Saturday 24 November 2018

फसवणूक टाळण्यासाठी अति महत्वाच्या गोष्टी

नमस्कार मित्रानो,


शेअर मार्केट मराठी (https://sharermarketmarathi.blogspot.com/)  हा ब्लॉगस्पॉट आणि u way Marathi या Youtube  channel द्वारे मी आपल्याला शेअर मार्केट  (share market) माहिती, मोफत टिप्स, इंट्राडे शेअर ( Intra day Share) , डिमॅट अकाउंट ओपनिंगची ( Demat Account Opening) माहिती आणि आपल्या प्रश्नाचे उत्तरे आपल्या मोबाईल वर पाठवत असतो. 



माझे सर्व व्हिडीओ  पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा . लाईक  करा subscribe  करा आणि शेअर करा. U way Marathi 

मित्रानो मी वारंवार माझ्या सगळ्या क्लायंट ला सांगत आहे कि शेअर मार्केट मधून मी पैसे कमवून देतो . कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा असा जर काही परराज्यातून तुम्हाला कॉल येत असेल तर सावधान ......... कारण शेअर मार्केट मध्ये तुम्ही  नवीन असल्याने फसवणूक करणारे तुम्हाला लक्ष बनवत  आहे. 

खालील एक दाम्पत्याने जवळपास १ कोटी रुप्यानाची फसवणूक केल्याचा प्रकार सामोर आला आहे 
आणि याला कारण कंपनीची आणि इतर माहिती न करून घेता पैशाची गुंतवणूक त्यांनी केली होती ती बातमी मी इथे खाली देत आहे. 





फसवणूक टाळण्यासाठी अति महत्वाच्या गोष्टी 

1-स्वतःचे अकाउंट स्वतःच वापरा 

2-कुणालाही त्याचा पासवर्ड आणि इतर माहिती देऊ नका 

3- तुमचा पॅन  कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर फोन वरून कुणालाही देऊ नका 

4-आम्ही बँकेतून बोलतोय आणि तुमचा पॅन  कार्ड आणि आधार कार्ड  लिंक नाही आम्ही करून देतो ...तर अशी कुठलीही संवेदनशील माहिती इतराना देऊ नका 

5-आर्थिक व्यवहार करताना त्याचे काही पुरावे जवळ ठेवा यंदा कदाचित तुमची फसवणूक झाली तर तुम्हाला ते कमी येतील 

6-शिवाय शेअर मार्केट चे पोलीस म्हणजेच सेबी याना खालील टोल  फ्री क्रमांकावर कॉल करुन फसवणुकीची माहिती द्या   
1800 266 7575 or 1800 22 7575 

7-जर तुम्ही कुणाला सहा प्रकारे पैसे दिले असतील आणि ते परत मिळत नसेल तर तुम्ही पोलिसाची  संपर्क साधून फसवणुकीची तक्रार द्या 

शेअर मार्केट ची बेसिक माहिती पाहिजे असेल आणि गुंतवणुकीला सुरवात करताना काय काय करायला पाहिजे याचा जर अभ्यास करायचं असेल तर पुढील पुस्तक खर्डे करा ज्यातून खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

तुम्हाला जर आणखी काही माहीती  हवी असेल तर तुमचे नाव ,ई-मेल ,गाव आणि अनुभव 9607-448980 या क्रमांकावर पाठवा. 
इंस्टाग्राम वर सर्च करा https://www.instagram.com/share_market7/
फेसबुक वर आम्ही या पेज वर आहोत https://www.facebook.com/sharermarketmarathi

आता इंट्राडे साठी शेअर कसा शोधयचा याचा जर अभ्यास करायचा असेल तर पुढील ईबुक तुम्ही विकत घेऊ शकतात. https://www.instamojo.com/uway123/e02da340c3aa25cf6249fe35fd5befd7/     हे ईबुक मेल वर येईल किंवा तिथेच डाउनलोड बटनावर क्लीक करून डाउनलोड करू शकता.

खालील लिंक वर जाऊन इंट्रा डे  शेअर कसा निवडता याचा सुद्धा विडिओ दिलेला आहे 

No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...