नमस्कार आज आपण बघणार आहोत शेअर मार्केट मधील उधारी
उधार ??? मला कोण देणार हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल ?
पण जर तुमच DEMAT ACCOUNT असेल तर तुमचा ब्रोकर तुम्हाला उधारी देतो
standerd शब्दात याला MARGIN किंवा LEVERAGE असेही म्हणतात.
हि उधारी तुम्हाला इंट्रा डे
ट्रेडिंग साठी मिळते तर काही ब्रोकर तुम्हाला DELIVERY या प्रकारात सुधा उधारी देत
असता
जर तुम्ही इंट्रा डे ट्रेडिंग केली तर दिलेली उधारी तुम्हाला त्याच
दिवशी परत करावी लागते नव्हे तर ब्रोकर तुमच्याकडून ती उधारी आपोआप वापस घेत असतो
जर नफा झाला तर तुमची मुद्दल आणि नफा तुमच्या अकाऊंट मध्ये येतो आणि
जर तोटा झाला तर मुद्दल किंमतीतून तोटा
वजा होते अशा प्रकारे तुम्ही कमी पैशात जास्त शेअर घेऊन ट्रेडिंग करू शकता.
आता हि उधारी कशी आणि काय मिळते या साठी मि खाली एक लिंक देत आहेत.त्यावर
जाऊन फाईल बघावी यात कंपनीचे नाव आणि तिला मिळणारी उधारी याची साधारणपणे नोंद दिली आहे
यातील सर्व माहिती हि ब्रोकर नुसार बदलू शकते काही ब्रोकर कमी तर
काही ब्रोकर जास्त उधारी देतात
वरील फाईल मोफत आहे हि फाईल
आपल्या इमेल वर येईल. सोबतच अनिखी काही पुस्तके किंवा वीडीओ बघायचे असल्यास खाली
क्लिक करावे.
ब्रोकर आणि ब्रोकरेज
शेअर बजारातील नवीन लोकांसाठी
No comments:
Post a Comment