कंपनी खरी असेल तर
माझा फायदा मी कशाला बुडवू असे अनेक विचार तुमचा मनात येतील
आता हे झाले जर कंपनी खरी असेल तरच
आणखी एक सांगतो कंपनी जर खरच एवढा चांगला फायदा तुम्हाला देत असेल ............तर ती कस्टमर ला फोन लावून कशाला धंदा करतेय बरोबर ना ........स्वतःचातच फायदा वाढवण्याकडे लक्ष का नाही देत ???
आणखी एक गोष्ट जर तुम्हाला माहिती देऊन तुमचे पैसे बुडले तर कंपनीची ती तरुणी सांगते कि मार्केट डाउन होत ,
तुम्हीच चुकीचा ट्रेंड टाकला असेल
तुम्हीच चुकी केली आहे
तुम्हाला अनुभव नाही किंवा कधी मधी अस होतच असत अशा प्रकारे म्हणून सांगतोय.
त्यामुळे आधीच सावधान झालेले बरे.
तुम्हीच चुकीचा ट्रेंड टाकला असेल
तुम्हीच चुकी केली आहे
तुम्हाला अनुभव नाही किंवा कधी मधी अस होतच असत अशा प्रकारे म्हणून सांगतोय.
त्यामुळे आधीच सावधान झालेले बरे.
मग आता काय करायचं यांचे कॉल तर रोजच्या रोज येतात काय करायचं ???
तर त्यांना सरळ भाषेत सांगायचं मला तुमच्या कडून सेवा घ्यायचीच नाहीये
किंवा मी ट्रेडिंग करताच नाहीये
माझयाजवळ आता पैसे नाहीये
मला आता लॉस झालाय ५० हजारांचा त्यामुळे मला कॉल करू नका नाही तर अपमान सहन करावा लागेल
यातला जे योग्य उत्तर वाटेल ते चिपकून द्या कारण पैसा तुमच्या कष्टाचा आहे आणि तो कुण्या चुकीचा हातात जात काम नये
म्हणून आताच सावध व्हा जर कुणी म्हणत आले कि आम्ही तुमचे अकाउंट उघडून देते तुम्हाला सेवा आणि सुविधा देतो तर भोपाळ, गुजरात, सुरत, इंदोर वरून येणाऱ्या कॉल पासून सावध राहा..
आता राहिला प्रश्न डिमॅट अकाउंट उघडायचं तर खालील लिंक वापरून आपला अकाउंट आपणच उघडा
अकाउंट ओपन कसा करायचं याची माहिती नसेल तर खाली एक पुस्तकाची लिंक आहे त्यात माहिती आहे
शिवाय शेअर बाजारात जर नवीन आहेत तर शेअर बाजार तुमच्या हातात म्हणू नवीन माणसांना दिशा देणार पुस्तक सुद्धा खालच्या लिंक वर उपलब्ध आहे शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. हे पुस्तक आपल्या इमेल वर येईल सोबतच त्याची पावती पण मिळेल https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/
जर वरच काहीच तुम्हाला जमत नसेल तर खाली शेअर मार्केट मधील सर्व विडिओ ची लिंक दिली आहे
https://youtu.be/8RQeH4TclSQ सेक्टर म्हणजे काय ?? शेअर मार्केट मध्ये कुठले कुठले सेक्टर आहे ??
https://youtu.be/LmY6RoNMWuM डिमॅट अकाउंट मधून पैसे आधी तुमच्या बँकेत येतात ???सेटलमेंट म्हणजे काय ???
https://youtu.be/hib72atZQBk ह्या विडीओ मध्ये शेअर बाजारची सुरवात नेमकी कुठून व कशी करावी हे सांगितलेले आहे सोबतच काही ठळक मुददे दिलेले आहे जे वापरून तुम्ही सुरवात करू शकता.
https://youtu.be/dm47NsijodU DEMAT अकाऊंट मधून तुमचे पैसे चोरीला जाऊ शकता का ???
https://youtu.be/yavioy14SCU गुंतवणूक कमीत कमी किती करावी
आणखी एक कळकळीची विनंती माझे हे चॅनेल (U way Marathi ) आणि ब्लॉग आणि माझा whatsapp नंबर 9607-448980 जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहचावा जेणेकरून मला या क्षेत्राबद्दल माहिती आणि ज्ञान देता येईल
No comments:
Post a Comment