Sunday 12 August 2018

Nifty भविष्यवाणी 13 August 2018 ते  17 August 2018

Nifty भविष्यवाणी 13 August 2018 ते  17 August 2018

Market remain closed on 15 August 2018

मित्रानो मी तुम्हाला दर सोमवारी मार्केट सुरु होण्या आधी nifty forcast सांगत असतो.त्यात मी तुम्हाला index value सांगत असतो, ती index value म्हणजे nifty ची शुक्रवारी बंद झालेली किमत असते. त्या नुसार मी तुम्हाला पुढील ५ trading दिवसाची कमीत कमी आणि जास्तीत जास्त value सांगत असतो. परंतु बहुतेक जणांना याचा योग्य उपयोग करता येत नाही.मित्रानो  index value म्हणजे  nifty च्या share ची त्या दिवशीची किमत असते. Maximum value म्हणजे त्या दिवशी nifty जास्तीत जास्त त्या point पर्यंत जाऊ शकतो.आणि minimum value म्हणजे त्या कमीत कमी जास्त त्या point पर्यंत जाऊ शकतो.तरआपण जेव्हा nifty चा share  Maximum value ला असेल  तेव्हा तो विकावा आणि जेव्हा nifty चा share  Minimum value ला असेल  तेव्हा तो विकत घ्यावा अशा प्रकारे trading करून फायदा मिळवावा.
nifty च्या उच्चाक आणि निच्याक हा आधीच्या दिवशी बंद झालेल्या index value वर अवलंबून असेल.या आठवडातील nifty च्या levelsमी तुम्हाला देत आहे.त्या खालील प्रमाणे आहेत

NIFTY forecast on Monday, August, 13: index value 11388, maximum 11559, minimum 11217.

NIFTY predictions on Tuesday, August, 14: index value 11409, maximum 11580, minimum 11238.

NIFTY predictions on Thursday, August, 16: index value 11472, maximum 11644, minimum 11300.

NIFTY forecast on Friday, August, 17: index value 11499, maximum 11671, minimum 11327.

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त ३५ रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे.https://www.instamojo.com/uway123/--066fd/

No comments:

Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material

 Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...