Wednesday 8 February 2023

हिंडनबर्गची कामाची पद्धत Hindenburg Report on ADANI GROUP

 

शॉर्ट सेलिंग करून पैसे कमावणे


एक खूप चांगली आणि अभ्यासपूर्ण माहिती, ज्यामुळे हा अँडरसन कसा आहे, आणि किती Negativity त्याने आपल्या भारतीय स्टॉक मार्केटवर पसरलवलीय त्या बद्दल...

इस्रायलमध्ये नॅट अँडरसन नावाचा एक तरुण होता जो इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालवून अत्यंत गरिबीचे जीवन जगत होता.

जशी प्रत्येकाची इच्छा असते की चांगले जीवन जगावे तशी याची देखील इच्छा होती व त्याच ध्येयाने तो आपल्या काकांकडे अमेरिकेत न्यूयॉर्कला गेला. न्यूयॉर्कमध्ये ज्यू लॉबीची स्टॉक मार्केट ट्रेडिंग, मेटल ट्रेडिंग, हिरे आणि इतर मौल्यवान दगड आणि पुरातन वस्तूंवर मक्तेदारी आहे.

अँडरसनने त्याच्या एका नातेवाईका जवळ शेअर मार्केटमध्ये काम करायला सुरुवात केली,आणि हळूहळू त्याला शेअर बाजारातील गुंतागुंत कळू लागली, मग त्याला समजले की जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर पडतो तेव्हा तो विकत घेणे हा सर्वात मोठा फायदा असतो. शेअर बाजाराच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात.

शॉर्ट सेलिंग म्हणजे आधी जास्त किंमतीला विकणे आणि त्यानंतर स्वस्तात खरेदी करणे असा अर्थ आहे.
हिंडनबर्गची कामाची पद्धत थोडक्यात सांगतो.
1- आधी एखादी‌ चांगला भाव असलेली कंपनी निवडली जाते.
2- त्यानंतर तीचा एक डिटेल रिपोर्ट तयार केला जातो.
3- त्यानंतर आधी ही फर्म स्वत:चा तसेच त्यांच्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून मोठा फंड वापरुन शेअर्सची विक्री करते.( शॉर्ट सेलिंग )
4- यानंतर ते बनवलेले रिपोर्ट्स विविध सोर्सेसच्या माध्यमातून पब्लिश केले जातात. आणि कंपनीविषयी नकारात्मक वातावरण निर्माण केलं जातं
5- परीणामी या कंपन्यांचे शेअर्स पडायला सुरुवात होते. 6- त्यांच्या मनाएवढे भाव पडले की ते खरेदी करुन पोजिशन सेटल करतात.
7- यात मोठा फायदा कमावुन ही फर्म बाजुला होते आणि गुंतवणूकदार तसेच त्या कंपनीचे प्रचंड नुकसान होते.

आतापर्यंत अमेरिकेतल्या 30 पेक्षा जास्त कंपन्यांची याने अशीच वाट लावली आहे.

त्यानंतर अँडरसनने Hindenburg 'हिंडेनबर्ग' नावाची फर्म स्थापन केली. हे नाव सुध्दा त्याने एका ऐतिहासिक आपत्तीत ज्यामध्ये हेलियमने भरलेले विमान क्रॅश झाले होते ज्यात २०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते त्यावरून त्याने हे 'हिंडेनबर्ग' नाव ठेवले.

WHATSAPP LINK: https://wa.link/p6in7q

ही फर्म स्थापन केल्या नंतर अँडरसनचा खेळ इथुन पुढे सुरू झाला, हिंडेनबर्गने अमेरिकेतील अनेक कंपन्यांचे खोटे वृत्त प्रसिद्ध केले. त्या नंतर त्या कंपन्यांचे शेअर्स पडल्या नंतर हा विकत घेत असे व पुढे तेच शेअर्स वाढले की ते विकून तो भरपूर नफा कमावत असे.

अदानीच्या बाबतीत ही हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला, व त्यानंतर सर्व डावे आणि सेक्युलर कुत्री घागरा वर करून नाचायला लागली, पणं यापैकी कोणी ही खरे सांगायचे कष्ट घेतले नाही की हा रिपोर्ट ज्या हिंडेनबर्ग कडून आलाय त्याच हिंडेनबर्ग विरोधात अमेरिकेत 3 गुन्हेगारी तपास सुरू आहेत आणि बँक खाती गोठवण्यात आली आहेत. व अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही कंपनीबद्दल कोणताही अहवाल प्रकाशित करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने आपल्या अहवालात लिहिले आहे की हिंडेनबर्ग फर्म केवळ शॉर्ट सेलिंगसाठी कंपन्यांचे नकारात्मक अहवाल जाणूनबुजून प्रकाशित करते,जेणेकरून त्यांचे शेअर्स पडतील आणि नंतर या कंपनीचे संचालक आणि त्यांचे नातेवाईक ते शेअर्स खरेदी करायचे.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग फर्मचा मालक अँडरसनलाही १५ दिवस कोठडीत राहावे लागले आहे.

विचार करा परदेशातील गुन्हेगाराच्या खोट्या रिपोर्टवर या देशात किती तांडव सुरू आहे, पण संपूर्ण सत्य कोणीच सांगत नाही तुम्हाला हिंडेनबर्गचे संपूर्ण सत्य गुगलवर कळू शकते व अँडरसनबद्दल ही माहिती घ्या म्हणजे हा माणूस किती मोठा खेळाडू आहे ते समजेल.

हा फ्रौड असाच आहे जसा की एखाद्या रिअल इस्टेट एजंटने घरात भूत आहे किंवा एखाद्या विशिष्ट घरात अनेकांनी आत्महत्या केल्याच्या अफवा पसरवल्यासारखे आहे, मग त्या घराची किंमत कमी होते आणि नंतर तो ते घर विकत घेतो..!!!

No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...