Monday, 3 December 2018

4/12/2018 INTRA-DAY SHARE

नमस्कार मित्रानो,

शेअर मार्केट मराठी https://sharermarketmarathi.blogspot.com/ हा ब्लॉगस्पॉट आणि u way Marathi या Youtube  channel द्वारे मी आपल्याला शेअर मार्केट  (share market) माहिती, मोफत टिप्स, इंट्राडे शेअर ( Intra day Share) , डिमॅट अकाउंट ओपनिंगची ( Demat Account Opening) माहिती आणि आपल्या प्रश्नाचे उत्तरे आपल्या मोबाईल वर पाठवत असतो. 



माझे सर्व व्हिडीओ  पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा . लाईक  करा subscribe  करा आणि शेअर करा. U way Marathi 

मित्रानो मी वारंवार माझ्या सगळ्या क्लायंट ला सांगत आहे कि शेअर मार्केट मधून मी पैसे कमवून देतो . कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा असा जर काही परराज्यातून तुम्हाला कॉल येत असेल तर सावधान ......... कारण शेअर मार्केट मध्ये तुम्ही  नवीन असल्याने फसवणूक करणारे तुम्हाला लक्ष बनवत  आहे.

DISCLAIMER : THIS BLOG AND DETAILS ONLY FOR EDUCATIONAL PURPOSE & INVESTMENT IS SUBJECTED TO THE MARKET RISK

(सूचना : कृपया ब्लॉग वर येऊन इंट्रा दे चे शेअर तपासणे 
 मोबाईल वरून सगळ्यापर्यंत माहिती पोहचवणे अशक्य असल्यामुळे आपण ब्लॉग रोज रात्री ८ ते १० या वेळेत तपासावा.)

4/12/2018 साठीचे इंट्रा डे शेअर खालील प्रमाणे आहे

जर मार्केट वरती जात असेल तर हे शेअर वरती जातील व जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे फायदा देतील
ज्या शेअर ची order रिजेक्ट सांगतेय अशा शेअर ला CNC खरेदी करावे यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील

Lupin Ltd
NIIT Ltd
BERGER PAINT
Havells India
NHPC
Escorts Ltd.
D B Realty Ltd.



वरील पैकी कुठलेही ५ शेअर घ्या जे postive ओपेनिंग आणि ट्रेडिंग देतील.
आता कधीं आणि कशे घ्यायचे हे बघायचे असेल तर खालच्या लिंक वर क्लिक करा

आपल्यला झालेला फायदा किंवा तोटा खाली कॉमेंट बॉक्स मध्ये टाकावा
सोबतच ब्लॉग ला followकरा जेणेकरून माझे पोस्ट तुमच्या पर्यंत येईल

Investment Subjected To the market Risk 
माझे सर्व व्हिडीओ  पाहण्यासाठी U way Marathi   इथे  क्लीक करा . लाईक  करा subscribe  करा आणि शेअर करा. 



इंट्रा डे EBOOK

हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे  म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही  मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड  बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा 



डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. OPEN DEMAT ACCOUNT


BASIC EBOOK FOR SHARE MARKET MAARATHI 

इंस्टाग्राम वर सर्च करा https://www.instagram.com/share_market7/
फेसबुक वर आम्ही या पेज वर आहोत https://www.facebook.com/sharermarketmarathi

No comments:

Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material

 Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...