तसेच COMMODITY मधील सर्व commodities ची रेंज देते
आता नक्की रेंज देते म्हणजे काय ??
तर तुम्ही कोणत्या किंमतीला एन्ट्री व त्याचे टार्गेट काय असले पाहिजे आणि त्याचा स्टोपलॉस किती रुपयांपर्यंत ठेवायचा हे तुम्हाला या रेंज मधून माहिती होते
समजा एखादा शेअर आहे ४३० रुपये
तुम्ही उद्या रुपयाला खरेदी करणार ???? (कारण मी खरेदी केल्यावरच शेअर खाली पडायला सुरवात होते ) असा तुमचा अनुभव असतो
आणि किती रुपयाला विकणार (जेव्हा मी कमी नफा काढून विकतो तेंव्हा तो शेअर वाढायला लागतो )
किंवा तुम्ही स्टोपलॉस जरी लावला असेल तर तो आधी हिट होतो म्हणजेच तुम्ही तोट्यात जातात आणि नंतर शेअर उसळी जातो. हे बऱ्याचदा बऱ्याच लोकांसोबत घडतं
मग हे टाळायचं कसं ???
यावर उपाय काय ??
तर यावर उपाय आहे
हा वेबसाईट वर SIGN UP करा व तुमचा लॉगिन ID व पासवर्ड बनवा.
त्यानंतर लॉगिन करून
MYSTOPLOSS वर क्लिक करा
तिथे तुम्हाला खालील प्रमाणे विंडो दिसेल
इथे शेअर चे नाव टाका
नंतर शेअर ची आजची OPEN PRICE HIGH PRICE LOW PRICE & CLOSE PRICE इथे टाका
या सर्व किंमती तुम्हाला संघ्याकाळी ५ नंतर टाकायच्या आहे
या किंमती तुम्हाला गूगल वर सुद्धा मिळेल आणि NSEINDIA .COM वर पण मिळेल
या किंमती टाकल्यावर तूमच्यासमोर LONG POSITION आणि SHORT POSITION मध्ये काही किंमती दिसेल त्या किंमतीवर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे
उद्या त्या शेअर ची हि रेंज असेल असे इथे दाखवण्यात आले आहे
जर शेअर वरती जात असेल तर
LONG POSITION रेंज वापरा
आणि शेअर खाली जात असेल तर SHORT POSITION ची रेंज वापरा
ह्या दोन्ही रेंज वापरतांना मार्केट चा ट्रेंड ज्या दिशेला असेल त्या साईडला POSITION घेतल्यास फायदा होईल सोबतच तुम्हाला योग्य तो स्टोपलॉस मिळेल
खालील ठिकाणी TATASTEEL या कंपनीचे OPEN ,HIGH,LOW,CLOSE हि किंमत टाकून पुढील दिवसाची रेंज काढण्यात आली आहे
तसेच तुम्हाला इतर शेअर्स करता येईल
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि याची फीस किती
याची फीस १ महिण्यासाठी ३९९९ रुपये आहे.
पण तुम्ही जर REGISTRATION करत असाल तर त्या वेळेस तुम्हाला काही दिवसांसाठी हि वेबसाईट मोफत वापरायला मिळेल
ट्रिक
तुम्हाला ह्या वेबसाईट वर शेअर ची रेंज काढायची असेल तर ती नेहमी आपण FUTURE & OPTION मधील वापरावी जेणेकरून आपल्याला चांगले RESULT मिळेल
खालील लिंक वर
FUTURE & OPTION मधील शेअर्स दिलेले आहे.
No comments:
Post a Comment