Tuesday 14 August 2018

श्रीमंत होण्याचे ५ उपाय

श्रीमंत होण्याचे ५ उपाय
 पैसे प्रत्येक व्यक्तीला हवे असतात,पण ते कसे मिळवायचे हे खूपच कमी लोकाना माहित असते.श्रीमंती बनण्यासाठी भाग्य, मेहनत, कला आणि संयम हवे असते.आणि हे सर्व शक्य होईल तुम्ही घेतलेल्या निर्यायाने .आणि या मुळे तुमच्या जीवनात पैसा च पैसा येईल. या मध्ये काही शंका नाही कि श्रीमंत होणे सोपे आहे पण यासाठी तुम्हाला थोडे कठोर व कुशल निर्णय घ्यावे लागेल आणि निश्चीत तुम्ही हे करू शकता.

 शेअर बाजार मध्ये आणि त्या संबंधी बॉंड मध्ये गुंतवणूक करा ,
जो तुम्हाला वार्षिक रिटन खूप चांगले देइल तसेच सेवानिवृती साठी खूप च फायदेशीर राहील.उदाहरण:- जर तुम्ही काही पैसे गुंतवले तर तुम्हाला वार्षिक रिटन ७% एवढा च मिळेल.त्या पेक्षा तुम्ही शेअर बाजार मध्ये दररोज डझन भर शेयर खरेदी करा व विका.चांगल्या कंपनी च्या शेयर वर लक्ष्य ठेवा.दुसर च्या गोष्टी मध्ये येवून लवकर लवकर पैसे बनवणार या अमिषाला बळी पडू नका .त्या पेक्षा जास्त वेळ घेवून कुशल गुंतवणूक करा.भविष्यातील विकासासाठी चांगल्या कंपनी चे शेयर वर गुंतवणूक करून ठेवा. जर तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर खूप चांगले परिणाम भेटतील.

 निवृती च्या अगोदर ची बचत:- 
खूपच कमी लोक असतात जे आपल्या निवृती साठी योजना करून ठेवतात.काही लोकांचे असे मानणे असते कि ते कधीही निवृत्त नाही होणार.IRAs आणि ४०१Ks निवृत्ती योजनेचा लाभ घ्या.
tax treatment तुम्हाला निवृत्ती साठी बचत करण्यास मदत करेल.सामाजिक सुरक्षा वर पूर्ण पाने अवलंबून राहू नयेत.तरीही सामाजिक सुरक्षा चांगल्या काम करतात.


 रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक:
घर किरायाने देण्या पेक्षा स्थायी प्रोपटी खूप फायदेशीर आहे.या मध्ये गुंतवणूक केल्या ने तुम्ही जास्त पैसा कमवू शकतात.असा फायदा दुसऱ्या गुंतवणूकि मध्ये नाही.खूप लोकांनी या द्वारे पैसा मिळवला आहे.
उदा:-तुम्ही जर आज एक अपार्टमेंट बुक करून ठेवता तर भविष्यात त्याच्या किमती वाढणार च आहे कमी तर होणार नाही.

वेळेतच गुंतवणूक करा:
जर दिवसा मध्ये तुम्ही काही वेळ रिकामे असाल तो वेळ तुम्ही श्रीमंत बनण्यासाठी वापरू शकतात.सल्लागार यांचे असे मानणे आहे कि तुम्ही त्या वस्तू कधी हि खरेदी करू नका ज्याची  किमत वेळेनुसार कमी होते.उदा:- तुम्ही खूप पैसे खर्च करून एक बाजार मध्ये नवीन आलेली कार खरेदी करतात पण काहीच वर्षांत किव्वा तुम्हाला विकायची असेल तेव्हा त्याची किमत अर्धी झालेली असते.  म्हणून काय खरेदी करताय याचा हि  नीट विचार करत जा.


 फालतू वस्तू वर पैसे खर्च करू नका:-
आजच्या युगात साधे राहणे खूपच कठीण आहे.यामुळे तुम्ही विचार करून खरेदी करा कारण तुम्ही जेव्हा व्यथ पैसे खर्च करतात तेव्हा त्याला वित्तीय ब्लाक होल होते.हे माहित करण्याचा प्रयत्न करा तुम्ही ज्या वर पैसे खर्च करतात ते खरेच त्या लायकी चे आहे का.


 डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html

शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त ३५ रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/--066fd/

No comments:

Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material

 Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...