जाणून घ्या रुपया का घसरला ??? फायदे आणि तोटे
गुरुवारी रुपया नीचांकी पातळीवर आला. डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी वधारून 70.63 प्रति डॉलरवर आला. जागतिक चिंतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरच्या मागणीत वाढ झाल्यामुळे रुपयावर दबाव आहे. आणि याच कारणामुळे रुपया घसरत आहे तज्ज्ञांच्या मते रुपया आणखी खाली घसरण्याची चिन्हे आहे. रुपया या वर्षी 10% ने घटला. या वर्षात रुपयात सतत कमजोरी आली आहे. यावर्षी आता रुपया 10 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या वर्षी रुपयामध्ये 6 टक्के वाढ झाली होती, परंतु यावेळी अनेक घटक आहेत, ज्यामुळे रुपयावर दबाव आला आहे.
जागतिक बाजारपेठेत डॉलर ची मागणी सतत वाढत आहे शिवाय कच्च्या तेलाच्या किंमतीत हि चांगलीच वाढ झालेली आहे हे एवढं कमी होत कि काय चीन आणि अमेरिका यात व्यापार युद्ध रंगत चाललय आहे त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठ आणि रुपया वर झालेला आहे या शिवाय अमेरिकेच्या फेडरल बँकेचे व्याजदर वाढले आहे त्यामुळे सुद्धा रुपया कमी झालेला आहे .
आता हे सगळ्या कारणच मला काय करायचं असाच प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर निट लक्ष द्या कारण ह्या सगळ्या जागतिक घडामोडीचा परिणाम शेअर मार्केट वर पडत असतो
भारत आपल्या देशाच्या 82 टक्के कच्चे
तेल इतर देशांमधून खरेदी करतो, त्या बदल्यात डॉलर द्यावे लागते. रुपयाचे अवमूल्यन आयात बिल वाढवणार आहे, जे
तेल कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव टाकेल. अशा परिस्थितीत तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवू शकतात.
ज्या कंपन्यांची महसुली प्रामुख्याने निर्यात आधार असते
म्हणजे ज्या कंपन्या भारतातून बाहेर निर्यात करतात त्यांना जास्तीत जास्त त्या कंपन्यांना फायदा होईल.
खालील कंपन्या च्या शेअर वर लक्ष ठेवा कारण dollor जसा वर जाईल ह्या कंपन्याचा फायदा होईल.
डॉलरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आयटी आणि फार्मा क्षेत्रातील. यात टीसीएस, इन्फोसिस, अरबिंदो फार्मा, कॅडिला आणि विप्रो या कंपन्यांचा समावेश आहे. ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ऑइल इंडिया लिमिटेडसारख्या गॅस उत्पादकांना डॉलरच्या वाढीचा फायदा मिळेल.
डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा,एक ई बुक आहे जे आपण कुठेही कधीही आपल्या मोबाइल वर save करून वापरू शकता. आणि अकाउंट उघडू शकता.
पुस्तक घेण्यासाठी आणि अकाऊंट उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
पुस्तक अशा लोकासाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही पण त्यांची खूप इच्छा आहे कि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून नफा मिळवायचा.अशा लोकासाठी काही अडचणी येतात सर्वात प्रथम तर काय करायचे हेच महिती नसते, त्यातल्या त्यात सर्व बाजारातील पुस्तके हि इंग्रजी मध्ये असतात ज्यात क्लिष्ट आणि अगदी डोक्याच्या वरतून निघून जाणारी भाषा आणि योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने शेअर बाजारातून पैसे कमवण्याच्या स्वप्नावर पाणी फिरते.अशा वेळेस जर एखाद मराठी पुस्तक भेटलं,ज्यात शेअर मार्केट ची सुरवात कुठून करावी व कशी करावी हे दिलेले असेल तर किती बर होईल ना.म्हणजे इंग्लिश पुस्तकातील अवघड वाटण्याऱ्या गोष्टी सहजपणे मराठीतून समजतील आणि शेअर बाजारात लवकरात लवकर फायदा कसा करून घेता येईल हे समजेल.
*पुस्तकात असण्याऱ्या महत्वाच्या गोष्टी*
फायद्याचे शेअर शोधायचे कशे ,इंट्रा डे ट्रेडीग कशी करायची ,पैसे किती आणि कसे गुंतवायचे
माझ्या जवळ कमी पैसे आहे तर टप्याटप्याने गुंतवणूक कशी कराल ,मार्केट चे इंडेक्स म्हणजे काय
कंपनीची गटवारी कशी विभागल्या गेली आहे ,नेमका फायदा कशात ,तोटा झाला तर काय करावे
No comments:
Post a Comment