Thursday 30 January 2020

UPSTOX DEMAT ACCOUNT उघडू का नको ???


     जर आपण शेअर मार्केट मध्ये नवीन असाल आणि नवीनच आपल्याला जर DEMAT ACCOUNT काढायचे  असेल तर आपला SOURCE काय असतो तर आपले मित्र आणि इंटरनेट.

इंटरनेट वर जर तुम्ही सर्च केले तर भरमसाठ आणि जे कधी ऐकले नाही पहिले नाही अशा ब्रोकर चे नावे व कंपनी चे नावे तुमच्या समोर येतात .

पण त्यातलं नेमका कुठला तुम्हाला पाहिजे किंवा घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. सुरवातीला जर तुम्ही UPSTOX AP हे नाव ऐकल असेल तर स्वतःला थोड भाग्यवान समझा कारण हा भारतातील एकमेव ब्रोकर आहे कि जो मोफत DEMAT ACCOUNT देतोच शिवाय तुमच्या ACCOUNT ला १-२ शेअर पण मोफत देतो (OFFER LIMITED).

जर तुम्हाला हा ब्रोकर माहिती नसेल किंवा नवीनच वाटत असेल तर पहिल्यादा खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि मग त्यानुसार ठरवा कि ब्रोकर निवडायचा कि नाही...............

 या लेखामध्ये मी तुम्हाला    अपस्टॉक  डिमॅट अकाउंट   बद्दल    upstox information in marathi  माहिती  मराठीमध्ये दिलेली आहे 

#१ TRUST OF TATA
सर्वप्रथम मी विश्वास ठेवण्यासारखी माहिती म्हणजे या कंपनी मध्ये रतन टाटा यांची भागीदारी ....
रतन टाटा हे त्यांच्या साधेपणा, राष्ट्रवाद आणि नीती साठी ओळखले जातात,त्यांच्या विषयी काही किस्से तुम्हाला इंटरनेट वर मिळतीलच मग अश्या माणसावर अविश्वास दाखवून कसे चालेल. आणि अश्या माणसाची जर कंपनी आहे तर आपण त्याला SUPPORT केला पाहिजे पण आंधळेपनाने नाही तर सर्व माहिती घेऊन तर ती माहिती खाली दिलेली आहे.

या लिंकवरून आपण आपले डिमॅट अकाउंट काढल्यास आपल्याला 
मोफत  इंट्रा डे कोर्स 
मोफत ट्रेनिंग विडिओ 
मोफत OPTION  CHAIN ANALYSIS कोर्स मिळेल 
ह्या सर्व सुविधा अकाउंट उघडल्यावर आपल्या  मिळेल 

#२ RECORD BREAK ACCOUNT OPENING
ह्या कंपनीच्या नावावर रेकॉर्ड आहे जो कुठल्याच कंपनीच्या नावावर नाही तो म्हणजे ह्या ब्रोकर फर्म ने एका महिन्यात १०००० लोकांची DEMAT ACCOUNT काढले, आणि एवढी जास्त लोक तेंव्हाच आकर्षित होतात जेंव्हा त्या कंपनीच्या कारभारावर किंवा इतर गोष्टीवर त्यांचा विश्वास असेल.तर तुम्हाला सुधा या कंपनीवर विश्वास ठेवण्यासा काही हरकत नाही.


#३
UPSTOX ब्रोकर तुम्हाला १ वर्षासाठी  Equity + F&O + Currency Derivatives + Only commodities segment मोफत देणार आहे. आणि ही ऑफर कुठल्याच दुसर्या  ब्रोकर कडे उपलब्द नाहीये. कारण जे जे अशा प्रकारचे ब्रोकर आहे ते तुम्हाला डिमॅट अकाउंट मोफत देणार आणि दुसरीकडे खूप जास्त ब्रोकरेज लावणार आणि मोफत डिमॅट अकाउंट चे पैसे वसूल करणार.

पण मी दिलेल्या लिंक वर तस काहीच नाहीये कारण माझ्याकडून

 तुम्हाला सर्वात कमी ब्रोकरेज मिळणार आणि शिवाय डिमॅट 

अकाउंट पण मोफत मिळणार आणि DELIVERY शेअर्स साठी

 कुठल्याही प्रकारचा ब्रोकरेज चार्जे यात लावण्यात येणार नाही  



आणि आता डिमॅट अकाउंट उघडून दुसर वर्ष सुरु झाल तर तर तुम्हाला खालील प्रमाणे वार्षिक चार्जेस  लागतील  चार्जेस लागतील
 Equity + F&O + Currency Derivatives segments = Rs. 300 (including taxes. No AMC for the 1st year).
Only commodities segment = Rs. 200 (including taxes)
आता वरील सर्व चार्जेस हे एक वर्षासाठी आहे आणि महिन्याच्या हिशोबाने धरले  तर महिन्याला  फक्त 30.00 रुपये तुम्हाला द्यायचे आहे. एवढे तर तुम्ही एका दिवसात शेअर मार्केट मधून  काढू शकतात.

#३ ब्रोकरेज
मी तुम्हाला भारतातील चांगला  DISCOUNT ब्रोकर देत आहे म्हणून याचा ब्रोकरेज चार्ज अतिशय कमी आहे आणि सामान्य माणसाला परवडणारा असा आहे. शिवाय आपण कुणाच्या तरी सांगण्यावरून एकाद्या दुसर्या ब्रोकरकडे जर डिमॅट अकाउंट काढले असेल तरी ह्या माझ्याकडे  डिमॅट अकाउंट काढू शकतात आणि ते सुद्धा अगदी मोफत फक्त  आणि फक्त खालील लिंक वरून आणि हे ACCOUNT काढल्यावर माझ्याकडून तुम्हाला एक पुस्तक सुद्धा मिळणार आहे ज्यात मी शेअर मार्केट ची माहिती सांगितली आहे.


#4  SERVICE
अतिशय उत्तम SERVICE आहे कुठलाही प्रोब्लेम असू द्या तुमचा CALL ५ -१० मिनटात उचलला जाईल शिवाय योग्य ते शंका समाधान  केले जाते शिवाय तुमच्या मोबाईल APP मध्ये एक CHAT नावाचे OPTION आहे त्यावर सुधा तुम्ह तुमचे प्रश्न विचारू शकतात.

तर अशा प्रकारे मी तुम्हाला UPSTOX  ची माहिती दिली
नक्कीच तुम्हाला आवडली असणार जर आणखी कुठल्या बाबी त्यात पाहिजे असेल तर आम्हाला नक्कीच कळवा
आणि खालील लिंक वरून मोफत  डिमॅट अकाउंट उघडा

आणि वरील लिंक वरून तुम्ही डिमॅट अकाउंट उघडले तर तुम्हाला माझ्याकडून OPTION CHAIN ANALYSIS हा कोर्स फक्त १० रुपयात मिळणार. तर आतच प्रोसेस करा

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी
PAN CARD
ADHAR CARD
6 MONTHS BANK STATEMENT / CANCLE CHEQUE
PHOTO

आपले UPSTOX  डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 
या लिंकवरून आपण आपले डिमॅट अकाउंट काढल्यास आपल्याला 
मोफत  इंट्रा डे कोर्स 
मोफत ट्रेनिंग विडिओ 
मोफत OPTION  CHAIN ANALYSIS कोर्स मिळेल 
ह्या सर्व सुविधा अकाउंट उघडल्यावर आपल्या  मिळेल 




FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...