नमस्कार,
सर्वाना कळवण्यात येत आहे कि 09/05/2019 ते 17/09/2019
दरम्यान फ्री मध्ये डिमॅट आणि ट्रेडिंग ऑनलाईन अकाउंट ओपन मिळेल
खालील लिंक वर जाऊन आपली माहिती भरा
सदर अकाउंट इतर वेळी ओपन केल्यास 531 रुपये घेतात .
पण 9 ते 17 में दरम्यान अकाउंट ओपन केल्यास फ्री ऑनलाईन अकाउंट ओपन करून मिळेल.
सर्वाना विनंती आहे शेअर्स मार्केट शिकायचे असल्यास डिमॅट ट्रेडिंग असल्यास प्रॅक्टिकल मार्केट पाहण्यासाठी त्याचा मोठया प्रमाणावर उपयोग होतो. समोरून संधी आलेली आहे फ्री मध्ये अकाउंट तरी संधीचे सोने करावे.
फ्री अकाउंट साठी खाली दिलेल्या लिंकचाच उपयोग करावा म्हणजे फ्री मध्ये अकाउंट ओपन होईल.
ऑनलाईन अकाउंट ओपन कसे कराल.
1) खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.
2) लिंक ओपन झाल्या नंतर आपला E मेल आयडी टाका, नंतर एक पासवर्ड टाका पासवर्ड काहीही टाकू शकता, आणि मोबाईल नंबर टाका, त्या नंतर sign up करा.
त्याच्या नंतर आपला pan कार्ड नंबर टाका. आणि जन्म तारीख टाका. आणि नेक्स्ट ऑपशन वापरा.
पुढील प्रोसेस समजली तर करा. जमत नसल्यास सोडून द्या समोरून तुम्हाला फोन येईल ते तुम्हाला अकाउंट ओपन करण्यासाठी मदत करतील.
आपल्या मोबाईल मध्ये सदर document ठेवावी म्हणजे पटकन अकाउंट ओपन करता येईल.
1) Pan कार्डचा फोटो. ओरिजनल Pan कार्ड सुद्धा स्वता जवळ बाळगा.
2)आधार कार्डचा फोटो. ओरिजनल आधार कार्ड सुद्धा स्वता जवळ बाळगा.
3) पे स्लिप (salary slip ) किंवा बँक स्टेटमेंट किंवा बँक पास बुक फोटो आपल्या मोबाईल मध्ये ठेवा.
कॅन्सल चेकचा फोटो.
सदर document आपल्या जवळ मोबाईल मध्ये असल्यास 10 मिनिट मध्ये आपले फ्री मध्ये डिमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन होईल.
सदर कंपनीचे अकाउंट मी मागील 4वर्षा पासून वापरत आहे. खूप छान सुविधा आहेत.
आपण स्वता हे अकाउंट वापरत असल्यास दुसर्यांना खाली दिलेली लिंक पाठवा. कारण फ्री मध्ये परत कधी ऑफर मिळेल माहित नाही संधीचे सोने करा
*जास्तीत जास्त लोकांन पर्यंत लिंक पोचवा*
अकाउंट उघडायला प्रॉब्लेम येत असेल तर खालील व्हिडिओ बघा
खालील लिंक वरून झेरोधा चे account उघडल्यास LIST OF COMPANY हे पुस्तक मोफत मिळेल शिवाय 200 रुपये DISCOUT ON BASIC COURSE.
आपले ACCOUNT खालील लिंक वरून उघडा http://bit.ly/2FBEZZI. डिमॅट अकाउंट कसे उघडावे व्हिडिओ https://bit.ly/2VQgkov (वार्षिक फीस फक्त ३०० रुपये )
आपले डिमॅट अकाउंट उघडायचे असल्यास मार्गदर्शक पुस्तक फक्त पुढील लिंक वर https://bit.ly/2PJOmY5
इंट्रा डे चे पुस्तक (ईबुक) विकत घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा https://bit.ly/2UP5NKh
LIST OF COMPANY हे ईबुक विकत घेण्यासाठी पुढील लिंक क्लीक करा ज्यात आहे १५०० कंपनीचे नावे व किंमत शिवाय NSE ,BSE ,आणि सेक्टर प्रमाणे यादी https://bit.ly/2Mkiycf
ZERODHA MARGIN -शेअरमार्केट मध्ये कुठल्या कंपनीला किती उधारी इबूक फक्त २५ रुपयात पुढील लिंक वर https://bit.ly/2HE37vS
शेअर मार्केट ची बेसिक माहिती पाहिजे असेल आणि गुंतवणुकीला सुरवात करताना काय काय करायला पाहिजे याचा जर अभ्यास करायचं असेल तर पुढील पुस्तक खरेदी करा ज्यातून खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल http://bit.ly/2HjDYHx
1 comment:
आपने काफी अच्छी Information provide करी है। आप की वेबसाइट नये इन्वेस्टर्स के लिए काफी अच्छी है।
Post a Comment