नमस्कार ...
शेअर मार्केट विषयी मराठीतून माहिती देणाऱ्या या ब्लॉगस्पॉट वर आपल स्वागत
आहे.
मी तुम्हाला अकाऊंट उघडण्यासाठी काही लिंक पाठवत असतो
जर तुम्ही पहिल्यादाच ती लिंक उघडत असत तर आपल्यासाठी गरजेचे आहे कि
आपण आपले आपण PAN CARD , आधार कार्ड आणि ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट व्यवस्थितपणे स्कॅन
करून ठेवावे किंवा त्याचा फोटो काढून घ्यावा.
आपण जेंव्हा मी दिलेली लिंक उघडता आणि माहिती भरता तेंव्हा एक पायरी
तुम्ही पुढे जातात त्यानंतर तुमचा इमेल address हा तुमचा USERNAME असतो आणि
PASSWORD तुम्ही दिलेला असतो किंवा तिथे तुम्ही तो तयार करत असतात.
आता मी दिलेल्या लिंक वरून आपले PAN CARD वरील नाव आणि नंबर भरावा
त्यानंतर अकाऊंट उघण्यासाठी जी कि वार्षिक फीस आहे रुपये ३०० ती आपल्याला मागितली
जाते (हि फीस आपण कंपनीला देताय मला देत
नाहीये त्यामुळे या फीसचा आणि माझा काही व्ययक्तिक संबंध नाही ) ती आपण नेट बँकिंग
किंवा कार्ड च्या माध्यमातून भरू शकता.
आता हि झाली मी सांगितलेली पद्धत.
खरा प्रोब्लेम पुढे आहे ....
काय होत कि तुम्हाला यातल्या बर्याचशा गोष्टी माहित नसल्याने तुम्ही
logout करतात किंवा पैसे भरून पुढे कसे भरायचे माहित नाही म्हणून तसेच ठेवतात आणि
जेंव्हा तुम्ही पुन्हा login करतात तेंव्हा प्रोब्लेम येतो
स्क्रीन वर येते कि LEAD ALREADY EXITS
त्यामुळे प्रोसेस पुढे जात नाही अशा वेळेस काय करायचे हे पण माहिती
नसते त्यामुळे अडचण येते
जर तुम्हाला हा प्रोब्लेम येत असेल तर CALL ME BACK या बटणाखाली LOGIN
HERE असे लिहिलेले असते
जर तुम्ही आधीच आपले नाव व इतर माहिती दिली असेल तर तुम्ही तुमचा
इमेल आणि PASSWORD टाका आणि फॉर्म पूर्ण करा.
जर PASSWORD विसरला तर FORGOT PASSWORD वर क्लिक करा.आणि आपल्या इमेल
वर जाऊन PASSWORD RESET करा.
अशा प्रकारे तुम्ही अकाऊंट उघडू शकतात.
इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??
ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात
बरोबर ना ???
जेंव्हा प्रश्न पडताय म्हंटल्यावर त्यांचं उत्तर पण असलाच पाहिजे कि हो .....
तर हेच उत्तर देण्यासाठी हे पुस्तक मी लिहित आहे
या उत्तरात काही टेकनिकल माहिती काही वेबसाईट ची माहिती आणि काही फंडे सांगितले आहे जेणे करून तुम्ही इंट्रा डे साठी शेअर अगदी व्यवसहित आणि बिनचूक निवडावा.
म्हणजे जर तुम्हाला कधी वाटलाच कि आधल्या दिवशी अभ्यास करून उद्याचे शेअर निवडून काढू तर तसे शेअर कुठले ..आणि कसे निवडायचे.... या शेअरसाठी हा दुसरा शेअर पर्याय होऊ शकतो का याचा अभ्यास या पुस्तकात आहे पण या सगळ्या गोष्ठी करण्यासाठी ..... महत्वाचं आहे त्या शेअर चा अभ्यास आणि शेअर वर असणार तुमचा लक्ष.
हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात
यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल.
ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313
शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/
No comments:
Post a Comment