Wednesday 15 May 2019

शेअर मार्केटचा बेसिक कोर्स फक्त 3490/- रुपयात.

नमस्कार 
आपन जर शेअर मार्केट मध्ये नवीन असाल तर अनेक प्रश्न आपल्याला पडतात 
पण त्यांची समाधानकारक व योग्य उत्तरे आपल्याला मिळत नाही 
परिणामी आपल्याला शेअर मार्केट म्हणजे नेमका काय ?? खरंच हा जुगार आहे का ??
कमीत कमी बेसिक माहिती तरी मिळायला  हवी होती ??
माझ्याकडे जास्त पैसे नाही मग मी ट्युशन किंवा कोर्स  करू का नये ??
असे प्रश्न आपल्याला पडतात 
आपण जर ब्रोकर किंवा बँकेतील डिमॅट उघडून देणाऱ्या  माणसांकडे  गेल्यास अव्वाच्या सव्वा भाव लावून आपल्याला ट्युशन ची फीस सांगतो साधारणपणे  हि फीस ५०००- ३००००  रुपयाचा आसपास असते जो आपल्याला परवडत नाही. 
कारण आपला लॉस जर झाला तर तो खूप मोठा होईल अशी भीती वाटत असते 
त्यामुळे लहान गुंतवणुकीतून योग्य प्रकारे सुरवात कशी करता येईल हेच आपण बघत असतो 

आपली हीच अडचण सोडवण्यासाठी मी घेऊन आलोय शेअर मार्केटचा बेसिक कोर्स फक्त २१०० रुपयात. 
यात आपल्याला शेअर मार्केट चे बेसिक , टेकनिकल शब्द , बँक निफ्टी ,मोबाईल व कॉम्पुटर व सॉफ्टवेअर कशे हाताळावे ह्या सर्व गोष्टी मिळेल 
२ तास ३० मिनिटे SOFTWARE ट्रेनिंग (३० मिनिटे प्रत्येकी )
३ तास ३० मिनिटे बेसिक , व्याख्या , TECHNICAL (३०-४५ मिनिटे प्रत्येकी )
१ तास मोबाईल वर ट्रेनिंग (१५  मिनिटे प्रत्येकी )
LIVE TRADE
फक्त २१०० रुपयात (आपण PAYTM, PHONE PAY ,CREDIT CARD ,DEBIT CARD ,NET BANKING ने पैसे भरू शकतात )
तर आजच जॉईन करा आमचा ऑनलाईन कोर्से 

कोर्स  जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन SIGN UP करा https://www.samrrudhi.com/courses

आपला USERNAME & PASSWORD  बनवा व  शिका ऑनलाईन  पद्धतीने . 
आमचा कोर्स कसा जॉईन करायचा त्यासाठी खालील विडिओ बघावा 

नोट : कोर्स  जॉईन करण्यापूर्वी सर्व TERM & CONDITION योग्य व व्यविस्थपणे वाचून घ्या. 
अधिक माहितीसाठी https://www.samrrudhi.com/contact.php  वर जाऊन आम्हाला संपर्क करा. 

                                                                          धन्यवाद
                
            
           GOOGLE वर सर्च करा  ----- www.samrrudhi.com

No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...