Monday 7 January 2019

08/01/2019 Intra-day shares

सुचना : कृपया ब्लॉग वर येऊन इंट्रा दे चे शेअर तपासणे 
 मोबाईल वरून सगळ्यापर्यंत माहिती पोहचवणे अशक्य असल्यामुळे आपण ब्लॉग रोज रात्री ८ ते १० या वेळेत तपासावा.) जर तुम्ही नवीन असाल तर कृपया खालील ३ व्हिडिओ  प्रथम बघा 
Video 1
video 2
Video 3
आणि पुढील २ दिवस मी दिलेल्या शेअर वर ट्रेडिंग न करता फक्त लक्ष ठेवा 
जेणेकरून शेअर कुठे खरेदी करायचा आणि कुठे विकायचा हे तुमच्या लक्षात येईल 
TIP: जर शेअर मागच्या दिवशीच्या CLOSE  PRICE   च्या खाली तर तो DOWNTREND  समजावा   घेऊ नये 

08/01/2019 साठीचे इंट्रा डे शेअर खालील प्रमाणे आहे
जर मार्केट वरती जात असेल तर हे शेअर वरती जातील व जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे फायदा देतील
ज्या शेअर ची order रिजेक्ट सांगतेय अशा शेअर ला CNC खरेदी करावे यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील

Delta Corp Ltd.
Aditya Birla Fashion
Power Grid Corpo
IDFC L
NBCC (India)
Dish TV India Ltd.




वरील पैकी कुठलेही  शेअर घ्या जे postive ओपेनिंग आणि ट्रेडिंग देतील.
आता कधीं आणि कशे घ्यायचे हे बघायचे असेल तर खालच्या लिंक वर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=88tuYw9r4TQ
आपल्यला झालेला फायदा किंवा तोटा खाली कॉमेंट बॉक्स मध्ये टाकावा
सोबतच ब्लॉग ला followकरा जेणेकरून माझे पोस्ट तुमच्या पर्यंत येईल
Investment Subjected To the market Risk 
हि माहिती शैक्षणिक उपयोगासाठी आहे गुंतवणुकीपूर्वी शेअर चा सखोल अभ्यास करावा 
माझे सर्व व्हिडीओ  पाहण्यासाठी U way Marathi   इथे  क्लीक करा . लाईक  करा subscribe  करा आणि शेअर करा. 

इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??

ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का  असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात
बरोबर ना ???
जेंव्हा प्रश्न पडताय म्हंटल्यावर  त्यांचं उत्तर पण असलाच पाहिजे कि हो ..... 
तर हेच उत्तर देण्यासाठी हे पुस्तक मी लिहित आहे
या उत्तरात काही टेकनिकल  माहिती काही वेबसाईट  ची माहिती आणि  काही फंडे सांगितले आहे जेणे करून तुम्ही इंट्रा डे साठी शेअर अगदी व्यवसहित आणि बिनचूक निवडावा. 
म्हणजे जर तुम्हाला कधी वाटलाच कि आधल्या दिवशी अभ्यास करून उद्याचे शेअर निवडून काढू तर तसे शेअर कुठले ..आणि कसे निवडायचे.... या शेअरसाठी  हा दुसरा  शेअर पर्याय होऊ शकतो का याचा अभ्यास या पुस्तकात आहे  पण या सगळ्या गोष्ठी करण्यासाठी  ..... महत्वाचं आहे त्या शेअर चा अभ्यास आणि शेअर वर असणार तुमचा लक्ष.

हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे  म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही  मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड  बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात 
यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा 



डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.

ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313

शेअर मार्केट ची बेसिक माहिती पाहिजे असेल आणि गुंतवणुकीला सुरवात करताना काय काय करायला पाहिजे याचा जर अभ्यास करायचं असेल तर पुढील पुस्तक खर्डे करा ज्यातून खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल  https://bit.ly/2UNPQnN

तुम्हाला जर आणखी काही माहीती  हवी असेल तर तुमचे नाव ,ई-मेल ,गाव आणि अनुभव 9607-448980 या क्रमांकावर पाठवा. 
इंस्टाग्राम वर सर्च करा https://www.instagram.com/share_market7/
फेसबुक वर आम्ही या पेज वर आहोत https://www.facebook.com/sharermarketmarathi


DISCLAIMER:
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन नुकसानं होऊ शकते, आपण त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या  चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या चॅनेल ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही जबाबदारी घेत नाही.

No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...