Saturday 19 January 2019

शेअर मार्केट्ची माहिती आता ब्लॉगवर 


नमस्कार
काही दिवसापासून मी पोस्ट देणे थांबवले  होते कारण  कि मी एक नवीन ब्लॉग तयार करत होतो. तो ब्लॉग आता थोडाफार तयार झाला आहे त्या नवीन ब्लॉगस्पॉट ची लिंक खाली दिली आहे 
https://samrrudhi.com/blog-home.php

आणि तुम्ही त्यावर शेअर मार्केटच्या इंट्राडे टिप्स, Mutual फंड, जीवन विमा आणि इतर माहिती वाचू शकतात.
मोबाइल वर सर्वाना माहिती देताना मला खूप अडचणी येत आहे (तांत्रिक आणि वैयक्तिक ) त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे कि आपण या ब्लॉगवर  रात्री ८ तर १० या वेळेत येऊन शेअर तपासणे.

तसेच आपण आपली माहिती जर VCF  द्वारे मला पाठवली नसेल तर कृपया ती पाठवा म्हणजे जर काही महत्वाचे मेसेज असेल तर ते मला आपल्याला मोबाइलला वर पाठवत येईल
VCF  कशी बनवायची आणि पाठवायची यासाठी खालील लिंक क्लीक करा
http://bit.ly/2Mk9fJ5

शेअर मार्केट मधील महत्वाच्या कंपन्यांची लिस्ट खालील लिंक वर ईबुक फक्त ५५ रुपयात उपलब्ध पुढील लिंकला  क्लिक करा http://bit.ly/2HtEIdk

आता  Demat Account उघडण्यासाठी ब्रोकर कडे जाण्याची गरज नाही. आपले Account आपणच उघडा  खालील लिंक वापरून  http://bit.ly/2KEMRNp

OPEN FREE DEMAT ACCOUNT




शेअर मार्केट ची बेसिक माहिती पाहिजे असेल आणि गुंतवणुकीला सुरवात करताना काय काय करायला पाहिजे याचा जर अभ्यास करायचं असेल तर पुढील पुस्तक खरेदी करा ज्यातून खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल  http://bit.ly/2HjDYHx

इंट्रा डे शेअर म्हणजे काय ?? इंट्राडे शेअर म्हणजे काय आणि ते  कशे निवडायचे आणि त्याचे काही फंडे खालील पुस्तकात दिलेले आहे हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे  म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही  मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड  बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात  यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा  http://bit.ly/2RG19Ar

इंस्टाग्राम वर सर्च करा https://www.instagram.com/share_market7/

फेसबुक वर आम्ही या पेज वर आहोत https://www.facebook.com/sharermarketmarathi

ON TWITTER  https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313

DISCLAIMER:
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन नुकसानं होऊ शकते, आपण त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या  चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या चॅनेल ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही जबाबदारी घेत नाही

No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...