Tuesday 12 July 2022

5G स्पेक्ट्रमच्या लिलावात अदानी डेटा नेटवर्कसह 4 कंपन्या सहभागी, DOT ने नावांची यादी जाहीर केली

 दळणवळण विभागाने म्हणजेच DOT ने स्पष्ट केले आहे की अदानी ग्रुपने  स्पेक्ट्रमच्या लिलावात भाग घेण्यासाठी अर्ज केले आहे.

या लिलावात अदानीव्यतिरिक्त रिलायन्स ,वोडाफोन ,आयडिया आणि भारतीय एअरटेल कडून सुद्धा अर्ज प्राप्त झालेले आहेत

खालील लिंक वरून डिमॅट अकाउंट उघडल्यास मोफत ट्रेनिंग व्हिडिओ मोफत ऑप्शन कोर्स व मोफत पुस्तक मिळेल आपल्या ईमेलवर : https://upstox.com/open-demat-account/?f=1GMN

फक्त अर्ज प्राप्त झालेले आहेत परंतु यासाठी ते पात्र झालेले आहेत असा अर्थ या माहितीचा काढू नये 

 लिलाव 26 जुलै 2022 रोजी होणार आहे

लिलावात ज्या कंपनीला  स्पेक्टम मिळेल त्यांना हा पुढील वीस वर्षासाठी दिल्या जाईल 4.3 लाख कोटी रुपयांच्या व 72 हजार मेगा HZ स्पेक्टमचा लिलाव या ठिकाणी होणार आहे

तसेच लिलावात भाग घेण्यासाठी अनेक सुविधा देण्यात आलेल्या ज्यामध्ये ऍडव्हान्स पैसे भरावे लागणार नाही व 


प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला वीस हप्त्यामध्ये स्पेक्ट्रम चे पैसे भरावे लागतील

शेअर मार्केटची मराठी पुस्तक खालील लिंक वर : https://combo.deliverystocks.in/share-market-book-in-marathi/

No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...