Sunday, 5 August 2018

व्यवसाय म्हणजे काय ??????

*व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे . त्यासाठी लागते डेअरींग( आत्मविश्वास) हीच मोठी गुंतवणूक आहे .*
"जे काम तुम्ही इतरांसाठी *पगार* घेऊन करता तेच काम तुम्हाला *स्वतःसाठी करा* म्हटलं तर बोबडी वळते"
प्राॅब्लेम हा नाहीये की आपल्याला *व्यवसायाचं ज्ञान* नाहीये, प्राॅब्लेम हा आहे की आपल्यात *डेअरींग* नाहीये.
टाटांना, धीरुभाईंना कुणी *व्यवसाय शिकवला* नव्हता, ना बिल गेट्स ला कुणी घरबसल्या गिऱ्हाईक आणुन दिलं होत. ऊद्योजक काय आकाशातुन पडलेले नाहीत.

                *फक्त मानसिकतेचा खेळ आहे . त्याचे विश्लेषण नक्कीच प्रत्येकाल पटल्याशिवाय रहाणार नाही .*
तुम्ही *नोकरीच्या मागे पळता,* ऊद्योजक *व्यवसायाच्या* मागे पळतात.
तुम्ही *पगार* मिळवण्याचा विचार करता, हे लोक पगार *वाटण्याचा* विचार करतात
तुम्ही *जगण्यासाठी* धडपड करता, हे लोक *जगण्याचा आनंद* घेण्यासाठी प्रयत्न करतात.
तुम्ही *ऊद्याच काय* याचा विचार करता, हे लोक *आणखी काय करायचं* याचा विचार करतात. 
तुमची *स्वप्ने घर आणि गाडी* यातच संपतात, किंवा *काश्मीर टुर* पर्यंत लांबतात, यांची *स्वप्ने ईथपासुन सुरु* होतात.
तुम्ही *नशीबाला दोष* देतात, हे लोक *नशीबाचंच नशीब* ऊजळवतात. 
तुम्ही *कारणे शोधतात*, हे लोक *कारणांवर ऊत्तरे* शोधतात.
तुम्ही *तोट्याचा विचार* करता, हे लोक *नफ्याची आकडेवारी* मांडतात.
तुम्ही *डुबलो* तर काय याचा विचार करता, हे लोक *डुबलो म्हणुन काय होईल?* माझ *स्कील जीवंत* आहे असा विचार करतात.
तुम्ही *हरण्याचा* विचार करता, हे लोक *जिंकण्याचा* विचार करतात...
व्यवसाय म्हणजे काय *राॅकेट सायन्स* नाही... फक्त *मानसिकतेचा* खेळ आहे.
व्यवसाय हे खरंच राॅकेट सायन्स नाहीये राव. *सुरुवात करा,* सगळं काही *आपोआप* होतं.
एक लक्षात ठेवा,
*व्यवसायात कधीच नुकसान होत नसतं. होते ती फक्त गुंतवणुक. पैसे संपत संपत अगदी शुन्य होतील, पण शुन्याच्या खाली जाऊ शकत नाही. आणि शुन्याची ताकद खुप मोठी असते. गमवायला काहीच नसतं त्यावेळी कमावण्याची संधी जास्त असते.... सुरुवात करा. यशस्वीच व्हाल, विश्वास ठेवा.
*जिद्द ठेवा .... उद्योजक व्हा...*
*जीवनात समृद्ध व्हा...


डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त ३५ रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/--066fd/

1 comment:

Unknown said...

अतिशय छान माहिती दिली सर

Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material

 Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...